Senior Citizens Saving Scheme Account 2024 | ( ज्येष्ठ नागरिक बचत खाते योजना २०२४):
आपल्या भारत देशामध्ये निवृत्तीनंतर स्वाभिमानी जगण्यासाठी लोक आपल्या तरुणपणापासूनच प्रयत्न करत असतात. अशाच एका योजनेबद्दल जाणून घेऊया जी निवृत्तीनंतर देखील स्वाभिमानाने जगायला शिकवते.आपले केंद्र सरकार पोस्टाच्या मदतीने घेऊन आले आहे ज्येष्ठ नागरिक बचत खाते योजना २०२४.या योजनेअंतर्गत खाते उघडल्यास आपल्याला पोस्टाचा सर्वाधिक व्याजदर मिळणार आहे. तो म्हणजे 8.2 % प्रति वर्ष या योजनेअंतर्गत जर आपण साठ वर्षापेक्षा जास्त वयाच्या असाल तर आजच अर्ज करू शकता.
कमीत कमी १०००/- रुपये भरून आपल्याला या योजनेमध्ये खाते खोलता येईल व जास्तीत जास्त आपण तीस लाखापर्यंत या खात्यामध्ये जमा करू शकतो.आपण जेवढी जास्त गुंतवणूक या योजनेअंतर्गत जमा करणारा तेवढे जास्त रिटर्न्स आपल्याला मिळणार आहेत.आपण असे हि म्हणू शकतो की एफ.डी पेक्षाही जास्त व्याजदर या योजनेअंतर्गत आपल्याला मिळणार आहे
तसेच इन्कम टॅक्स मध्ये देखील सूट या योजनेअंतर्गत मिळणार आहे.अत्यंत आकर्षक व्याजदरांमध्ये मिळणाऱ्या पैशातून आपण आपली निवृत्ती खरंच स्वाभिमानाने जगू शकतो.
आपले वय 55 वर्ष आहे व आपण निवृत्ती पूर्व व्ही आर एस घेण्याचे ठरवले असेल तरी आपण या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो या योजनेअंतर्गत पन्नास वर्षावरील व साठ वर्षापेक्षा कमी वय असणारे व्यक्ती या योजनेअंतर्गत आपले पैसे गुंतवू शकतात परंतु यासाठी अट अशी आहे की आपण निवृत्ती होण्याच्या आधी एक महिना आधी आपल्याला या योजनेअंतर्गत पैसे गुंतवायचे आहेत.
या योजनेअंतर्गत जर आपण दोन लाख रुपये पाच वर्षासाठी गुंतवणारा असाल तर आपल्याला पाच वर्षानंतर या रकमेचे तीन लाख रुपये मिळणार आहेत.इतर कोणत्याही बँका देत असणाऱ्या व्याजदरापेक्षा पोस्टाने या योजनेसाठी सर्वाधिक व्याजदर दिला आहे.विचार कसला करताय आजच या योजनेत गुंतवणूक करा आणि आपल्या निवृत्तीनंतरचे टेन्शन मिटवा.
ज्येष्ठ नागरिक बचत खाते योजना २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,
ज्येष्ठ नागरिक बचत योजना खाते योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of Senior Citizens Saving Scheme Account 2024}
ज्येष्ठ नागरिक बचत योजना खाते योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Senior Citizens Saving Scheme Account 2024} याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.
योजनेचे नाव | Senior Citizens Saving Scheme Account 2024 | (ज्येष्ठ नागरिक बचत खाते योजना २०२४) |
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom} | केंद्र सरकार |
लाभार्थी {Beneficiary} | आपल्या देशातील ज्येष्ठ नागरिक |
योजने मार्फत काय लाभ होणार आहे | निवृत्तीनंतर पैसे गुंतवले तर 8.२% ने गुतावानुकीची रक्कम परत मिळणार |
अधिकृत वेबसाईट {Authorized Website} | Senior Citizens Savings Scheme Account 2024 | ( ज्येष्ठ नागरिक बचत योजना खाते योजना २०२४) |
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application} | ऑनलाईन / ऑफलाईन |
ज्येष्ठ नागरिक बचत खाते योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents for Senior Citizens Saving Scheme Account 2024) :-
योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-
- आधार कार्ड (Aadhar Card)
- रेशन कार्ड (Ration Card)
- रहिवासी दाखला (Residence Proof)
- मोबाईल नंबर (Mobile Number)
- ई-मेल आयडी (Email ID)
- पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
- स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
- जातीचा दाखला (Caste Certificate)
ज्येष्ठ नागरिक बचत खाते योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for Senior Citizens Saving Scheme Account 2024 ) :-
- अर्जदार भारताचा रहिवासी असावा.
- साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- वय वर्ष 50 ते 60 वर्ष गटातील लोकांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे परंतु त्यासाठी निवृत्तीच्या एक महिना पूर्व योजनेअंतर्गत अर्ज करावा.
ज्येष्ठ नागरिक बचत खाते योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Senior Citizens Saving Scheme Account 2024) :-
- खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.
Senior Citizens Savings Scheme Account 2024 | ( ज्येष्ठ नागरिक बचत योजना खाते योजना २०२४)
- आपल्याला अर्ज मिळेल.
- दिलेला अर्ज आपल्याला व्यवस्थित रित्या वाचून त्यात विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित भरायची आहेत.
- वरती दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याला अर्जा सोबत जोडायची आहेत.
- पोस्ट ऑफिस मध्ये हा अर्ज जमा करायचा आहे.
ज्येष्ठ नागरिक बचत खाते योजना २०२४ या योजनेचे खाते बंद करायचे असेल तर?(If you want to close Senior Citizens Saving Scheme Account 2024 ? )
- जर आपण काही रक्कम गुंतवली आणि त्याच्याने काही कारणास्तव आपल्याला काढून घ्यायची वेळ आली म्हणजेच खाते बंद करायचं वेळ आली तर हा पर्याय या योजनेअंतर्गत उपलब्ध आहे.
- जर आपण खाते उघडून एक वर्ष होण्यापूर्वी खाते बंद करायची ठरवले तर आपल्याला त्यावर कुठल्याही प्रकारची व्याज मिळणार नाही.
- आपल्याला एक वर्ष ते दोन वर्षाच्या दरम्यान खाते बंद करायचे असेल तर 1 .5 % रक्कम आपल्याला गुंतवणुकीतील कमी मिळेल.
- जर तुम्ही दोन वर्षाचे पाच वर्ष या काळात खाते बंद करणार असाल तर गुंतवणुकीच्या 1 % रक्कम कपात केली जाईल.
ज्येष्ठ नागरिक बचत खाते योजना २०२४ या योजनेच्या खातेदाराचा मृत्यू झाला तर काय होणार?
- जर पती आणि पत्नी यांनी मिळून अकाउंट ओपन केले आहे परंतु अर्जदार पतीचा मृत्यू झाला असेल तर पाच वर्षानंतर जेव्हा मॅच्युरिटी संपेल त्यानंतर पत्नीला हे पैसे मिळतील.
- परंतु जर खातेदाराने सिंगल अकाउंट ओपन केलेले असेल तर या परिस्थितीमध्ये खातेदाराचा जेव्हा मृत्यू झाला त्या महिन्याच्या आधीच्या महिन्यापर्यंतचे व्याज व रक्कम मिळेल.
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली ज्येष्ठ नागरिक बचत खाते योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
FAQ :-
१.ज्येष्ठ नागरिक बचत खाते योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-आपण जिथे राहतो त्याच्या आस पास जी बँक असेल किंवा पोस्ट ऑफिस असेल तेथे आपण या योजनेचा अर्ज करू शकतो.
२. ज्येष्ठ नागरिक बचत खाते योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Form.aspx#SavingBank
३. ज्येष्ठ नागरिक बचत खाते योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-हि योजना केंद्र सरकारची आहे त्यामुळे हि योजना सर्व राज्यासाठी लागू झाली आहे.
४.ज्येष्ठ नागरिक बचत खाते योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?
उत्तर-आपल्या देशातील ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
5.ज्येष्ठ नागरिक बचत खाते योजना २०२४ या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?
उत्तर-गुंतवलेल्या रकमेवर 8.२% ने रक्कम परत मिळणार हा मोठा लाभ या योजने अंतर्गत अर्जदारास होणार आहे.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.