L.I.C. New Money Back policy 2024 |एल.आय.सी.न्यू मनी बॅक योजना २०२४
जर तुम्हाला बचत आणि सुरक्षा अशा दोन्ही गोष्टी एकाच योजनेअंतर्गत हव्या असतील तर आजची योजना तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरणार आहे. आजच्या योजनेचे नाव आहे एल.आय.सी न्यू मनी बॅक पॉलिसी. या योजनेअंतर्गत तुम्ही तेरा वर्षाच्या लहान मुलापासून पन्नास वर्षाच्या कुठल्याही व्यक्तीच्या नावावर पॉलिसी घेऊ शकता. या योजनेद्वारे तुम्हाला गुंतवणुकीवर चांगली भरगोस रक्कम तर मिळणारच आहे बरोबर संरक्षण देखील मिळणार आहे. बचत आणि संरक्षण याची दुसरे नाव म्हणजे एल.आय.सी.ची न्यू मनी बॅक पॉलिसी.
920 नंबर या स्किम साठी एल.आय.सी. ने राखीव ठेवलेले आहे.या योजनेत पैसे गुंतवता आहात तर आपल्याला महिन्याला देखील हप्ता भरता येऊ शकतो, आपण तीन महिन्याला देखील या योजनेचा हप्ता भरू शकतो ,जर शक्य असेल तर सहा महिन्याला देखील आपल्याला तापता भरता येणार आहे किंवा आपण एखादी ठराविक रक्कम वर्षाला देखील भरू शकतो. जसे शक्य आहे तशी गुंतवणूक करा आणि आपले व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करा.
एल.आय.सी. जीवन लाभ योजना २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,
एल.आय.सी.न्यू मनी बॅक योजना २०२४ ची ठळक मुद्दे { Important ponits of L.I.C. New Money Back policy 2024 }
एल.आय.सी.न्यू मनी बॅक योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- { L.I.C. New Money Back policy 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.
योजनेचे नाव | LL.I.C. New Money Back policy 2024 | (एल.आय.सी.न्यू मनी बॅक योजना २०२४) |
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom} | LIC |
लाभार्थी {Beneficiary} | आपल्या देशातील नागरिक |
योजने मार्फत काय लाभ होणार आहे | चांगल्या बचतील चांगली रक्कम हवीय मग हि योजना आपल्यासाठीच आहे |
अधिकृत वेबसाईट {Authorized Website} | https://licindia.in/ |
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application} | ऑनलाईन / ऑफलाईन |
एल.आय.सी.न्यू मनी बॅक योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of L.I.C. New Money Back policy 2024):-
- या प्लॅन द्वारे चांगले रिटर्न्स भेटतात त्यामुळे ही योजना वय वर्ष १३ ते वय वर्ष ५० या वयोगटातील लोक घेऊ शकतात.
- कमी काळ पैसे भरा आणि जास्त रिटर्न मिळवा अशी ही योजना आहे.
एल.आय.सी.न्यू मनी बॅक योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Documents for L.I.C. New Money Back policy 2024) :-
योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-
- आधार कार्ड (Aadhar Card)
- पॅन कार्ड (Pan Card)
- मोबाईल नंबर (Mobile Number)
- ई-मेल आयडी (Email ID)
- पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
- cancel cheque or passbook
एल.आय.सी.न्यू मनी बॅक योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for L.I.C. New Money Back policy 2024) :-
- या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर अर्जदाराचे वय १३ वर्षापेक्षा जास्त असावे.
- या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर अर्जदाराचे वय वय वर्ष 55 पेक्षा कमी असावी.
- या योजनेचा लाभ घेणारी व्यक्ती भारतीय असावी.
एल.आय.सी.न्यू मनी बॅक योजना २०२४ या योजने अंतर्गत अर्जदाराला किती करायची गुंतवणूक?
जर आपण दिवसाला 318/- रुपये वाचविले ते पण फक्त १5 वर्षासाठी तर जाणून घ्या किती पैसे मिळतील.[Save Rs.318 per day for 15 yrs get a bulk amount of Rs.142000 at Age:42]
गुंतवणूकीच्या हफ्त्या ची रक्कम (Premium) | गुंतवणूक किती करायची? |
वर्षाला | 118688 /- |
६ महिन्याला | 59964 /- |
3 महिन्याला | 30291 /- |
1 महिन्याला | 10097 /- |
१5 वर्षाची गुंतवणूक किती? | Rs.1744536 /- |
एल.आय.सी.न्यू मनी बॅक योजना २०२४ या योजने अंतर्गत अर्जदाराला किती रक्कम परत मिळणार???
कितव्या वर्षी रक्कम मिळणार ? | किती रक्कम मिळणार? |
35 व्या वर्षी[at the age of 35 years] | 300000/- |
40 व्या वर्षी[at the age of 40 years] | 300000/- |
45 व्या वर्षी[at the age of 45 years] | 300000/- |
50 व्या वर्षी[at the age of 50 years] | 1740000/- |
जाणून घेऊयात आकडेमोड-
समजा आपल्या अर्जदाराचे वय हे ३० वर्ष आहे त्यानुसार आपण आकडेमोड बघूयात आपल्याला किती पैसे भरायचे आहे किती वर्ष भरायचे आहे आणि गुंतवलेले पैसे किती रिटर्न मिळणार आहेत.
- तुमचे वय वर्ष 30 आहे,तुम्हाला पुढील १5 वर्षासाठी 318/- रुपये प्रती दिवस भरायचा आहे,म्हणजेच वयाच्या ४5 व्या वर्षापर्यंत तुम्हाला हप्ता भरावा लागेल [ You have to pay the premium for १5 yrs(from Age:30 – Age:45)]
- समजा तुम्ही वर्षाला 118688 /- रुपये भरत असाल .
- तुम्हाला वर्षाला १००९७/- रुपये भरायचे आहेत.[If you take the payment mode as yly then you have to pay Rs.१००९७ for the first year,from 2nd year onwards Rs.9८९७/-]
- तर पुढील १5 वर्षात तुम्ही .1744536/- रुपये देता.[Totally you will pay Rs..1744536/- ]
नैसर्गिक मृत्यू:(Natural Risk Cover :) | जर अचानक मृत्यू झाला तर:(Accidental Risk Cover ) |
आपल्याला वय वर्ष ३० ते वय वर्ष ४५ पर्यंत दर वर्षी १००९७ /- रुपये भरायचे आहेत. | |
जर अर्जदाराचे वय ३५ असताना त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला तर वारसाला २१९९००० /- रुपये मिळणार[table……For example Natural Risk Cover is Rs.1९२९०००-Rs.३०१५०००In case of Natural Death at Age-35, Nominee will receive Rs.२१९९०००] | जर अर्जदाराचे वय ३५ असताना अचानक मृत्यू झाला तर वारसाला /- इतकी रक्कम मिळणार[Accidental Risk Cover is Rs.३४२९००० I-Rs.३०१५००० n case of Accidental Death at Age-35, Nominee will receive Rs.३६९९०००] |
जर तुम्ही योजना काही कारणास्तव बंद करत असाल तर(if you want to close the policy)??
जर तुम्ही वयाच्या ३७ व्या वर्षी काही कारणास्तव योजना थांबवत असाल तर तुम्हाला २५३३१४/- रुपये मिळतील.[If you close the policy you will receive the amount as…..For example if you close at Age-37, you will receive Rs.२५३३१४]
आपण या योजेने अंतर्गत कर्ज घेऊ शकतो का(can you take a loan under this policy)?
जर आपण वयाच्या ३७ व्या वर्षी कर्ज घेणार असाल तर आपल्याला २२७९८२/- रुपये कर्ज घेता येईल.[You can take the loan .For at Age-37, you can take a loan of Rs.२२७९८२]
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली एल.आय.सी.न्यू मनी बॅक योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
आजच या योजनेसाठी अर्ज करा आणि लाभ घ्या आपल्या व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आपले कुटुंब आपली जबाबदारी आहे.तर वाट कसली पाहता आजच या योजनेचा लाभ घ्या ,लाभ कस घ्यायचा माहित नसेल तर आम्हाला फोन करा.
FAQ :-
१.एल.आय.सी.न्यू मनी बॅक योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-आपल्या माहित असलेल्या अधिकृत एजेंट सोबत संपर्क साधावा अथवा ७५८८६०२६४६ या क्रमांकावर फोन करावा.
२. एल.आय.सी.न्यू मनी बॅक योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://licindia.in/
३.एल.आय.सी.न्यू मनी बॅक योजना २०२४कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-योजना केंद्र सरकार ची असल्या कारणामुळे,हि योजना सर्व राज्यासाठी लागू झाली आहे.
४.एल.आय.सी.न्यू मनी बॅक योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?
उत्तर-आपल्या देशातील सर्व वय वर्ष १३ ते वय वर्ष ५५ मधील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
5. या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?
उत्तर-तुम्ही भारता आहात (Totally you will pay) Rs.1744536 वयाच्या ४5 व्या वर्षी ठुम्हला मिळणार 2640000/- (you will receive) Rs.2640000/-
6. या योजनेचा उद्देश काय आहे ?
उत्तर-कमी पैसे भरून जास्त फायदा मिळून देणे हा या योजने मागचा उद्देश आहे.
हे देखील वाचा :-
जाणून घ्या LIC च्या या प्लान बद्दल L.I.C New Endowment Yojna 2024 | (एल.आय.सी. न्यू एंडोमेंट योजना २०२४)
LIC म्हणजे विश्वास मग हा प्लान तुमच्या साठीच आहे L.I.C Jeevan Anand Yojna 2024 | एल.आय.सी. जीवन आनंद योजना २०२४
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.