tirth yatra darshan yojana:आता देव दर्शनासाठी सरकार देणार ३०,०००/- रुपये

tirth yatra darshan yojana 2024:तीर्थ यात्रा दर्शन योजना

आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात बरेचदा फिरणे राहून जाते. आता आपल्याला सरकार देत आहे देवदर्शनसाठी तीस हजार रुपये जेणेकरून आपण आपली इच्छा पूर्ण करू शकतो व आपल्याला पाहिजे तेथे देवदर्शन घेऊ शकतो यासंबंधीचा नवीन जीआर सरकारने नुकताच प्रस्तुत केला आहे जाणून घेऊया मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेबद्दल

तीर्थ यात्रा दर्शन योजना या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

तीर्थ यात्रा दर्शन योजनेची ठळक मुद्दे :- {Important Points of tirth yatra darshan yojana }

तीर्थ यात्रा दर्शन योजनेची ठळक मुद्दे :- { tirth yatra darshan yojana } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावtirth yatra darshan yojana:तीर्थ यात्रा दर्शन योजना
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
आपले राज्य सरकार
लाभार्थी {Beneficiary}आपल्या राज्यातील ६० वर्षापेक्षा वयाने मोठे असणारे नागरिक
योजने मार्फत काय लाभ होणार आहेदेव दर्शन करण्यासाठी ३०,०००/- अनुदान
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}
tirth yatra darshan yojana:तीर्थ यात्रा दर्शन योजना
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन

तीर्थ यात्रा दर्शन योजना या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Documents for tirth yatra darshan yojana) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • रहिवासी दाखला (Residence Proof)
  • वैद्यकीय प्रमाणपत्र
  • हमीपत्र
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
  • स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
  • जातीचा दाखला (Caste Certificate)

तीर्थ यात्रा दर्शन योजना या योजनेची पात्रता (Eligibility for tirth yatra darshan yojana ) :-

  • अर्जदार महाराष्ट्राचा रहीवासी असणे आवश्यक आहे.
  • ज्या व्यक्तीला तीर्थयात्रा दर्शन योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त असावे.
  • अर्जदाराचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे.

tirth yatra darshan yojana
tirth yatra darshan yojana

तीर्थ यात्रा दर्शन योजना या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for tirth yatra darshan yojana ) :-

  • या योजनेसाठी ज्या लोकांनी अर्ज केला आहे त्या अर्जदाराच्या जिल्ह्याच्या ठिकाणी निश्चित अर्ज संख्या म्हणजेच कोटा सरकारने जाहीर केला आहे जर तेवढ्या प्रमाणात अर्ज आले तर सर्वांना या योजनेचा लाभ घेता येईल परंतु अर्ज जर जास्त प्रमाणात आली तर लॉटरी द्वारे लाभार्थींची निवड केली जाईल.
  • सेच प्रतीक्षा यादी देखील जाहीर केली जाईल.
  • मुख्य यादीतून काही प्रवासी वगळले तर प्रतीक्षा यादी जे अर्जदार आहेत त्यांना प्रवासाची संधी दिली जाईल.
  • अर्जदाराची लाभार्थी म्हणून निवड झालेली आहे फक्त तेच या योजनेचा फायदा घेऊ शकतात.

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली तीर्थ यात्रा दर्शन योजना या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१.तीर्थ यात्रा दर्शन योजना योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-या योजनेचा अर्ज सेतू कार्यालयात उपलब्ध आहे.

२. तीर्थ यात्रा दर्शन योजना या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- अजून उपलब्ध नाही.

३. तीर्थ यात्रा दर्शन योजना कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी या योजनेची घोषणा झाली आहे.

४. तीर्थ यात्रा दर्शन चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-६० वर्ष वयापेक्षा जास्त असणारे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

5.तीर्थ यात्रा दर्शन या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-या योजने अंतर्गत अर्जदार प्रवाशी बांधवाना ३०,०००/- रुपये दिले जाणार आहेत.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.