yojnaguarantee Today’s Daily Updates
📰 योजना गॅरंटी – आजच्या ठळक घडामोडी
👩 लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता आतापर्यंत १.१० कोटी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला
📃 जन्म, मृत्यू दाखले उशिरा अर्ज केल्यास मिळणार नाही वर्षभरानंतर अर्ज केलेल्यांना सहा महिने थांबावे लागणार
🚌 एसटी प्रवास महागला, १५ टक्के भाडेवाढ लागू; मुंबई-पुणे तिकीट ८० रुपयांनी वाढले
⚡ वीज होणार स्वस्त, महावितरणकडून पहिल्यांदाच वीज दर कपातीचा प्रस्ताव सादर
👨⚖️ चेक बाऊन्सचा खटला आरोपीच्या गैरहजेरीत चालवता येतो मुंबई उच्च न्यायालयाने केले स्पष्ट
🤑 आता रुग्णांना जिल्ह्यातच मदत मिळणार! ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष’ जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होणार
🚍 छत्रपती संभाजीनगरातील शहर बससेवेला ७ वर्षात ३४ कोटींचा तोटा! आणखी १३६ बसेस येणार
👨🎓 ‘महाराष्ट्रात होणार भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ’, मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
📰 राज्यात विरोधी पक्षनेतेपदाचा वेगळा प्रयोग होण्याची शक्यता तीन पक्षांसाठी दीड-दीड वर्षांच्या फॉर्म्युल्यासाठी शरद पवार आग्रही असल्याची माहिती, ठाकरे आणि काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष
😮 बलात्कारांच्या चार घटनांनी मुंबई हादरली राम मंदिर स्टेशनजवळ 20 वर्षांच्या तरुणीवर बलात्काराची घटना उघड, गुप्तांगात सर्जिकल ब्लेड आणि दगड सापडले, रिक्षाचालकाला अटक
👩 महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
🗳️ प्रेमानं मागा सगळं देऊन टाकू, माझी कोणत्याही पदासाठी महत्वाकांक्षा नाही रिश्ते हमेशा रहते है, सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य
📰 परळीतल्या बापू आंधळे हत्या प्रकरणात जितेंद्र आव्हाडाकडूंन व्हिडिओ ट्विट वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आपल्यावर हल्ला झाल्याचा महादेव गित्तेचा व्हिडीओतून दावा
🍼 26 जानेवारीपूर्वी अमूलची ग्राहकांना मोठी भेट सर्व प्रकारच्या दुधाची किंमत एक रुपयाने कमी करण्याची घोषणा
📰 ज्यांना पक्ष सोडून जायचं त्यांनी जा, निष्ठावंतांना सोबत घेवून पक्ष चालवण्याची आपल्यात धमक पक्षफुटीच्या चर्चेवर उद्धव ठाकरेंचं जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत मोठं वक्तव्य
⛽ मोदींनी सहकारमधील टॅक्स कमी केला, इथेनॉल प्रकल्प दिले शरद पवारांनी 10 वर्षांत शेती आणि सहकारासाठी काय केलं? अमित शाहांचा सवाल
👮♂️ अभिनेता सैफ अली खान हल्ल्यातील आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ, 29 जानेवारीपर्यंत कस्टडी
👮♂️ परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलावर आरोप सुरेश धसांनी घेतली पोलिस अधीक्षकांची भेट
🪙 Gold Rate Today आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या – 22K = 76,143/- || 24K =
83,065/-

मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी
TRAI ने मोबाईल युजर्ससाठी नवीन नियम आणले आहेत. हे नियम युजर्सच्या फायद्यांचे आहेत.
आता रिचार्ज केला नाही तरी सिमकार्ड 90 दिवस चालू राहणार आहे.
जियो, एअरटेल, वोडाफोन-आयडिया या ग्राहकांसाठी ही गुडन्यूज आहे. जर तुमच्या सिमवर 90 दिवसांपर्यंत रिचार्ज झाले नाही, परंतु त्यात 20 रुपयांचा बॅलन्स असेल, तर या बॅलन्ससह तुमच्या सिमची वैधता आणखी 30 दिवसांनी वाढवली जाईल.
🪀 असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या WhatApp Group ला join व्हा. 🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा yojnaguarantee.com
https://chat.whatsapp.com/ENnVs39IAi1HXr8Xgb0gPX
📃 छत्रपती संभाजीनगरात एकाने मागितला १९३४ चा जन्मदाखला जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यास स्थगिती
📰 व्हायब्रंट गुजरातसारखे मॅग्नेटिक महाराष्ट्र आयोजित करावे;राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
👨💼 आता मोठ्या जिल्ह्यांत दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये; महसूलमंत्री बावनकुळेंचे निर्देश
👨⚖️ जमीन हस्तांतरणावरील ‘जीएसटी’चा निर्णय रद्द, पुनर्विचार करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
⛳ १० कोटी लोकांचे पवित्र स्नान, महाकुंभमेळ्यात दररोज लाखो लोक, द. आफ्रिकेतूनही हजारो भाविक येण्याची शक्यता
👨⚖️ लाऊडस्पीकरचा वापर ‘आवश्यक धर्मप्रथा’ नाही, उच्च न्यायालयाने केलं स्पष्ट
💡 Kolhapur: शाळांची वीज बिले ग्रामपंचायत भरणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
👨🌾 ठिबक सिंचनचे १५ कोटी थकीत, सांगली जिल्ह्यातील ४७३० शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा
📰 3 लाख कोटींची गुंतवणूक, 3 लाख नोकऱ्या; रिलायन्सचा महाराष्ट्रावर विश्वास, दावोसमध्ये मोठा करार
🏅 बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न मिळायलाच हवा खासदार संजय राऊतांची मागणी, म्हणाले, त्यांनी आपल्या सर्वांना हिंदू म्हणून अभिमानाने जगण्याचा मंत्र दिला
👩 लाडक्या बहिणींकडून कुठलीही रिकव्हरी होणार नाही पवारांचे वक्तव्य, म्हणाले, पात्र असलेल्या महिलांनाच लाभ मिळाला पाहिजे
📰 आरोपींना अभय दिलं नसतं तर संतोष देशमुखांचा खून झाला नसता’ CCTV सापडल्यानंतर धनंजय देशमुखांचा यंत्रणेवर ठपका
👩 बांग्लादेशी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ कामाठीपुरातून 5 जणांना अटक; क्राइम ब्रँचकडून तपास सुरु
🗳️ सुनिल तटकरे यांनी आमच्या पाठीत पुन्हा खंजीर खुपसला विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमचं काम केलंच नाही, मंत्री भरत गोगावलेंचं खळबळजनक वक्तव्य
📰 ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी उद्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता उदय सामंतांच्या दाव्याने दाव्यानं चर्चांना उधाण
🚳 Ola – Uber चे भाडे आयफोन आणि एंड्रॉईड फोन युजरसाठी वेग-वेगळे, केंद्राने पाठविली नोटिस
👨⚖️ वाल्मिक कराड रुग्णालयात, जामीन अर्ज घेतला मागे खंडणी प्रकरणातील याचिकेवर आज होणार होती सुनावणी
👨⚖️ बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्माला 3 महिन्यांचा तुरुंगवास; चेक बाऊंसप्रकरणी 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात अंधेरी न्यायालयाचा निकाल
🏏 रणजीच्या मैदानात उतरलेला रोहित, यशस्वी, गिल, पंत सगळेच फ्लॉप, जम्मू विरुद्ध मुंबईची दाणादाण, अख्खा संघ 120 धावात गारद
कृषी आंदोलने
- पंजाबमधील शेतकरी कृषी विपणनावरील सरकारी मसुदा धोरणाविरोधात आंदोलन करत आहेत
पिक विमा
- सरकारने पीक विमा योजना PMFBY आणि RWBCIS २०२५-२६ पर्यंत वाढविल्या आहेत.

🪀 असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या WhatApp Group ला join व्हा. 🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट – फॉलो करा yojnaguarantee.com
https://chat.whatsapp.com/ENnVs39IAi1HXr8Xgb0gPX
निष्कर्ष | yojnaguarantee Today’s Daily Updates
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली yojnaguarantee Today’s Daily Updates बद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद| yojnaguarantee Today’s Daily Updates
FAQ | yojnaguarantee Today’s Daily Updates
हे देखील वाचा | yojnaguarantee Today’s Daily Updates
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.
yojnaguarantee Today’s Daily Updates योजना गॅरंटी – आजच्या ठळक घडामोडी