stamp license scheme 2024:मृत पावलेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना मिळणार मुद्रांक परवाना

stamp license scheme 2024:मृत पावलेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना मिळणार मुद्रांक परवाना

आत्ताच आपल्या देशात कोरोना नामक महामारी येऊन गेली. कोरोनाच्या काळामध्ये नैसर्गिक रित्या किंवा इतर अनेक कारणांमुळे अनेकांचा मृत्यू झाला. त्यात जर मृत पावलेला व्यक्ती हा मुद्रांक विक्रेता असेल तर त्यांच्यासाठी सरकारणे नवीन योजना आणली आहे. योजनेचे नाव आहे मृत पावलेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना मिळणार मुद्रांक परवाना योजना.

आता जो बनावट घोटाळा समोर आला आहे . त्यावरून असे लक्षात आले आहे की मुद्रांक विक्रेते हे जुन्या पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे या मुद्रांक विक्रीत सुटसुटीत पणा आणि एक विश्वास निर्माण करण्यासाठी आपले राज्यशासन ही योजना घेऊन आले आहे. या योजनेअंतर्गत राष्ट्रकृत बँका,शेड्यूल  बँका, पोस्ट ऑफिस किंवा मुद्रांक देणाऱ्या ज्या बँका आहेत किंवा इतर संस्था आहेत त्यावरील रिझर्व बँक ऑफ इंडिया नियंत्रण ठेवणार आहे.यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ई-पेमेंट देखील सुरू करण्यात आले आहे. खाजगी मुद्रांक विक्रीचे लायसन्स दिले जात होते ते आता रद्द दिले जाणार आहेत. आपल्या राज्यात खाजगी मुद्रांक विक्री नष्ट करण्यासाठी शासनाने निर्णय घेतलेला आहे.

stamp license scheme 2024 या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

Stamp License Scheme 2024
Stamp License Scheme 2024

stamp license scheme 2024 ची ठळक मुद्दे :- {Important Points of stamp license scheme 2024}

stamp license scheme 2024 ची ठळक मुद्दे :- { stamp license scheme 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावstamp license scheme 2024
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
केंद्र सरकार
लाभार्थी {Beneficiary}आपल्या देशातील मुद्रांक विक्रेता
योजने मार्फत काय लाभ होणार आहेमृत पावलेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना मिळणार मुद्रांक परवाना
अधिकृत वेबसाईट {Authorized gr}stamp license scheme 2024
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन

stamp license scheme 2024 काय आहे निर्णय

मुद्रांक विक्रेत्याचा कोविडमध्ये नैसर्गिकरीत्या किंवा कोविड झाल्यामुळे मृत्यू झाला आहे त्यांच्या वारसाचे या काळात हाल झाले आहेत. यावर पर्याय म्हणून आपल्या शासनाने मुद्रांक विक्रीचा परवाना त्यांच्या वारसाला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

stamp license scheme 2024 या योजनेची पात्रता (Eligibility for stamp license scheme 2024) :-

  • मुद्रांक विक्रेत्याचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला आहे हे सादर करणारे प्रमाणपत्र जमा करणे गरजेचे आहे.
  • जो वारस आहे त्याची प्रतिज्ञापत्र जमा करणे गरजेचे आहे.
  • वारस सज्ञान असल्याचा पुरावा असावा.
  • कमीत कमी दहावी पर्यंतचे शिक्षण गरजेचे आहे.
  • वारसाला पोलीस स्टेशन मधून जाऊन आपल्या चरित्राचे सर्टिफिकेट काढणे गरजेचे आहे.
  • एकापेक्षा जास्त वारसांनी या योजनेसाठी अर्ज केला असल्यास दंडाधिकारी कार्यालयामध्ये नारकत प्रमाणपत्र सादर करणेणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराची माहिती जर खोटी आढळल्यास त्याला कायदेशीर गुन्हा म्हणून दाखल केला जाईल

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली stamp license scheme 2024 या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


1. stamp license scheme 2024 चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-मृत पावलेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारस या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

२.stamp license scheme 2024 या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-मृत पावलेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना मिळणार मुद्रांक परवाना देणे हा प्रमुख उद्देश या योजनेमार्फत सरकारचा आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.