Bank account link with Aadhar २०२४ | सरकारी योजना आणि सबसिडीचा लाभ थेट बँक खात्यात मिळवण्यासाठी आधार नंबर बँक खात्याशी जोडणे अत्यावश्यक आहे. जर तुम्ही तुमचे आधार नंबर खाते उघडताना लिंक केले नसेल, तर ते नंतरही लिंक करता येते. येथे आधार बँक खात्याशी ऑनलाइन आणि ऑफलाइन जोडण्याच्या पद्धती दिलेल्या आहेत.
बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही हे स्टेटस कसे तपासावे?
तुमचे बँक खाते आधारशी जोडले आहे का ते तपासण्यासाठी UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
त्याची लिंक खाली देत आहोत,
LINK – https://resident.uidai.gov.in/bank-mapper
- वेबसाइटवर लॉगिन करून Bank Seeding Status हा पर्याय निवडावा.
- जर तुम्हाला “Congratulations, Your Aadhaar-Bank Mapping has been done.” असा संदेश दिसला तर तुमचे आधार तुमच्या बँक खात्याशी लिंक झाले आहे असे समजावे.
- जर Active स्टेटस नसेल, तर तुम्हाला ते तुमचे बँक खाते लिंक करणे गरजेचे आहे.
ऑनलाईन पद्धत | Bank account link with Aadhar 2024.
तुम्ही ऑनलाईन प्रक्रियेद्वारे सुद्धा तुमचे बँक खाते आधारशी सहजपणे लिंक करू शकता.ती कशी करावी याची प्रक्रिया खालीलप्रमाणे देत आहोत.
- NPCI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी, https://www.npci.org.in
- Consumer विभागात जाऊन Bharat Aadhaar Seeding Enabler निवडा.
- तिथे तुम्ही “Request for Aadhaar Seeding” असा फॉर्म भरून द्या, ज्यामध्ये तुमचा आधार क्रमांक, तुमचे खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेचे नाव, खाते क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती प्रविष्ट करावी लागेल.
- फॉर्म सबमिट झाल्यानंतर, काही दिवसात तुमचे बँक खाते हे आधारशी लिंक होईल.
Bank account link with Aadhar २०२४ | तुम्ही ऑनलाईन प्रक्रियेद्वारे सुद्धा तुमचे बँक खाते आधारशी सहजपणे लिंक करू शकता. त्याचे फोटो सहित मार्गदर्शन येथे तुम्हाला आम्ही देत आहोत.
ऑफलाईन पद्धत | Bank account link with Aadhar 2024.
ऑफलाइन लिंकिंगसाठी बँकेच्या शाखेत जाऊन खालील प्रक्रिया करा.
- बँकेकडून आधार लिंकिंग फॉर्म घ्या आणि तो व्यवस्थित भरा.
- आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म शाखेत जमा करावा.
- बँकेचे अधिकारी तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करून तुमचा आधार क्रमांक तुमच्या बँक खात्याशी जोडतील.
- प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला त्याची पोच पावती देखील दिली जाईल.
या पद्धतीने तुम्ही तुमचा आधार क्रमांक हा बँक खात्याशी ऑनलाईन किंवा ऑफलाइन लिंक करून सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता.
निष्कर्ष | Bank account link with Aadhar २०२४.
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली Bank account link with Aadhar 2024 | आपले बँक अकाउंट आधार नंबरशी जोडण्यासाठी सोपी ऑनलाइन /ऑफलाइन पद्धत, घ्या माहिती करून ! याबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. | {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा. | {Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. | {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. | {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. | {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा | जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा | अण्णासाहेब पाटील कर्ज योजना. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना