well subsidy in maharashtra 2024-तलाव व विहीर बांधण्यासाठी सरकार देत आहे अनुदान

well subsidy in maharashtra-विहीर अनुदान योजना २०२४

आपले केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना घेऊन येत असेल त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे शेतात तलाव किंवा विहीर बांधण्यासाठीठी अनुदान योजना. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहीर खोदण्यासाठी चार लाखाची अनुदान दिले जाणार आहे. बरेचदा शेतकऱ्यांना पाणी अभावी आपल्या पिकांची ना मुकावे लागते. त्यावर पर्याय म्हणून पाण्याचा साठा करण्यासाठी तलाव किंवा विहीर बांधण्याची संकल्पना आपल्या राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी राबवण्याचा निर्णय घेतला आहे .

तलाव अथवा विहीर बांधण्यासाठी शेतकऱ्यांना 80% ते 100% पर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. माझी आपणास विनंती आहे अशी लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून आपल्याला अर्ज कसा करावा याबद्दल माहिती मिळेल.

well subsidy in maharashtra-विहीर अनुदान योजना २०२४: योजने अंतर्गत कशी विहीर बांधत येईल-


या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या खाजगी जागी 10 ft व्यास व तीस फूट खोल अशी विहीर बांधणी आवश्यक आहे. तसेच जर आपण समूहामध्ये विहीर किंवा तलाव बांधत असो तर त्याचा व्यास 15 फूट असेल व खोली 30 फूट असेल तसेच तलावासाठी १५० फूट लांबी व 66 ft रुंदी व दहा फूट खोल असे क्षेत्रफळ या योजनेअंतर्गत राबविली जाणार आहे.


well subsidy in maharashtra-विहीर अनुदान योजना २०२४: योजने अंतर्गत कशी विहीर बांधत येईल- अर्ज कसा करावा


अर्ज करण्यासाठी आपल्याला आपण ज्या क्षेत्रात राहतो तेथील ग्रामीण ग्रामपंचायत मध्ये जाणे गरजेचे आहे .त्यासोबत आपल्याला फॉर्म A व फॉर्म B सोबत वरती दिलेली सर्व कागदपत्रे जमा करावी लागतील.

हे देखील वाचा

Ahilyadevi Sinchan Vihir Yojana 2024|अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना २०२४ - आता प्रत्येकाला मिळणार पाणी.


well subsidy in maharashtra-विहीर अनुदान योजना २०२४ पात्रता


शेतकऱ्यांकडे वरील सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
0.40 हेक्टर जमीन असणे गरजेचे आहे.


well subsidy in maharashtra-विहीर अनुदान योजना २०२४ कागदपत्रे


क्षेत्रफळाशी संबंधित कागदपत्रे
विहीर व तलाव बांधले जातील याची छायाचित्रे


या योजनेसाठी शेतकरी 20 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात अर्ज करण्यासाठी प्रथम आपल्याला अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे आता आपल्यावर आपला या बटन वर क्लिक करायचे आहे आता आपल्यासमोर तलाव किंवा विहीर अनुदान अर्ज दिसेल त्यावर क्लिक करा या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला डीबीटी नंबरची गरज पडेल तो नंबर टाका .

well subsidy in maharashtra
well subsidy in maharashtra

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली विहीर अनुदान योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१. विहीर अनुदान योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-या योजनेचा अर्ज आपल्या जवळील ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती मध्ये ऑफलाईन पद्धतीने भरता येणार आहे.

२. विहीर अनुदान योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://drive.google.com/file/d/1Xm4pBhI4Dw1Ce7G-pY0XkuCLsssNI6IB/view

3. विहीर अनुदान योजना २०२४ या योजनेचा उद्देश काय आहे ?

उत्तर-या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ४ लाख मदत मिळणार आहे,हि मदत हप्त्यांमध्ये मिळणार आहे.लाभार्थीला त्याच्या बँक खात्यात योजनेचे पैसे मिळणार आहेत.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.