Site icon yojanaguarantee.com

Vanyaprani Nuksan Bharpai Yojna 2024|वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024

Vanyaprani Nuksan Bharpai Yojna 2024

Vanyaprani Nuksan Bharpai Yojna 2024

Vanyaprani Nuksan Bharpai Yojna 2024 (वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024)

आपल्या रोजच्या जीवनात आपण वर्तमानपत्रे उघडले की आपल्याला त्यात रोज एक तरी बातमी दिसते वन्य प्राण्यांनी हल्ला केला व एकाचा मृत्यू झाला किंवा कोणी अपंग झाले किंवा कोणी शेतकऱ्याचे शेळी, मेंढी किंवा इतर पाळीव प्राणी हल्ल्यात जखमी झाले किंवा मृत झाले अशावेळी आपल्या शेतकरी बांधवांचे आर्थिक नुकसान होते. या गोष्टीचा विचार करून आपल्या राज्य सरकारने वन्यप्राणी नुकसान भरपाई अनुदान सुरू केले आहे.

या योजनेअंतर्गत जंगली प्राणी जसे की वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, डुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, पिसाळलेला हत्ती, नीलगाय यांनी हल्ला केल्यानंतर कुठल्याही प्रकारची मनुष्य हानी झाली असल्यास जसे की कुणाचा मृत्यू होणे, कायमचे अपंगत्व येणे किंवा गंभीर जखमी होणे, किरकोळ जखमी होणे यानुसार आपले राज्य शासन आर्थिक मदत करते. आपल्या महाराष्ट्राच्या वन विभागा मार्फत ही योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील नुकसान झालेल्या अर्जदारास 25 लाखापर्यंतच्या अर्थसहाय्य केले जाते. अतिशय सोप्या व सुटसुटीत पद्धतीने ऑनलाइन पद्धतीने आपण या योजनेचा अर्ज करू शकतो.

वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024, या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

Vanyaprani Nuksan Bharpai Yojna 2024

Vanyaprani Nuksan Bharpai Yojna 2024 वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024 ची ठळक मुद्दे :- {Important Points of Vanyaprani Nuksan Bharpai Yojna 2024 }

योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- { Yojna Maharastra 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नाववन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024/Vanyaprani Nuksan Bharpai Yojna 2024
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
वन विभाग ,महाराष्ट्र राज्य
लाभार्थी {Beneficiary}राज्यातील नागरीक
योजने मार्फत काय लाभ होणार आहेऔषधे व उपचारासाठी आर्थिक सहाय्य  
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024/Vanyaprani Nuksan Bharpai Yojna 2024
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन

वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024 या योजनेची उद्दिष्टे (Purpose of Vanyaprani Nuksan Bharpai Yojna 2024 ):-

वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024 या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents For Vanyaprani Nuksan Bharpai Yojna 2024) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत –

वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024 या योजनेची पात्रता (Eligibility for Vanyaprani Nuksan Bharpai Yojna 2024 ) :-

  1. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
  2. या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास अर्जदाराला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
  3. अर्जदाराने अर्ज केल्यानंतर वन विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करतात व त्यानंतर एक अहवाल सादर करतात तो अहवाल अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे.
  4. या योजनेअंतर्गत अर्जदाराने काही वाईट हेतूने किंवा प्राण्यांच्या शिकार करण्याच्या हेतूने त्यांच्यावर हल्ला केला आणि नुकसान भरपाई मागितली तर तो अर्ज फेटाळला जाईल.

वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024 या योजने चा लाभ कसा होईल (Benefits of Vanyaprani Nuksan Bharpai Yojna 2024):-

वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024 या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Vanyaprani Nuksan Bharpai Yojna 2024) :-

वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024 या योजनेचा अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे.

वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024 या योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

आता बघूया ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करता येईल-

वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024/(Vanyaprani Nuksan Bharpai Yojna 2024 )

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024 या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१. वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024 योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024 आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे.

२. या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर-http://mahadbtmahait.gov.in

३. योजना 2024 कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-वन्य प्राणी नुकसान भरपाई योजना 2024 आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी लागू झाली आहे.

४. वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024 चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-आपल्या राज्यातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

5. योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-वन्यप्राणी हल्ला झाल्यास मृत व्यक्ती च्या कुटुंबासाठी २५ लाख मदत केली जाणार.

6. या योजनेचा उद्देश काय आहे ?

उत्तर-वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना 2024 मार्फत औषधे व उपचारासाठी आर्थिक सहाय्य  केले जाणार आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.

Exit mobile version