About Us

नमस्कार योजना गॅरेंटी या आपल्या वेब् साईट स्वागत आहे.आम्ही आपल्या सर्वाना या वेबसाईटच्या माध्यमातून उपयुक्त सरकारी योजनेची माहिती देणार आहोत.आताच्या युगात सगळ डिजिटलझालेले आहे तर हा आमचा छोटासा प्रयत्नआपल्या मराठी लोकांना मराठी मधून नव नवीन सरकारी योजने ची माहिती देणे जेणेकरून तुम्हाला सहजरीत्यायोजनेची माहिती मिळेल आणि त्या योजनेचा फायदा घेता येईल. आमचा पहिला प्रयत्नहाच राहील तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सध्या मराठी भाषेत आपल्या पर्यंत पोहचवणे पण तरी काय प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट द्यारेविचारू शकता.