Site icon yojanaguarantee.com

yojnaguarantee Today’s Daily Updates. योजना गॅरंटी – आजच्या ठळक घडामोडी

yojnaguarantee Today's Daily Updates

yojnaguarantee Today's Daily Updates

yojnaguarantee Today’s Daily Updates

📰 योजना गॅरंटी – आजच्या ठळक घडामोडी


👨‍🌾 शेतकऱ्यांना दिलासा! सोयाबीन खरेदीला मिळाली ६ दिवसांची मुदतवाढ

💰 मोदी सरकारची ‘गृहकर्ज व्याज अनुदान योजना’ हिट…! १.१८ कोटी घरांना मंजुरी

🗳️ सरकारमध्ये २३२ आमदार; आता कोणी कुठे गेले तरी सरकारला फरक पडणार नाही – अजित पवार

📰 ३ दिवसांत ७० लाख लोक अयोध्येला CM योगी आदित्यनाथांनी घेतला आढावा, महाकुंभमेळ्यातून धडा!

👮‍♀️ बीडमध्ये एसपींची मोठी कारवाई; वाळू माफीयांना मदत करणाऱ्या पोलिसांना निलंबित केलं

🤑 जीडीपी राहणार ६.३ ते ६.८ टक्क्यांवर; संसदेत सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातील अंदाज

📲 Apple भारतात आणखी नवीन चार स्टोअर उघडणार टिम कुक यांनी केले कन्फर्म , AI फिचरही येणार

🦠 महाराष्ट्रात GBS चा धोका वाढला, पुणे शहर परिसरात आत्तापर्यंत जीबीएसचे 130 रुग्ण आढळले; राज्यातील मृतांची संख्या 4 वर

📰 धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत, त्यांच्या पाठीशी भगवानगड भक्कमपणे उभा महंत नामदेवशास्त्रींकडून पाठराखण

📰 संत महंत समाज घडवणारे न्याय मंदिर आरोपींचं समर्थन हे राज्याचं मोठं दुर्दैव, महंत नामदेवशास्त्रींच्या भूमिकेवर मनोज जरांगे यांची टीका

📰 एका चापटीच्या बदल्यात खून करायची मानसिकता केली तर दिवसा मुडदे पडतील धनंजय देशमुख यांचं नामदेवशास्त्रींना प्रत्युत्तर

📰 बुरखा हा आमच्या धर्माचा आणि आस्थेचा विषय; आम्ही बुरखा घालूनच परीक्षा देणार मुस्लीम विद्यार्थिनींची शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे मागणी

👩 लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना ‘दे धक्का’ 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी

🌳 नितीन गडकरी यांच्या नागपुरातील ड्रीम प्रोजेक्टला जबर धक्का; अज्ञात व्यक्तीकडून शेकडो झाडांची कत्तल, गुन्हा दाखल

🏏 सचिन तेंडुलकरला जीवनगौरव पुरस्कार जाहीर BCCI च्या हेड ऑफिसमध्ये जंगी कार्यक्रमात पुरस्कार वितरण सोहळा होणार

🏏 इंग्लंडला धोबीपछाड, भारतीय मुलींनी थाटात टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये मारली धडक, अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी भिडणार

🪙 Gold Rate Today आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या – 22K = 77,718/- ||| 24K = 84,783/-




🪀 असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या WhatApp Group ला join व्हा. 🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट – फॉलो करा yojnaguarantee.com
https://chat.whatsapp.com/ENnVs39IAi1HXr8Xgb0gPX


साखर उत्पादन: भारतातील 2024-25 हंगामासाठी साखर उत्पादन 15% कमी होण्याची शक्यता आहे. हे उसाच्या लवकर फुलण्यामुळे आणि काही राज्यांमध्ये उत्पादन घटल्यामुळे होईल.

तांदूळ उद्योग: तांदूळ उद्योग निर्यात आणि कृषी पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पीय पाठिंब्याची मागणी करत आहे.

हवामान-सहिष्णू पिके: आर्थिक सर्वेक्षणात हवामान-सहिष्णू पिकांचे वाण विकसित करण्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे.

थेट शेतकरी विक्री: सरकार शेतकऱ्यांना थेट ग्राहकांना उत्पादन विकण्याची परवानगी देण्याच्या तयारीत आहे.

कृषी अनुदान: सरकार कृषी अनुदान थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे देण्याचा विचार करू शकते.

पीक विमा: ₹1 पीक विमा योजना बंद केली जाणार नाही.

भूगर्भीय जलसाठा निरीक्षण: अन्न उत्पादन टिकवण्यासाठी सरकार भूगर्भीय जलसाठ्यांवर अधिक कठोर नियंत्रण ठेवत आहे.

माती आरोग्य: कोरोमंडल इंटरनॅशनल आणि ICAR-NBSS&LUP महाराष्ट्रातील माती आरोग्य सुधारण्यासाठी एकत्र काम करत आहेत.

हार्वेस्टर: NFCSF आणि NCDC आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना हार्वेस्टर उपलब्ध करून देणार आहेत.

yojnaguarantee Today’s Daily Updates.


🪀 असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या WhatApp Group ला join व्हा. 🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट – फॉलो करा yojnaguarantee.com
https://chat.whatsapp.com/ENnVs39IAi1HXr8Xgb0gPX

निष्कर्ष | yojnaguarantee Today’s Daily Updates

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली yojnaguarantee Today’s Daily Updates बद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद| yojnaguarantee Today’s Daily Updates


FAQ | yojnaguarantee Today’s Daily Updates


हे देखील वाचा | yojnaguarantee Today’s Daily Updates


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.

yojnaguarantee Today’s Daily Updates योजना गॅरंटी – आजच्या ठळक घडामोडी


Exit mobile version