PMFBY Crop insurance 2024 :फळ पिक विमा योजना सुरु २०२४
आपल्या देशामध्ये मृग आणि आंबिया असे दोन बहर फळांसाठी धरले जातात. मृगभारामध्ये संत्रा ,मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू ,सीताफळ आणि द्राक्ष ही फळे येतात आणि आंबिया बहारामध्ये संत्रा ,मोसंबी ,काजू, डाळिंब, आंबा, केळी द्राक्ष या फळांचा समावेश होता परंतु अचानक बदलणाऱ्या वातावरणामुळे या आपल्या फळबागांचे नुकसान होते यावर पर्याय म्हणून आपल्या राज्य शासनाने फळबाग अनुदान विमा योजना सुरू केली आहे.
फळाचे नाव | झाडाचे ठरून दिलेले वय | प्रती हेक्टर विमा रक्कम | |
1. | आंबा | 5 वर्ष | 1,७०,०००/-रुपये |
२. | चिकू | 5 वर्ष | ७०,०००/- रुपये |
3. | काजू | 5 वर्ष | 1,20,०००/- रुपये |
4. | लिंबू | ४ वर्ष | ८०,०००/- रुपये |
5. | संत्रा | 3 वर्ष | 1,००,०००/- रुपये |
६. | मोसंबी | 3 वर्ष | 1,००,०००/- रुपये |
7. | सिताफळ | 3 वर्ष | ७०,०००/- रुपये |
8. | पेरू | 3 वर्ष | ७०,०००/- रुपये |
९. | द्राक्ष | २ वर्ष | 3,८०,०००/- रुपये |
१०. | डाळिंब | २ वर्ष | 1,६०,०००/-रुपये |
११. | पपई | ४०,०००/- रुपये | |
१२. | स्ट्रॉबेरी | २,४०,०००/- रुपये | |
१३. | काजू | 1,20,०००/- रुपये |
फळ पिक विमा योजना सुरु २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,
फळ पिक विमा योजना सुरु २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of PMFBY Crop insurance 2024}
फळ पिक विमा योजना सुरु २०२४ ची ठळक मुद्दे :- { PMFBY Crop insurance 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.
योजनेचे नाव | फळ पिक विमा योजना सुरु २०२४ :PMFBY Crop insurance 2024 |
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom} | केंद्र सरकार |
लाभार्थी {Beneficiary} | आपल्या देशातील फळ बाग असलेले शेतकरी |
योजने मार्फत काय लाभ होणार आहे | नैसर्गिक आपत्ती आणि वातावरणाच्या होणाऱ्या बदलांमुळे फळबागांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासनाने ही योजना सुरू केली. |
अधिकृत वेबसाईट {Authorized Website} | फळ पिक विमा योजना सुरु २०२४ :PMFBY Crop insurance 2024 |
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application} | ऑनलाईन / ऑफलाईन |
फळ पिक विमा योजना सुरु २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of PMFBY Crop insurance 2024 ):-
- अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे व काही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या फळबागांची नुकसान होते त्या नुकसानामुळे त्यांच्या आर्थिक नुकसान होते अ यावर पर्याय म्हणून त्यांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय आपल्या राज्य सरकारने घेतला आहे.
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या फळबागांना विमा प्रदान करून त्यांच्या या आर्थिक नुकसान होण्यापासून वाचवणे हा प्रमुख उद्देश सरकारचा आहे.
- याद्वारे आपल्या देशातील शेतकरी नवीन काहीतरी शेतीत सुधारणा करतील व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास याद्वारे आर्थिक सक्षमीकरण आपल्या शेतकऱ्यांचे होणार आहे.
- ही योजना प्रामुख्याने ठरवून दिलेल्या क्षेत्रांमधील फळबागांसाठी आहे.
- या योजनेचा लाभ कर्जदार तसेच कर्ज नसलेले शेतकरी देखील घेऊ शकतात.
- या योजनेअंतर्गत केंद्र शासन विमा हप्त्यावरतीच टक्क्याचे अनुदान शेतकऱ्यांना आहे.
- म्हणजेच या योजनेअंतर्गत 50-50% शेतकरी व राज्य शासनाला विमा भरायचा आहे.
फळ पिक विमा योजना सुरु २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents PMFBY Crop insurance 2024) :-
योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-
- आधार कार्ड (Aadhar Card)
- रेशन कार्ड (Ration Card)
- रहिवासी दाखला (Residence Proof)
- अर्जदाराचे जमिनीचा सातबारा (7/12 Documents)
- अर्जदाराच्या जमिनीचा अट अ (8 A)
- मोबाईल नंबर (Mobile Number)
- ई-मेल आयडी (Email ID)
- पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
- स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
- जातीचा दाखला (Caste Certificate)
फळ पिक विमा योजना सुरु २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for PMFBY Crop insurance 2024 ) :-
- अर्जदार भारताचा रहिवासी असावा.
- अर्जदाराची शेती जर कोकण क्षेत्रात असेल तर ती कमीत कमी दहा गुंठे असावी.
- आणि कोकण सोडून बाकीच्या विभागासाठी शेतकऱ्यांकडे 20 गुंठे जागा फळबागांसाठी असावी.
- या योजनेअंतर्गत मृग किंवा आंबिया या हंगामापैकी एकाच फळावर विमा दिला जाईल.
- या योजनेचा अर्ज करणाऱ्या अर्ज धारकाला ई पिक पाहणी करणे गरजेचे आहे.
- अर्जदाराला आपलेअ बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक केलेली असणे अनिवार्य आहे.
- या योजनेअंतर्गत फळझाडांच्या वयोमर्यादा ठरवून दिलेले आहे त्यापेक्षा कमी अथवा जास्त मर्यादा असेल तर शेतकऱ्यांचा अर्ज रद्द केला जाईल.
फळ पिक विमा योजना सुरु २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for PMFBY Crop insurance 2024) :-
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला आपण ज्या क्षेत्रात राहत होते ती शेतकरी महा ऑनलाईन सेवा केंद्र किंवा आपले सरकार केंद्र येथे गरजेचे आहे.
- आता आपल्याला क्रॉप इन्शुरन्स ॲप /पिक विमा ॲप ओपन करायचे आहे.
PMFBY Crop insurance 2024 :फळ पिक विमा योजना सुरु २०२४
- तेथे आपल्याला आपल्या युजरनेम व पासवर्ड क्रिएट करायचा आहे.
- आता साइन इन केल्यानंतर आपल्याला समोर एक फॉर्म ओपन होईल.
- त्यात आपल्याला क्रॉप इन्शुरन्स वर क्लिक करायचे आहे.
- आता आपल्याला दिलेली सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे जसे की आपले पिकांची माहिती.
- वरती दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याला जोडायची आहेत.
- सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली फळ पिक विमा योजना सुरु २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
आशा आहे आपल्याला हा लेख आवडला असेल खाली जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ज्या फळबाग शेतकऱ्यांना विम्याची गरज आहे व विमा कसा उतरवायचे याची माहिती हवी आहे त्यांना या लेखा द्वारे मदत होईल.
FAQ :-
१. फळ पिक विमा योजना सुरु २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला गुगल प्ले स्टोअर ला जाऊन आपलिकेशन डाऊनलोड करायचे आहे व मग अर्ज करायचा आहे.
२. फळ पिक विमा योजना सुरु २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central
३.फळ पिक विमा योजना सुरु २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-हि योजना केंद्र सरकारची योजना असल्या कारणामुळे ही सर्व राज्यांमध्ये लागूू झालेली आहे.
४. फळ पिक विमा योजना सुरु २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?
उत्तर-योजनेचा लाभ आपल्या राज्यातील फळबाग लावणारे शेतकरी घेऊ शकतात.
5.फळ पिक विमा योजना सुरु २०२४ या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?
उत्तर-या योजनेअंतर्गत फळबाग लावणारेवणारे शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे.
6. फळ पिक विमा योजना सुरु २०२४ या योजनेचा उद्देश काय आहे ?
उत्तर-नैसर्गिक आपत्ती आणि वातावरणाच्या होणाऱ्या बदलांमुळे होणारे नुकसान वाचविण्यासाठी व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासनाने ही योजना सुरू केली.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.