Site icon yojanaguarantee.com

L.I.C Jeevan Anand Yojna 2024 | एल.आय.सी. जीवन आनंद योजना २०२४

L.I.C Jeevan Anand Yojna 2024

L.I.C Jeevan Anand Yojna 2024

L.I.C Jeevan Anand Yojna 2024 | एल.आय.सी. जीवन आनंद योजना २०२४

एल.आय.सी.च्या ब्रीदवाक्य सारखे जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी असणारा प्लॅन म्हणजे जीवन आनंद प्लॅन. एल.आय.सी. ने 915 नंबर साठी हा प्लॅन रिझर्व करून ठेवलेला आहे .या प्लॅनचे महत्त्व म्हणजे जर तुम्ही जिवंत असताना तुम्हाला पैसे हवे आहेत आणि तुमचा मृत्यू झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी काही पैसे वारसाला द्यायचे आहेत. तर हा प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट आहे. म्हणजेच या आपल्या नंतर मॅच्युरिटी झाल्यानंतर देखील पैसे भेटणार आहेत. तसेच तुमचा इन्शुरन्स कव्हर तुमच्या मृत्यूपर्यंत चालूच राहणार आहे. एक ठराविक रक्कम मिळणार. आहेना जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी वाला प्लान.


या योजनेत पैसे गुंतवता आहात तर आपल्याला महिन्याला देखील हप्ता भरता येऊ शकतो, आपण तीन महिन्याला देखील या योजनेचा हप्ता भरू शकतो ,जर शक्य असेल तर सहा महिन्याला देखील आपल्याला तापता भरता येणार आहे किंवा आपण एखादी ठराविक रक्कम वर्षाला देखील भरू शकतो. जसे शक्य आहे तशी गुंतवणूक करा आणि आपले व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करा.

एल.आय.सी. जीवन लाभ योजना २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

एल.आय.सी. जीवन आनंद योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of L.I.C Jeevan Anand Yojna 2024 }

एल.आय.सी. जीवन लाभ योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {L.I.C Jeevan Labh Yojna 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावL.I.C Jeevan Anand Yojna 2024 ( एल.आय.सी. जीवन लाभ योजना २०२४)
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
LIC
लाभार्थी {Beneficiary}आपल्या देशातील नागरिक
योजने मार्फत काय लाभ होणार आहेछोटी बचत करून मोठा फायदा मिळवण्यासाठीया योजनेचा लाभ घ्या
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}https://licindia.in/
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन
L.I.C Jeevan Anand Yojna 2024

एल.आय.सी. जीवन आनंद योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of L.I.C Jeevan Anand Yojna 2024 ):-

  1. आपल्याला जीवन जगण्यासाठी तसेच मृत्यूनंतरदेखील आपल्या वारसालाा संरक्षण मिळावी या हेतूने या योजनेची सुरुवात झाली.
  2. या प्लॅन द्वारे चांगले रिटर्न्स भेटतात त्यामुळे ही योजना कोणत्याही वयोगटातील लोक घेऊ शकतात.
  3. कमी काळ पैसे भरा आणि जास्त रिटर्न मिळवा अशी ही योजना आहे..

एल.आय.सी. जीवन आनंद योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Documents for L.I.C Jeevan Anand Yojna 2024) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

एल.आय.सी. जीवन आनंद योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for L.I.C Jeevan Anand Yojna 2024 ) :-

एल.आय.सी. जीवन आनंद योजना २०२४ या योजने अंतर्गत अर्जदाराला किती करायची गुंतवणूक?

जर आपण दिवसाला १५९/- रुपये वाचविले ते पण फक्त 20 वर्षासाठी तर जाणून घ्या किती पैसे मिळतील.[Save Rs.159 per day for 20 yrs]

एल.आय.सी. जीवन आनंद योजना २०२४ या योजने अंतर्गत अर्जदाराला किती रक्कम परत मिळणार???

तुम्हाला मिळणार 1910000 /-रुपये.[ get abulk amount of Rs.1910000 at Age:50]]

जाणून घेऊयात आकडेमोड-

समजा आपल्या अर्जदाराचे वय हे ३० वर्ष आहे त्यानुसार आपण आकडेमोड बघूयात आपल्याला किती पैसे भरायचे आहे किती वर्ष भरायचे आहे आणि गुंतवलेले पैसे किती रिटर्न मिळणार आहेत.

नैसर्गिक मृत्यू:(Natural Risk Cover :)जर अचानक मृत्यू झाला तर:(Accidental Risk Cover )
आपल्याला वय वर्ष ३० ते वय वर्ष ५० पर्यंत दर वर्षी 59407 /- रुपये भरायचे आहेत.
जर अर्जदाराचे वय ३५ असताना त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला तर वारसाला 1502000 /- रुपये मिळणार[Natural Risk Cover is Rs.1292000-Rs.2160000 For example
In case of Natural Death at Age-35, Nominee will receive Rs.1502000 ]
जर अर्जदाराचे वय ३५ असताना अचानक मृत्यू झाला तर वारसाला 3160000 /- इतकी रक्कम मिळणार[Accidental Risk Cover is Rs.2292000-Rs.3160000 asFor example in case of Accidental Death at Age-35, Nominee will receive Rs.2502000]

जर तुम्ही योजना काही कारणास्तव बंद करत असाल तर(if you want to close the policy)??

जर तुम्ही वयाच्या ३७ व्या वर्षी काही कारणास्तव योजना थांबवत असाल तर तुम्हाला 298102/- रुपये मिळतील.[If you close the policy you will receive the amount .For example if you close at Age-37, you will receive Rs.298102]

आपण या योजेने अंतर्गत कर्ज घेऊ शकतो का(can you take a loan under this policy)?

जर आपण वयाच्या ३७ व्या वर्षी कर्ज घेणार असाल तर आपल्याला .630000/- रुपये कर्ज घेता येईल.[You can take the loan For example at Age-37, you can take a loan of Rs.268291]

L.I.C Jeevan Anand Yojna 2024

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली एल.आय.सी. जीवन आनंद योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|

आजच या योजनेसाठी अर्ज करा आणि लाभ घ्या आपल्या व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आपले कुटुंब आपली जबाबदारी आहे.तर वाट कसली पाहता आजच या योजनेचा लाभ घ्या ,लाभ कस घ्यायचा माहित नसेल तर आम्हाला फोन करा.


FAQ :-


१. एल.आय.सी. जीवन आनंद योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-आपल्या माहित असलेल्या अधिकृत एजेंट सोबत संपर्क साधावा अथवा ७५८८६०२६४६ या क्रमांकावर फोन करावा.

२. एल.आय.सी. जीवन आनंद योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://licindia.in/

३.एल.आय.सी. जीवन आनंद योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-योजना केंद्र सरकार ची असल्या कारणामुळे,हि योजना सर्व राज्यासाठी लागू झाली आहे.

४.एल.आय.सी. जीवन आनंद योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-आपल्या देशातील सर्व सुज्ञ नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

5.एल.आय.सी. जीवन आनंद योजना २०२४ या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-तुम्ही भारता आहात (Totally you will pay) Rs.59407 वयाच्या ५० व्या वर्षी ठुम्हला मिळणार 1502000/- (you will receive) Rs.1502000/-

6. एल.आय.सी. जीवन आनंद योजना २०२४ या योजनेचा उद्देश काय आहे ?

उत्तर-कमी काळासाठी पैसे भरून जास्त फायदा मिळून देणे हा या योजने मागचा उद्देश आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.

Exit mobile version