Tar Kunpan Yojna 2024|तार कुंपण योजना २०२४

Tar Kunpan Yojna 2024|तार कुंपण योजना २०२४

आपला भारत देश कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशात अनेक शेतकरी शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. परंतु वाढते शहरीकरणामुळे जंगलांचे प्रमाण कमी होत चालले आहे.पर्यायाने जंगली जनावरे माणसांच्या वस्तीमध्ये येत आहेत .यामुळे अनेकदा शेतकऱ्यांवर हल्ले देखील होतात. तसेच शेतकऱ्यांच्या धान्याचे देखील नुकसान होते. अशा वेळेस शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशीआलेलाा घास अनेकदा हे जनावरे नासधूस करून जातात .

आपण अनेकदा ऐकतो भुईमुगाच्या शेंगा आल्यानंतर रानडुक्करांनी त्या शेंगा खाऊन घेतल्या,मकाचे कणसे हरणांनीन खाऊन घेतले या सर्व तक्रारीने वर पर्याय म्हणूनल्या आपल्या राज्य सरकारने तार कुंपण योजनेची सुरुवात केली.या योजनेअंतर्गत 90 % अनुदान शेतकऱ्यांना आपल्या शेताला तार कंपाऊंड करण्यासाठी दिले जाणार आहे.

शेतकऱ्यांना एक ते दोन हेक्टर जमीन असेल तर त्यांना 90% अनुदान दिले जाईल.दोन ते तीन हेक्टर जमीन असेल तर त्यांना 75 टक्के अनुदान दिले जाईल.तीन ते पाच हेक्टर शेतजमीन असेल तर 50% अनुदान शेतकऱ्यांना दिले जाईल आणि पाच हेक्टर पेक्षा जास्त शेत जमीन असेल. तर अशा शेतकऱ्यांना आपले राज्य सरकार 40% अनुदान देत आहे. या अनुदानाद्वारे शेतकरी ३०० किलो कुंपणासाठी लागणारी तार व 30 खांब खरेदी करू शकतात.

तार कुंपण योजना २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

Table of Contents

तार कुंपण योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important points for Tar Kunpan Yojna 2024 }

योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावTar Kunpan Yojna 2024 ( तार कुंपण योजना २०२४ )
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
राज्य सरकार
लाभार्थी {Beneficiary}आपल्या राज्यातील शेतकरी
योजने मार्फत काय लाभ होणार आहेशेताला कुंपण करण्यासाठी ९०% अनुदान
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}इथे क्लिक करा
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑफलाईन
Tar Kunpan Yojna 2024
Tar Kunpan Yojna 2024

तार कुंपण योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of Tar Kunpan Yojna 2024 ):-

  • योजनेअंतर्गत शेतकऱ्यांवर रात्रीच्या वेळी होणारे वन्य प्राण्यांचे हल्ले रोखता येणे हे प्रमुख उद्दिष्टे आपल्या सरकारचे आहे.
  • शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रात तर कुंपण केल्यामुळे अन्नपदार्थाची जी नासधूस होते, ती या योजनेअंतर्गत जे अनुदान मिळणार आहेत याद्वारे रोखता येऊ शकते.
  • कुंपणामुळे शेतकऱ्यांची पिके चांगली येणार आहेत,ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे.
  • शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर वन्य प्राण्यांचे हल्ले रोखता येणे हे देखील या योजने मागे सरकारचे उद्दिष्टे आहे.
  • वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या शेतजमीत येऊन शेतमालाचे नुकसान करतात त्यामुळे शेतकरी अधिक प्रमाणात कीटकनाशकांचा फवारा करतात.आपल्याशी जमिनीवर करतात जेणे करून कीटकनाशकांचा फवारा आपल्याशी जमिनीवर करतात जेणेकरून या प्राण्यांपासून आपल्या जमिनीची नुकसान रोखता येईल तार कुंपण योजनेअंतर्गत कमी होईल व नैसर्गिक रित्या शेती करण्यावर भर दिला जाणार आहे.

तार कुंपण योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (documents for tar kumpan yojna 2024 ) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (aadhar card)
  • रेशन कार्ड (ration card)
  • रहिवासी दाखला (Domicile certificate)
  • अर्जदाराचे जमिनीचा सातबारा (7/12)
  • अर्जदाराच्या जमिनीचा अट अ (8A)
  • मोबाईल नंबर (mobile no)
  • ई-मेल आयडी (email-id)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (passport size photos)
  • स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Affidavit)
  • जातीचा दाखला (cast certificate)
  • वन विभागाचे प्रमाणपत्र
  • आपली शेत जमीन दहा वर्ष शेतीसाठी वापरणार असण्याची स्वयंघोषित प्रमाणपत्र
  • ग्रामपंचायत दाखला

तार कुंपण योजना २०२४ या योजनेची पात्रता ( Eligibility of Tar Kunpan Yojna 2024 ) :-

  1. या योजनेचा लाभ घेणारा अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा
  2. कुटुंबातील एकच व्यक्तीला या योजनेचा फायदाा घेता येईल.
  3. यापूर्वी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या तार कंपनी योजनेचा लाभ घेणारा व्यक्ती आत्ता अर्ज करण्यास पात्र असेल.
  4. अर्जदाराकडे आपल्या जमिनीची कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
  5. अर्जदाराकडे वन विभागाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
Tar Kunpan Yojna 2024
Tar Kunpan Yojna 2024

तार कुंपण योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Tar Kunpan Yojna) :-

आपण आत्ता या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरू शकणार नाही. कुठल्याही प्रकारचे सरकारी पोर्टल या योजनेसाठी उपलब्ध नाही आहे. तर आपण या योजनेचा ऑफलाइन अर्ज करू शकतो. जो आपण आपल्या क्षेत्रातील पंचायत समिती किंवा कृषी क्षेत्रात करू शकतो .तर जाणून घेऊयात या योजनेचा ऑफलाइन अर्ज आपण कसा भरू शकतो.

तार कुंपण योजना २०२४ या योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

  • तार कंपनी योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपल्या तर आपण ज्या परिसरात राहत होत्या परिसरात जे कृषी केंद्र आहे किंवा जो कृषी विभाग आहे तेथे आपल्याला जाणेगरजेचे आहे.
  • कृषी विभागाकडून आपल्याला तार कंपनी योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
  • अर्ज आपल्याला व्यवस्थित भरायचा आहे.
  • अर्थात भरलेली सर्व माहिती जशी जमिनीचे आपल्या कुठल्या प्रकारची कुंपण करायचे आहे त्याचा येणारा खर्च नाव पत्ता फोन नंबर या सर्व बाबी व्यवस्थित गरजेचे आहे.
  • त्यानंतर आपल्याला या अर्जासोबत वरती दिलेली सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
  • हा अर्ज आपल्याला कृषी विभाग किंवा पंचायत समितीमध्ये जमा करायचा आहे.
  • आपण ज्या अधिकाऱ्याकडे हा अर्ज जमा केला आहे त्याकडनं त्यांच्याकडून आपल्याला एक पोहोच पावती घ्यायची आहे.
  • अतिशय सोप्या पद्धतीने आपण तार कुंपण योजनेसाठी अर्ज करू शकतो.

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली तार कुंपण योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|

FAQ’S-

१.तार कुंपण योजनेअंतर्गत किती अनुदान मिळते?

उत्तर-तार कुंपण योजनेअंतर्गत हेक्टर नुसार अनुदान सरकारने जाहीर केले आहे त्यात एक ते दोन हेक्टर शेत जमिनीचे मालक असणाऱ्या शेतकऱ्यांना 90% अनुदान दिले जाते. दोन ते तीन हेक्टर शेत जमीन असणाऱ्या अर्जदारास 75% अनुदान दिले जाते.तर तीन ते पाच हेक्टर शेत जमिनीच्या मालकाला 50% अनुदान आपल्या महाराष्ट्र सरकारने जाहीर केले आहे.

२.तार कुंपण योजनेचा अर्ज कसा करावा?

उत्तर-तार कुंपण योजने साठी आपण ज्या परिसरात राहतो तेथील पंचायत समितीत जाऊन वरील सर्व कागदपत्रे आणि अर्ज जमा करावा.

३. .तार कुंपण योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.