yojnaguarantee Today’s Daily Updates
📰 योजना गॅरंटी – आजच्या ठळक घडामोडी
🐄 १२ हजार दूध उत्पादकांच्या खात्यात १५ कोटी रुपयांचे अनुदान थेट जमा
🪓 मुंबईत ‘पुष्पा’ला अटक! लाल चंदनाची चक्क रेल्वेतून फिल्मीस्टाइल तस्करी, ९७ किलो चंदन जप्त
🤑 कोल्हापुरात डिपॉझिट मशीनमध्ये बनावट नोटा खपवणारे रॅकेट उघड, तिघांना अटक
🥺 ५० ते ६० जण समोरच्या रुळावर धावले, अन् चिरडले गेले; जळगाव रेल्वे दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
🤑 महाराष्ट्रात १५.७० लाख कोटींची गुंतवणूक आजवरचे सर्वाधिक करार
👨🎓 दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांवर शाळेचे विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची ताटातूट करणार, राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय
🏨 पुण्यात ‘गुलेन बॅरी सिंड्रोम’च्या 24 संशयित रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार दोन जण व्हेंटिलेटरवर असल्याची आरोग्य विभागाची माहिती
⛳ बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
🚉 जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
👮 बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
👩 महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
Rasta magni arj 2025 | शेत रस्त्याचा प्रश्न आता सुटणार वाहनांच्या वापरानुसार रस्ता करण्याच्या सूचना - महसूल मंत्र्यांची माहिती.
📰 तुमच्या जिल्ह्यात वाळू आणि क्रशरच्या गाड्या भरपूर, यावरुन बरंच ऐकावं लागतं सगळी आपलीच माणसं असल्याने मी मागे जिल्हाधिकाऱ्यांना दुर्लक्ष करण्यास सांगितले होते; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं सोलापुरात वादग्रस्त वक्तव्य
👮 मुंबई हायकोर्टानं ईडीला ठोठावला 1 लाखाचा दंड तपास यंत्रणा नागरिकांचा छळ करु शकत नाहीत, निरीक्षण नोंदवत दिला दणका
📰 वाल्मिक कराड किंवा कोणीही असू दे, सुटणार नाही फाशीशिवाय दुसरी सजा नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडाडले
🏏 सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्ध पहिला टी 20 सामना मोहम्मद शमीच्या कामगिरीकडे लक्ष, पाच सामन्यांच्या मालिकेला कोलकाताच्या ईडन गार्डनवरुन सुरुवात
💹 LIC जवळ ‘या’ कंपनीचे तब्बल 5.97 कोटी शेअर्स, वाढवली मोठी हिस्सेदारी
🎬 ‘….फाड देंगे मुगल सल्तनत की छाती!’ ‘छावा’चा दमदार ट्रेलर आला छ. संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलची ‘गर्जना’
🪙 Gold Rate Today आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या – 22K = 75,593/- || 24K = 82,466/-

मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी
TRAI ने मोबाईल युजर्ससाठी नवीन नियम आणले आहेत. हे नियम युजर्सच्या फायद्यांचे आहेत.
आता रिचार्ज केला नाही तरी सिमकार्ड 90 दिवस चालू राहणार आहे.
जियो, एअरटेल, वोडाफोन-आयडिया या ग्राहकांसाठी ही गुडन्यूज आहे. जर तुमच्या सिमवर 90 दिवसांपर्यंत रिचार्ज झाले नाही, परंतु त्यात 20 रुपयांचा बॅलन्स असेल, तर या बॅलन्ससह तुमच्या सिमची वैधता आणखी 30 दिवसांनी वाढवली जाईल.
🪀 असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या WhatApp Group ला join व्हा. 🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा yojnaguarantee.com
https://chat.whatsapp.com/ENnVs39IAi1HXr8Xgb0gPX
- सरकारने निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी 14 फेब्रुवारी रोजी चंदीगड येथे बैठक प्रस्तावित केली आहे.
- महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये सोयाबीन खरेदीची मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
- सरकारने भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) तांदळाच्या किंमतीत प्रतिक्विंटल 550 रुपयांनी कपात केली आहे.
- अन्नधान्य उत्पादनातील घट लक्षात घेऊन सरकार भूजल निरीक्षण अधिक कठोर करत आहे.
- सरकारने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 25 लाख टन पारंपरिक युरियाच्या जागी नॅनो युरिया वापरण्याचा प्रस्ताव दिला आहे.
- कृषी मंत्रालयाने खाद्यतेलाच्या वापराबाबत सर्वेक्षण सुरू केले आहे.
- सरकारने किमान आधारभूत किंमत (MSP) योजनेअंतर्गत आतापर्यंत विक्रमी 13.7 लाख टन सोयाबीन खरेदी केली आहे.
- सरकार दर आठवड्याला कृषी परिस्थितीचा आढावा घेत आहे.
- पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 9.26 कोटी शेतकऱ्यांसाठी सरकारने 20,000 कोटी रुपये जाहीर केले आहेत.
- कोरमंडल इंटरनॅशनल आणि ICAR-NBSS&LUP यांनी महाराष्ट्रातील मृदास्वास्थ्य सुधारण्यासाठी एकत्रित काम सुरू केले आहे.
- आगामी हंगामासाठी NFCSF आणि NCDC हे साखर कारखान्यांना हार्वेस्टर पुरवणार आहेत.
- उद्योग संघटनेने साबणांमधील पाम तेलाचा वापर कमी करण्याच्या HUL च्या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे.
कृषी आंदोलने
- पंजाबमधील शेतकरी कृषी विपणनावरील सरकारी मसुदा धोरणाविरोधात आंदोलन करत आहेत
पिक विमा
- सरकारने पीक विमा योजना PMFBY आणि RWBCIS २०२५-२६ पर्यंत वाढविल्या आहेत.

🪀 असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या WhatApp Group ला join व्हा. 🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट – फॉलो करा yojnaguarantee.com
https://chat.whatsapp.com/ENnVs39IAi1HXr8Xgb0gPX
निष्कर्ष | yojnaguarantee Today’s Daily Updates
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली yojnaguarantee Today’s Daily Updates बद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद| yojnaguarantee Today’s Daily Updates
FAQ | yojnaguarantee Today’s Daily Updates
हे देखील वाचा | yojnaguarantee Today’s Daily Updates
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.
yojnaguarantee Today’s Daily Updates योजना गॅरंटी – आजच्या ठळक घडामोडी