zp scheme 2024:जिल्हा परिषद योजना २०२४

zp scheme 2024:जिल्हा परिषद योजना २०२४

आपल्या ग्रामीण भागातील लोकांसाठी आपले सरकार योजना राबवत असतेे या सर्व योजना जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येतात .आज आपण अशा जिल्हा परिषद च्या ज्या नवीन योजना आल्या आहेत त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात. जिल्हा परिषद च्या सर्व योजना समाज कल्याण विभागाच्या वतीने राबविल्या जातात.आता आलेल्या सर्व योजनांची अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 ही आहे.जिल्हा परिषदेच्या सर्व योजनांसाठी 20% जागा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती ,विशेष मागास प्रवर्ग आणि नव बौद्धांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत.5% जागा अपंग लोकांसाठी राखीव ठेवल्या आहेत.

जिल्हा परिषद योजना २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

zp scheme 2024
zp scheme 2024

जिल्हा परिषद योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points ofzp scheme 2024}

जिल्हा परिषद योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {zp scheme 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावzp scheme 2024:जिल्हा परिषद योजना २०२४
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
आपले राज्य सरकार
लाभार्थी {Beneficiary}आपल्या राज्यातील नागरिक
योजने मार्फत काय लाभ होणार आहेलॅपटॉप, पिको फॉल शिलाई मशीन, मिरची कांडप यंत्र, घरकुल या वर १००% अनुदान
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}
zp scheme 2024:जिल्हा परिषद योजना २०२४
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन

जिल्हा परिषद योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of zp scheme 2024 ) :-

  • या योजनेद्वारे ग्रामीण भागातील विविध नागरिकांना त्यांच्या उपयुक्त वस्तू मिळतील जेणेकरून ती त्यातून आपला व्यवसाय चालू करू शकतील व आपल्या आर्थिक उत्पन्नात वाढ करू शकतील.
  • या योजनेअंतर्गत सर्व गोष्टींवर 100% अनुदान असल्या कारणामुळे आपल्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या खिशाला थोडी झळ न लागू देता त्यांचा एक छोटासा व्यवसाय चालू करून देणे हा या योजनेमागचा प्रमुख उद्देश आपल्या सरकारचा आहे.

जिल्हा परिषद योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents for zp scheme 2024) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • रहिवासी दाखला (Residence Proof)
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
  • स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
  • जातीचा दाखला (Caste Certificate)

जिल्हा परिषद योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for zp scheme 2024 ) :-

  • अर्जदार आम्हाला राष्ट्रसंत रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • जर अर्जदार अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती, विमुक्त जाती ,भटक्या जमाती किंवा नाव बुद्ध या प्रवर्गातील असेल तर त्याच्याकडे जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • जरा अर्जदार संगणकासाठी अर्ज करत असेल तर त्याच्याकडे एम.एस.सी.आय.टी .झाल्याचे प्रमाणपत्र असावे.
  • जर अर्जदा पिको फॉल च्या मशीन साठी अर्ज करत असल्यास त्याा महिलेकडे ग्रामसेवकाचे स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र हवे.
  • ज्या योजनेसाठी विद्युत पुरवठा गरजेचा आहे त्या योजनेसाठी विद्युत पुरवठा असलेले ग्रामसेवक सेवकाचा दाखला असणे गरजेचे आहे.
  • जर अर्जदारा अपंग या प्रवर्गातून अर्ज भरत असल्यास अपंगाचा दाखला असणेगरजेचे आहे.
  • अर्जदार स्कूटर किंवा त्या सम योजनेसाठी अर्ज करत असल्यास ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे.

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली जिल्हा परिषद योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१. जिल्हा परिषद योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-या योजनेचा अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल.

२. जिल्हा परिषद योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://sjsa.maharashtra.gov.in/en

3. या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-या योजनेअंतर्गत खालील वस्तू घेण्यासाठी सरकार 100% अनुदान देणार आहे

4. या योजनेचा उद्देश काय आहे ?

उत्तर-या योजनेअंतर्गत सर्व गोष्टींवर 100% अनुदान असल्याअसल्या कारणामुळे आपल्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या खिशाला थोडी झळ न लागू देता त्यांचा एक छोटासा व्यवसाय चालू करून देणे हा या योजनेमागचा प्रमुख उद्देश आपल्या सरकारचा आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.