magel tyala saur krushi pump yojana Vendor option Process Started | मागेल त्याला सौर कृषी पंप योजने अंतर्गत पंपाचे पुरवठादार निवड प्रक्रिया सुरू.

magel tyala saur krushi pump yojana

मागेल त्याला सौर कृषी पंप योजने अंतर्गत पंप पुरवठादार म्हणजेच Vendor निवड प्रक्रिया सुरू झाली असून लाभार्थी क्रमांक टाकून अर्जाची स्थिती या पेजवर जाऊन तुम्हाला तुम्हाला पेमेंट करून विक्रेता निवड हा ऑप्शन येईल, तिथे Vendor निवडावा लागेल.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या (Magel Tyala Saur Krushi Pump Yojana) अर्जाची स्थिती अर्जदारास त्याच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे कळविण्यात येईल. तर अर्जदारास खालील वेबपोर्टलवर जावून लाभार्थी क्रमांकाच्या आधारे अर्जाची स्थिती बघता येणार आहे.

https://offgridmtsup.mahadiscom.in/AGSolarPumpMTS/PMKusumCons?uiActionName=trackA1FormStatus

  1. अर्जाची स्थिती पाहिल्यानंतर पेमेंटचा पर्याय तुम्हाला दिसेल, तेथून तुम्हाला पेमेंट करावे लागेल.
  2. ज्यांना वेंडर निवडण्यासाठी पर्याय येत असतील त्यांनी सौर कृषी पंप लावण्यासाठी वेंडर निवडायचा आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, पंपाचे Vendor निवड प्रक्रिया जाणून घेऊयात.

अर्ज स्थिती आणि पुरवठादार निवड प्रक्रिया

जर लाभार्थीच्या अर्जाची स्थिती हि भरणा यशस्वी म्हणून दाखवत असेल, तर अर्जात पुरवठादार निवडा हा पर्याय सक्रिय होईल.

लाभार्थी क्रमांक टाकून आपल्या अर्जाची स्थिती तपासा. जर हा पर्याय दिसत असेल, तर पुढे पुरवठादार निवडण्यासाठी पुढील पद्धत वापरा.

    पुरवठादार निवडा- आपल्याला आपल्या जिल्ह्यातील उपलब्ध पुरवठादारांची यादी येथे दिली जाईल.

    यादीतून हवी असलेली पुरवठादार कंपनी तुम्हाला निवडायची आहे.

    ओटीपी वेरीफिकेशन

    एकदा का पुरवठादार निवडल्यानंतर, लाभार्थ्याच्या नोंदणी केलेल्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल.

    हा ओटीपी योग्य ठिकाणी सबमिट केल्यानंतर तुमची पुरवठादार निवड प्रक्रिया पूर्ण होईल.

      सर्वेक्षण magel tyala saur krushi pump yojana

      पुरवठादार कंपनी कडून तुमच्या शेतातील जागेचे सर्वेक्षण केले जाईल.

      पुरवठादार कंपनीने केलेले सर्वेक्षण मंजूर झाल्यानंतर, पंपाचे इन्स्टॉलेशनचे काम सुरू केले जाईल.

      महत्वाच्या सूचना

      प्रत्येक टप्प्यावर लाभार्थ्याला त्याच्या नोंदणी केलेल्या मोबाइल नंबरवर एसएमएस आणि ई-मेल आयडीवर ई-मेल द्वारे माहिती पाठवली जाईल.

      अर्ज करताना अडचणी आल्यास, महावितरणच्या खालील नंबर वर संपर्क करावा.

      महावितरण टोल फ्री क्रमांक खाली देत आहोत.

      • 1800-233-3435
      • 1800-212-3435

      थोडक्यात पण महत्वाचे magel tyala saur krushi pump yojana

      योग्य माहिती भरण्यासाठी आणि अपडेट मिळवण्यासाठी तुमचा नोंदणीकृत मोबाइल व ई-मेल योग्य तो ठेवावा.

      ही प्रक्रिया अर्जदाराला सोपी करण्यासाठी तयार केली आहे.

      मागेल त्याला सौर कृषी पंप योजना – ऑनलाईन अर्ज कसा करावा बघुयात :

      या योजनेअंतर्गत नवीन सौर कृषी पंप मिळवण्यासाठी महावितरणाने स्वतंत्र वेब पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. अर्जदाराला खालील वेब पोर्टलवर जाऊन A-1 फॉर्म भरून द्यायचा आहे, सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

      अधिकृत वेब पोर्टल: अधिक माहितीसाठी अधिकृत पोर्टल येथे पहा.

      https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php

      निष्कर्ष | magel tyala saur krushi pump yojana


      मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली magel tyala saur krushi pump yojana | मागेल त्याला सौर कृषी पंप योजना-, हे घ्या जाणून आमच्या सोबत. याबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा, धन्यवाद|

      हे देखील वाचा :-


      Bank account link with Aadhar 2024 | आपले बँक अकाउंट आधार नंबरशी जोडण्यासाठी सोपी ऑनलाइन /ऑफलाइन पद्धत, घ्या माहिती करून ! #maharashtra solar pump yojana online application status


      शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. सरकार देत आहे 10 लाख पर्यंत कर्ज,60% सबसिडी सोबत,असा अर्ज करा आणि आपला व्यवसाय सुरु करा | {Nabard Dairy Loan 2024}


      आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


      Maharashtra Farmer Scheme 2024 : या शेतकर्यांना मिळणार ट्रॅक्टर घेण्यासाठी 90% अनुदान लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी Maharashtra Farmer Scheme 2024 हे वाचा.


      महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. | {Pm pik vima yojna 2024}


      आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. | {Ramai Awas Gharkul Yojna}


      मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. | {LEK LADKI YOJNA} #magel tyala saur pump


      cVIGIL app: Your Power to Protect Fair Elections -लोकशाहीत नागरिकांचा सहभाग आणि पारदर्शकतेसाठीचे महत्त्वाचे साधन. #maharashtra solar pump yojana online application status


      matdar yadi 2024 pdf download मतदार यादी ऑनलाईन कुठे आणि कशी डाउनलोड करून बघायची? जाणून घेऊयात आमच्या सोबत ! #मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

      magel tyala saur krushi pump yojana update