Ladki Bahin Yojana 2024 Installment update | जर तुमच्याकडे ही दोन कागदपत्र असतील तर आणि तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते मिळणार!

Ladki Bahin Yojana 2024 Installment update

लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना सरकारनं तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत जर तुमच्याकडे ही दोन कागदपत्र असतील तर आणि तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते मिळणार आहेत आपल्या सर्वांना ठाऊक आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने जुलैपासून ते नोव्हेंबर पर्यंतचे पाच हप्ते महिलांच्या खात्यात आत्तापर्यंत जमा केलेले आहेत.

दर महिन्याला दीड हजार याप्रमाणे एकूण साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यात आत्तापर्यंत जमा करण्यात आलेले आहेत आणि आता महिलांना प्रतीक्षा आहे लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याची अर्थात डिसेंबरच्या हप्त्याची हा डिसेंबरचा हप्ता पंधराशे वरून थेट 2100 रुपयांपर्यंत, आता 600 रुपयांची भरघोस वाढ शासनाने केलेली आहे महिलांना अपेक्षा होती की महायुतीला तब्बल 234 जागा महिलांच्या कृपेने मिळालेले आहेत आणि म्हणून जसं की एकनाथ शिंदे आपले मुख्यमंत्री यांनी घोषणा केली होती की, जर आम्ही या निवडणुकीमध्ये निवडून आलो जर लाडक्या बहिणींनी आम्हाला निवडून दिलं आणि आमचे हात जर मजबूत केले तर आम्ही 1500 चे 2100 आणि 2100 चे 3000 करू.

जितकी जास्त ताकद महिला आम्हाला देतील तितका जास्त हप्ता आम्ही वाढू असं वचन त्यांनी निवडणुकीमध्ये दिलं होतं आणि म्हणून लाडक्या बहिणींची अपेक्षा होती की 288 पैकी 234 जागा निवडून आल्यामुळे आता हा हप्ता 3000 रुपये केला जाईल आणि सातारा या ठिकाणी जी सभा होती त्या सभेत देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वचन दिलं होतं की जर आम्ही मोठ्या बहुमताने निवडून आलो तर आम्ही देखील तीन हजार रुपये हप्ता करू परंतु या सर्व आशा अपेक्षा आता फोल ठरलेल्या आहेत.

लाडक्या बहिणींना 3000 नाही परंतु 2100 रुपये हप्ता त्या ठिकाणी मिळणार आहे परंतु अशातच आता सरकारकडून एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आणि तातडीची सूचना अर्जंट सूचना त्या ठिकाणी महिलांना देण्यात आलेली आहे की आता महिलांना त्या ठिकाणीही दोन कागदपत्र सादर करावी लागतील जर ही दोन कागदपत्र असतील की दोन डॉक्युमेंट असतील तरच त्यांना लाडकी बहीण योजनेची पुढचे हप्ते मिळणार आहेत.

लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे Ladki Bahin Yojana documents List.

    • महिला लाभार्थींनी पुढील हप्ते मिळवण्यासाठी दोन कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.
    • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (अडीच लाखांपेक्षा कमी असावे).
    • इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेतल्याचा हमीपत्र.

    आतापर्यंत महिलांच्या खात्यात जुलै ते नोव्हेंबर 2024 दरम्यान पाच हप्त्यांचे ₹7,500 जमा झाले आहेत.

    डिसेंबर 2024 चा हप्ता ₹2,100 असणार आहे, जो पूर्वीच्या ₹1,500 च्या तुलनेत वाढलेला आहे.

    डिसेंबरचा हप्ता जमा होण्यासाठी वरील कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे.

    Ladki Bahin Yojana 2024 Installment update

    Ladki Bahin Yojana 2024 Installment update

    डिसेंबर, जानेवारी, आणि फेब्रुवारी हे पुढचे हप्ते प्राप्त करण्यासाठी ही दोन कागदपत्र तुमच्याकडे असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि हो कमेंट करून सांगा की तुम्हाला मुख्यमंत्रीपदी कोणाला पाहायला आवडेल कारण सध्या आपल्या सर्वांचे लाडके आपले भाऊ आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि सध्या ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत.

    लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचे सूत्र जाण्याची शक्यता आहे तेव्हा तुम्हाला मुख्यमंत्रीपदी कोणाला पाहायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा. तीन ऑप्शन्स आहेत एक तर आपल्या देवा भाऊ म्हणजे देवेंद्रजी फडणवीस आहेत किंवा आपले एकनाथराव शिंदे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत किंवा अजितदादा पवार सुद्धा आहेत तर तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून पहायला कोण आवडेल कमेंट करून नक्की सांगा.

    महाराष्ट्र सरकारने एक अजून निर्णय घेतलेला आहे त्या पाठीमागे दोन महत्त्वाची कारणं आहेत पहिली गोष्ट अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला अपात्र म्हणजे काय तर ज्या महिला श्रीमंत होत्या ज्या महिला मध्यमवर्गीय होत्या त्यांनी देखील या योजनेचे फॉर्म भरले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे घाई गडबडीत त्यांचे फॉर्म मंजूर सुद्धा करण्यात आले.

    सरकार वरती मोठं प्रेशर होत लवकरात लवकर त्यांना लाडकी बहीण योजना ही कार्यान्वित करायची होती चालू करायची होती आणि घाई गडबडीमध्ये जवळपास सर्वच्या सर्व फॉर्म त्या ठिकाणी अप्रूव म्हणजे मंजूर केले गेले आणि त्याच्यामध्येच या श्रीमंत महिलांनी ज्यांना गरज नव्हती अशा देखील महिलांचे फॉर्म मंजूर झाले आणि त्यांना आतापर्यंतचे साडेसात हजार रुपये सुद्धा मिळाले आणि यामुळे झालं काय तर ज्या महिलांना खरंच गरज होती.

    ज्या लाडक्या बहिणी खरोखर गरीब होत्या अशा महिला मात्र पाठीमागे राहिल्या त्या महिलांना त्या ठिकाणी लाभ मिळू शकला नाही अजूनही जवळपास 10 लाखाहून जास्त महिला अशा बाकी आहेत ज्यांना अद्यापही लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता त्या ठिकाणी मिळालेला नाही अजूनही त्या साडेसात हजार रुपयांची प्रतिक्षा करत आहे,

    तर त्याही महिलांना त्या ठिकाणी सरकारकडून सूचना असे टोटल आलेली आहे की तुम्ही ही दोन कागदपत्र तयार ठेवा. तुम्हाला पाठीमागचे साडेसात हजार तर मिळतीलच शिवाय पुढचा 2100 रुपयांचा हप्ता असे टोटल रुपये 9600 या लाडक्या बहिणींच्या खात्यात आता लवकरच जमा केली जाणार आहेत सरकारने सांगितलं होतं.

    लाडकी बहीण योजनेचे आता याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे जर 2100 वरच थांबले तर वर्षाला 25 हजार दोनशे रुपये आपल्याला मिळतील आणि जर त्या ठिकाणी त्यांनी अजून जास्त जर वाढ केली तर आप 3000 जर वाढतील तर आपला 36 हजार रुपये त्या ठिकाणी दर वर्षाला मिळणार आहेत तर ताबडतोब ही काम करून घ्या

    निष्कर्ष | Ladki Bahin Yojana 2024 Installment update

    मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली Ladki Bahin Yojana 2024 Installment update | जर तुमच्याकडे ही दोन कागदपत्र असतील तर आणि तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते मिळणार! या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


    FAQ


    १. Ladki Bahin Yojana 2024 Installment update योजनेचा अर्ज कसा करावा ?

    उत्तर-या योजनेचा अर्ज https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या साईट वर जाऊन भरावा लागेल.

    २. Ladki Bahin Yojana 2024 Installment update या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

    उत्तर- https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ आहे.

    ३. Ladki Bahin Yojana 2024 Installment update कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

    उत्तर-आपल्या राज्यासाठी हि योजना लागू झाली आहे.

    ४. Ladki Bahin Yojana 2024 Installment update चे लाभार्थी कोण आहेत ?

    उत्तर-या योजनेसाठी २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण  या महिला लाभ घेऊ शकतात.

    5. Ladki Bahin Yojana 2024 Installment update या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

    उत्तर-महिन्याला 2१००/-रुपये या योजनेमार्फत महिलाना मिळणार आहे.

    हे देखील वाचा :-


    योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


    शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


    आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


    जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


    महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


    आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


    मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


    गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


    व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.