yojnaguarantee Today’s Daily Updates
📰 योजना गॅरंटी – आजच्या ठळक घडामोडी
➖——➖——➖——➖——➖——➖——➖——➖
🌨️ दोन दिवसांत थंडी आणखी वाढण्याचा अंदाज; मुंबईचे किमान तापमान १४ अंशांवर येण्याची शक्यता.
🥭 आंब्याच्या पहिल्या पेटीला १६ हजार रुपये भाव; मुहूर्ताच्या देवगड वाघोटनच्या केसरी आंब्याला पसंती.
🍚 मोफत जेवणामुळे शिर्डीत अपराधी मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल्सची गर्दी; भिकाऱ्यांच्या वक्तव्यावर सुजय विखे ठाम.
🗺️ मुंबईत कोट्यवधींचा CRZ घोटाळा, 102 सरकारी नकाशे बनावट मढ आयलंडवरील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी फेरफार.
😢 छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी जवानांचे वाहन स्फोटाने उडवले 9 जवान शहीद तर अनेकजण मृत्यूमुखी.
🦠 बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात चीनमधून आलेल्या HMPV व्हायरसबाधित एकही रूग्ण नाही मात्र मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे BMC चे आवाहन.
😮 छत्तीसगड पत्रकाराच्या खूनप्रकरणी पोस्टमॉर्टम अहवाल समोर डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत.
📰 राजीनाम्याच्या वाढत्या मागणीनंतर धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला, दादांसोबत सव्वा तास बैठक; बाहेर येताच म्हणाले, ही भेट नवीन वर्षांच्या शुभेच्छा देण्यासाठी होती.
1️⃣ एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्या; मुंबईच्या ताज हॉटेल बाहेर खळबळ पण कारचे कर्ज फेडू शकत नसल्याने गाडीचा नंबर बदलल्याची माहिती पोलीस तपासातून पुढे.
🦠 चीनमधील HMPV व्हायरसची कर्नाटकनंतर आता महाराष्ट्राच्या शेजारील गुजरातमध्येही एन्ट्री; 2 वर्षाच्या मुलाला लागण,भारतात एकूण 3 रुग्ण.
🦠 HMPV व्हायरसला घाबरून जाऊ नका उपाययोजनेसाठी महाराष्ट्रातील आरोग्य विभागाची महत्त्वाची बैठक.
🏏 वुमेन्स टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! BCCIची मोठी घोषणा ‘स्मृती मंधानाच्या’ खांद्यावर महिला संघाची धुरा.
🇳🇵 नेपाळमध्ये भूकंपाचे तीव्र झटके, दिल्लीपासून बंगालपर्यंत उत्तर भारतही हादरला.
🪙 Gold Rate Today आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या – 22K = 72,140/- || 24K = 78,700/-.
🏏 नैसर्गिक शेती
कॅबिनेटने 2,481 कोटी रुपयांच्या नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय अभियानाला मंजुरी दिली.
🏏 पीक विमा
सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना (PMFBY) आणि पुनरावलोकित हवामान आधारित पीक विमा योजना (RWBCIS) 2025-26 पर्यंत वाढविल्या आहेत.
🏏 अॅग्रीटेक
पुढील पाच वर्षांमध्ये अॅग्रीटेक क्षेत्रात 60,000 ते 80,000 नवीन रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
🏏 रबर लागवड
प्रोजेक्ट INROAD अंतर्गत 1.25 लाख हेक्टर क्षेत्रावर रबर लागवड करण्यात आली आहे.
🏏 खत
शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत खताची उपलब्धता करून देण्यासाठी सरकारने डाय-अमोनियम फॉस्फेट (DAP) वर एकदाच दिल्या जाणाऱ्या विशेष पॅकेजची मुदत वाढवली आहे.
➖——➖——➖——➖——➖——➖——➖——➖
🪀 असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या WhatApp Group ला join व्हा. 🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट – फॉलो करा yojnaguarantee.com
https://chat.whatsapp.com/ENnVs39IAi1HXr8Xgb0gPX
निष्कर्ष | yojnaguarantee Today’s Daily Updates
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली yojnaguarantee Today’s Daily Updates बद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद| yojnaguarantee Today’s Daily Updates
FAQ | yojnaguarantee Today’s Daily Updates
हे देखील वाचा | yojnaguarantee Today’s Daily Updates
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.
yojnaguarantee Today’s Daily Updates योजना गॅरंटी – आजच्या ठळक घडामोडी