yojnaguarantee Today’s Daily Updates. योजना गॅरंटी – आजच्या ठळक घडामोडी

yojnaguarantee Today’s Daily Updates

📰 योजना गॅरंटी – आजच्या ठळक घडामोडी

👨‍🌾 सोयाबीन खरेदी करणाऱ्या प्रमुख पाच राज्यांना मागे टाकत महाराष्ट्र अव्वल स्थानी

👮 गुन्हे सिद्धतेकरिता आता मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

🚍 एसटीचे भाडे वाढले; पण सुट्या पैशांवरून सावळा गोंधळ!

👨‍🎓 RTE Admission २५ % प्रवेश 2025-2026 या वर्षाकरिता ओंनलाईन अर्ज भरण्याची मुदत 02/02/2025 पर्यंत

📰 “बेकायदेशीर स्थलांतरित हे भारताच्या सुरक्षेसाठी धोका”, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा इशारा

💰 राजकीय पक्षांवर देणग्यांचा वर्षाव, भाजपाला सर्वाधिक मदत तर काँग्रेसलाही भरभरून दान

🐯 राज्यातील वाघांच्या नसबंदी संदर्भात विचार सुरु वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती, केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्यासंदर्भातही चर्चा

🗳️ आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आणि उद्याही कायम राहणार; आमदार कैलास पाटलांचं वक्तव्य

📰 सुनील तटकरेंना रायगड जिल्ह्यात फिरु देणार नाही भरत गोगावले समर्थक आमदार महेंद्र दळवींचा इशारा, म्हणाले, गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होणार

🗳️ अजित पवार अन् माझा 36 चा आकडा, तरीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी त्यांना भेटणार अंजली दमानिया यांची माहिती

🗳️ मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि माजी नगरसेवक राजुल पटेल शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश

📰 विकासाच्या आडवं आल्याने मी फक्त त्याला धरायला गेलो आणि तो पडला पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते बाबूराव चांदेरेंनी दिलं स्पष्टीकरण, काल ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याचा व्हिडीओ झाला होता व्हायरल

🏨 मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणात दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल

📲 संतोष देशमुख हत्या प्रकरण! सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी, मोबाईलमधील सर्व डाटा केला हस्तगत

🎬 कुंभमेळ्यात रुद्राक्षाच्या माळा विकणारी मोनालिसा हिरोईन होणार दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी दिली चित्रपटात काम करण्याची ऑफर

🚩 छावा चित्रपटामधील लेझीमचा सीन डिलीट करणार छत्रपती संभाजीराजेंना जगभर पोहोचवणार; दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांची शिवप्रेमींना ग्वाही

📰 PM मोदींचा अमेरिका दौरा ठरला अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच केली घोषणा

🏏 क्रिकेटच्या सामन्यांचे समालोचन मराठीतूनच हवे; हॉट स्टार विरोधात मनसेचे आंदोलन

🪙 Gold Rate Today आजचे सोन्याचे दर जाणून घ्या – 22K = 77,300/- || 24K = 84,330/-

yojnaguarantee Today's Daily Updates


मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी

TRAI ने मोबाईल युजर्ससाठी नवीन नियम आणले आहेत. हे नियम युजर्सच्या फायद्यांचे आहेत.
आता रिचार्ज केला नाही तरी सिमकार्ड 90 दिवस चालू राहणार आहे.
जियो, एअरटेल, वोडाफोन-आयडिया या ग्राहकांसाठी ही गुडन्यूज आहे. जर तुमच्या सिमवर 90 दिवसांपर्यंत रिचार्ज झाले नाही, परंतु त्यात 20 रुपयांचा बॅलन्स असेल, तर या बॅलन्ससह तुमच्या सिमची वैधता आणखी 30 दिवसांनी वाढवली जाईल.


🪀 असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या WhatApp Group ला join व्हा. 🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा yojnaguarantee.com
https://chat.whatsapp.com/ENnVs39IAi1HXr8Xgb0gPX

महाराष्ट्र सरकारने ₹1 पीक विमा योजना काही बदलांसह सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना मदत होईल.

गव्हाची लागवड 2.8% ने वाढली.

सरकारने 10 लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिल्यानंतर साखरेच्या किमती तीन वर्षांच्या नीचांकी स्तरावर पोहोचल्या.

कृषी मंत्रालयाने पहिलीच खाद्यतेल वापर सर्वेक्षण मोहीम सुरू केली.

कृषी संशोधनाला मोठा चालना आणि अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत.

अन्न उत्पादन घटत असल्याने सरकार भूजल निरीक्षण कडक करत आहे.

कोरमंडल इंटरनॅशनल आणि ICAR-NBSS&LUP महाराष्ट्रातील मृदा आरोग्य सुधारण्यासाठी एकत्र काम करत आहेत.

ग्लोबल पॅरामेट्रिक्स आणि फ्रंटियर यांनी महिला लघुशेतकऱ्यांसाठी पीक विमा सेवा देण्यासाठी भागीदारी केली आहे.

इतर कृषी संबंधित महत्त्वाच्या बातम्या

भारताच्या कॉफी निर्यातीमध्ये 10% पेक्षा जास्त घट होण्याची शक्यता, उत्पादन कमी झाल्यामुळे सरकार थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे कृषी अनुदाने देण्याचा विचार करू शकते.

सरकारने C-हेवी मोलॅसेस इथेनॉलच्या खरेदी किंमतीत वाढ केली.

yojnaguarantee Today's Daily Updates
yojnaguarantee Today’s Daily Updates.


🪀 असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या WhatApp Group ला join व्हा. 🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट – फॉलो करा yojnaguarantee.com
https://chat.whatsapp.com/ENnVs39IAi1HXr8Xgb0gPX

निष्कर्ष | yojnaguarantee Today’s Daily Updates

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली yojnaguarantee Today’s Daily Updates बद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद| yojnaguarantee Today’s Daily Updates


FAQ | yojnaguarantee Today’s Daily Updates


हे देखील वाचा | yojnaguarantee Today’s Daily Updates


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.

yojnaguarantee Today’s Daily Updates योजना गॅरंटी – आजच्या ठळक घडामोडी