Site icon yojanaguarantee.com

One State one uniform scheme 2024:एक राज्य एक गणवेश योजना २०२४

One State one uniform scheme 2024

One State one uniform scheme 2024

One State one uniform scheme 2024:( एक राज्य एक गणवेश योजना २०२४)

आता पुन्हा शाळेची घंटा खणखण वाजणार विद्यार्थ्यांचा आवाज सुरू होणार. आता शाळा सुरू व्हायला फक्त चार दिवस राहिले आहेत. पालकांची धांदल उडाली असेल पुस्तके घेणे गणवेश घेणे. पण थांबा गणवेशाबाबत एक मोठा निर्णय आपल्या राज्य शासनाने घेतला आहे .या निर्णयांतर्गत एक राज्य एक गणवेश ही योजना सुरू केली जाणार आहे. आपल्या राज्यातील 25000 सरकारी शाळेमध्ये जे 64 लाख 28 हजार विद्यार्थी शिकत आहे. ते आता आपल्याला एकाच गणवेशांमध्ये दिसणार आहेत. असा निर्णय आपल्या राज्य सरकारने घेतला आहे. या योजनेअंतर्गत शाळेकरी मुलांना गणवेश व शूज दिले जाणार आहे. यात सरकारने ठरवून दिलेला गणवेश तीन दिवस आणि उर्वरित तीन दिवस दुसरा दिलेला गणवेश घालून विद्यार्थी शाळेत बागडणार आहेत.

एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान 2024 या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

तर बघुयात कसा असेल एक राज्य एक गणवेश योजना २०२४ गणवेश?(How is the One State one uniform scheme 2024):

या योजनेअंतर्गत राज्य शासनाने जो गणवेश ठरवून दिला आहे. त्यामध्ये आकाशी रंगाचा शर्ट आणि डार्क निळ्या कलरची पॅन्ट असा मुलांसाठी आणि मुलींसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि डार्क निळ्या रंगाचे स्कर्ट व वरच्या वर्गात वर्गातील मुला मुलींसाठी सलवार-कमीज ती देखील पॅन्ट डार्क निळ्या रंगाची आणि आकाशी कलर चा टॉप अशा प्रकारचा गणवेश असेल.

इयत्तारोजचा गणवेशस्काऊट व गाईड चा गणवेश
1.इयत्ता 1 ली ते इयत्ता 4 थी मुली लहान गटातील मुलींना या योजनेअंकांतर्गत आकाशी रंगाचा बाह्य असलेला डार्क निळ्या कलरचा फॉर्म दिला जाणार आहे.गडद निळा रंगाचा फुल फ्रॉक
२.इयत्ता 5 वीया गटातील मुलींना स्कर्ट व टॉप दिले जाणार आहे त्यात टॉपचा कलर आकाशी आहे व स्कर्टचा कलर निळा आहेगडद निळा रंगाचा फुल फ्रॉक
3.इयत्ता ६ वी ते इयत्ता 8 वी मुलीया वयोगटातील मुलींना पूर्ण पंजाबी ड्रेस दिला जाणार आहे त्यात आकाशी कलरचा आकाशी कलर टॉप व निळ्या कलरची पॅन्ट तसेच गडद निळा कलरची ओढणी असणार आहे.पूर्ण पंजाबी ड्रेस निळा रंगाचा असेल
4.
इयत्ता 1 वी ते इयत्ता 7 वी मुले
मुलांसाठी आकाश रंगाचा शर्ट आणि या निळ्या रंगाची हाफ पॅन्टग्रे कलरचा हाफ शर्ट होणे या रंगाची पॅन्ट
5.इयत्ता 5 वी मुलेया वयोगटातील मुलांसाठी आकाशी कलरचा शर्ट व निळ्या रंगाची फुल पॅन्ट असणार आहे
ग्रे कलरचा हाफ शर्ट होणे या रंगाची फुल पॅन्ट

या योजनेअंतर्गत शाळेतील विद्यार्थी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार सरकारने ठरून दिलेल्या गणवेशात दिसतील आणि मंगळवार ,गुरुवार आणि शनिवार या दिवशी स्काऊट व गाईडच्या गणवेशातील विद्यार्थ्यांना सक्तीचे आहे.

One State one uniform scheme 2024

एक राज्य एक गणवेश योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of One State one uniform scheme 2024 }

एक राज्य एक गणवेश योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- { One State one uniform scheme 2024} याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावOne State one uniform scheme 2024:( एक राज्य एक गणवेश योजना २०२४)
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
राज्य सरकार
लाभार्थी {Beneficiary}आपल्या देशातील सहकारी मुले मुली
योजने मार्फत काय लाभ होणार आहेआपल्या राज्यातील शाळकरी मुलांना गणवेश आणि बुटाची जोडी मोफत दिली जाणार
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}One State one uniform scheme 2024:( एक राज्य एक गणवेश योजना २०२४)
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन
One State one uniform scheme 2024

एक राज्य एक गणवेश योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of One State one uniform scheme 2024 ):-

One State one uniform scheme 2024

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली एक राज्य एक गणवेश योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|

आशा आहे आपल्याला हा लेख आवडला असेल खाली जास्तीत जास्त शाळकरी मुलांच्या पालकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून एक राज्य एक गनवेश योजना त्यांच्यापर्यंत पोहोचेल योजनेची सर्व माहिती ते घेऊ शकतील.


FAQ :-


१.एक राज्य एक गणवेश योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-या योजनेचा अर्ज करायची गरज नाही,आपल्या शाळेमार्फत गणवेश वाटप केले जाणार आहे.

२. एक राज्य एक गणवेश योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions

३. एक राज्य एक गणवेश योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-योजना आपले महाराष्ट्र राज्यासाठी लागू झाली आहे.

४. एक राज्य एक गणवेश योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-या योजनेच्या लाभार्थी म्हणजे इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीची सर्वव मुलं मुली या योजने अंतर्गत लाभ घेऊ शकतात.

5.एक राज्य एक गणवेश योजना २०२४ या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना वेगवेगळे इयत्तेसाठी वेगवेगळे गणवेश मिळणार आहेत. पायातील शूज तसेच सॉक्स देखील मिळणार आहेत.

6. एक राज्य एक गणवेश योजना २०२४या योजनेचा उद्देश काय आहे ?

उत्तर-या योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना गणवेश दिला जाणार आहे ज्यामुळे कोणीही गरीब अथवा श्रीमंत असा भाव राहणार नाही सगळीकडे समतेचा आणि एकतेचा भाव दिसेल.

हे देखील वाचा :-

जाणून घ्या LIC च्या या प्लान बद्दल L.I.C New Endowment Yojna 2024 | (एल.आय.सी. न्यू एंडोमेंट योजना २०२४)


LIC म्हणजे विश्वास मग हा प्लान तुमच्या साठीच आहे L.I.C Jeevan Anand Yojna 2024 | एल.आय.सी. जीवन आनंद योजना २०२४


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.

Exit mobile version