L.I.C. New Single Premium Endowment 2024|एल.आय.सी. नवीन एंडॉवमेंट योजना 2024

Table of Contents

L.I.C. New Single Premium Endowment 2024|एल.आय.सी. नवीन सिंगल एंडॉवमेंट योजना 2024

आज आपण एका प्लान बद्दल जाणून घेणार आहोत ज्यात तुम्ही सिंगल टाईम पैसे भरता आणि त्याची तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतात. प्लान चे नाव आहे. एल. आय. सी.न्यू इंडोमेन्ट प्लॅन. समजा आता तुमच्याकडे थोडीफार रक्कम आहे परंतु भविष्यात तुम्हाला एखादी खरेदी करायची आहे किंवा मुलांच्या शिक्षणासाठी पैसे उपलब्ध करायचे आहेत किंवा त्यांच्या लग्नासाठी अचानक पैसे लागणार आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. तर आता तुमच्याकडे जी रक्कम आहे ती गुंतवून तुम्ही भविष्यामध्ये त्याचा चांगले रिटर्न्स घ्यायची इच्छा असेल तर हा प्लॅन फक्त तुमच्यासाठी आहे. यामध्ये आपण एकाच वेळी ठराविक रक्कम ठराविक वर्षासाठी गुंतवणार आहोत आणि याच्या मोबदल्यात मॅच्युरिटी नंतर आपल्याला भरगच्च रक्कम मिळणार आहे.

9१७ नंबर या स्किम साठी एल.आय.सी. ने राखीव ठेवलेले आहे.आपल्याला एकदाच पैसे भरायचे आहेत आणि त्याचा लाभ देखील आपल्याला मॅच्युरिटी नंतर होणार आहे.

एकूण गुंतवणूकRs.1038913/-
आपल्याला एकूण होणारा फायदा(Total Returns)Rs.6095000/-

एल.आय.सी. नवीन सिंगल एंडॉवमेंट योजना 2024 या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

L.I.C. New Single Premium Endowment 2024
L.I.C. New Single Premium Endowment 2024

एल.आय.सी. नवीन सिंगल एंडॉवमेंट योजना 2024 ची ठळक मुद्दे { Important ponits of L.I.C. New Single Premium Endowment 2024}

एल.आय.सी. नवीन सिंगल एंडॉवमेंट योजना 2024 ची ठळक मुद्दे :- {L.I.C. New Single Premium Endowment 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावL.I.C. Jeevan KiraL.I.C. New Single Premium Endowment 2024 | एल.आय.सी. नवीन सिंगल एंडॉवमेंट योजना 2024
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
LIC
लाभार्थी {Beneficiary}आपल्या देशातील वय 3 महिन्यापासून ते वय वर्ष ६५ मधील नागरिक
योजने मार्फत काय लाभ होणार आहेएकदाच पैसे गुंतवा थांबा आणि चांगले चांगले रिटर्न्स मिळवा
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}https://licindia.in/
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन

एल.आय.सी. नवीन सिंगल एंडॉवमेंट योजना 2024 या योजनेची उद्दिष्टे (Purpose of L.I.C. New Single Premium Endowment 2024):-

  1. आपल्या आयुष्यात अचानक कोणती वाईट घटना घडली तर त्यानंतर आपल्या कुटुंबाचे काय होणार हा एक विचार माणसाला नेहमी सतावत असतो यावर उपाय म्हणून आपण एल.आय.सी जीवन उत्सव योजना घेऊ शकतो ज्याद्वारे आपण आपल्या कुटुंबाचे संरक्षण करतो आपल्या कुटुंबाचे संरक्षण करणे हाच या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
  2. योजनेअंतर्गत अर्ज करायला वित्ती या सुरक्षा मिळते.
  3. या योजनेमध्ये जीवन विमा सुरक्षा देखील दिली जाते त्यामुळे गुंतवणूक. बचत या दोन्हीही गोष्टी आपल्याला मिळतात.
  4. योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला इन्कम टॅक्स साठी सुट मिळणार आहे.
  5. बचत आणि सुरक्षा दोन्हीही गोष्टी एकच पॉलिसीद्वारे अर्जदारास मिळणार आहे.

एल.आय.सी. नवीन सिंगल एंडॉवमेंट योजना 2024 या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Documents for L.I.C. New Single Premium Endowment 2024) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • पॅन कार्ड (Pan Card)
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
  • cancel cheque or passbook
L.I.C. New Single Premium Endowment 2024
L.I.C. New Single Premium Endowment 2024

एल.आय.सी. नवीन सिंगल एंडॉवमेंट योजना 2024 या योजनेची पात्रता (Eligibility for L.I.C. New Single Premium Endowment 2024) :-

  • या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर अर्जदाराचे वय वर्ष ६५ पेक्षा कमी असावे.
  • या योजनेचा लाभ घेणारी व्यक्ती भारतीय असावी.
  • या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर अर्जदाराचे वय वर्ष 3 महिन्यापेक्षा जास्त असावे.

एल.आय.सी. नवीन सिंगल एंडॉवमेंट योजना 2024 या योजने अंतर्गत अर्जदाराला किती करायची गुंतवणूक?

जर आपण आपल्या नावाने एकदाच 1038913/- रुपये वाचविले ते पण फक्त २५ वर्षासाठी तर 6095000/- रुपये मिळतील.

[Pay Rs.1038913 for single time, and get an amount of Rs.6095000 during the term]

एल.आय.सी. नवीन सिंगल एंडॉवमेंट योजना 2024 या योजने अंतर्गत अर्जदाराला किती रक्कम परत (Total Returns) मिळणार आहे?

Total Premium
Rs.1038913/-
you will receive Rs.6095000 /-

जाणून घेऊयात आकडेमोड-

समजा आपल्या अर्जदाराच्या मुलाचे वय हे 1 वर्ष आहे तुम्हाला हा प्लान घ्यायचा आहे त्यानुसार आपण आकडेमोड बघूयात आपल्याला किती पैसे भरायचे आहे किती वर्ष भरायचे आहे आणि गुंतवलेले पैसे किती रिटर्न मिळणार आहेत.

  • जर आपण आपल्या नावाने एकदाच 1038913/- रुपये वाचविले.
  • तर वयाच्या 26 व्या वर्षी 6095000 /-रुपये मिळतील.
नैसर्गिक मृत्यू:(Natural Risk Cover :)जर अचानक मृत्यू झाला तर:(Accidental Risk Cover )
जर ६ व्या वर्षी तुमचा नैसर्गिक मृत्यू झाला तर वारसाला Rs.2962400- रुपये मिळणार[Natural Risk Cover is Rs.2962400 of in case of Natural Death of you.]जर ६ व्या वर्षी तुमचा अचानक मृत्यू झाला तर वारसाला Rs.2962400 इतकी रक्कम मिळणार[Accidental Risk Covers Nominee will receive Rs.2962400/-]

L.I.C. New Single Premium Endowment 2024
L.I.C. New Single Premium Endowment 2024

आपण या योजेने अंतर्गत कर्ज घेऊ शकतो का(can you take a loan under this policy)?

जर तुम्हाला या योजनेमार्फत असेल आणि तुमच्या मुलाच्या वयाच्या ६ व्या वर्षी कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला Rs.449498/- कर्ज उपलब्ध होईल. [You can take the loan .For at Age-६ of your child, you can take a loan of Rs.449498/-].

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली एल.आय.सी. नवीन सिंगल एंडॉवमेंट योजना 2024 या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|

या योजनेद्वारे आपण भविष्यात काहीतरी मोठी गुंतवणूक करू शकतो तसेच मुलांच्या शिक्षणासाठी पैसे उभे करू शकतात व त्यांच्या लग्नाचा खर्च देखील आरामात करू शकतो तर वाचकांना विचार कसला करता आजच या योजनेचा अर्ज करा आणि आपल्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात आजच करा.


FAQ :-


१.एल.आय.सी. नवीन सिंगल एंडॉवमेंट योजना 2024 योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-आपल्या माहित असलेल्या अधिकृत एजेंट सोबत संपर्क साधावा अथवा ७५८८६०२६४६ या क्रमांकावर फोन करावा.

२. एल.आय.सी. नवीन सिंगल एंडॉवमेंट योजना 2024 या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://licindia.in/

३.योजना 2024 कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-योजना केंद्र सरकार ची असल्या कारणामुळे,हि योजना सर्व राज्यासाठी लागू झाली आहे.

४.या योजने चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-आपल्या देशातील 3 महिने वयापासून ते ६५ वया पर्यंत चे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

5. या योजने मार्फत काय लाभ होणार आहे?

उत्तर- या योजनेत आपल्याला एकदाच गुंतवणूक करून चांगला पैसा उपलब्ध होणार आहे. वरती दिलेल्या आकडेमोडी नुसार आपण पैसे गुंतू शकतात.

हे देखील वाचा :-


जाणून घ्या LIC च्या या प्लान बद्दल L.I.C New Endowment Yojna 2024 | (एल.आय.सी. न्यू एंडोमेंट योजना २०२४)


LIC म्हणजे विश्वास मग हा प्लान तुमच्या साठीच आहे L.I.C Jeevan Anand Yojna 2024 | एल.आय.सी. जीवन आनंद योजना २०२४


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.