Site icon yojanaguarantee.com

Solar system installation at home. | आता निम्म्यापेक्षा कमी किमतीत मिळवा 3kw सोलर सिस्टम, जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Solar system installation at home.

Solar system installation at home.

Solar system installation at home 

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये सौरऊर्जेची (Solar Energy) मागणी झपाट्याने वाढत चालली आहे. 2024 मध्ये सोलर यंत्रणांच्या ( Solar System ) किमतींमध्ये मोठी घसरण आपल्याला बघायला मिळाली आहे. Solar Panel, Inverter, आणि त्याच्या बॅटरीच्या किमती अर्ध्यापेक्षा जास्त कमी झाल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य लोक आणि उद्योगांना सोलरऊर्जेचा अवलंब करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध आता झाली आहे. विशेषत: 3kW Solar System हा एक आदर्श पर्याय बनला आहे, जो किफायतशीर तर आहेच पण वीज बिलातही मोठी बचत करू शकतो.

चला तर मग सोलर पॅनलचे प्रकार जाणून घेऊयात.

सौर यंत्रणेचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत.

1. On-Grid Solar System

ही प्रणाली ग्रीडशी जोडलेली असते आणि याला बॅटरीची आवश्यकता नसते. उत्पादित अतिरिक्त वीज ही ग्रीडवर परत पाठविली जाते व त्याचा मोबदला देखील दिला जातो, हे व्यावसायिक आणि अव्यावसायिक या दोघांनाहीं वापरासाठी योग्य आहे.

2. Off-Grid Solar System

ही प्रणाली पूर्णपणे बॅटरीवर अवलंबून असते आणि ग्रीड उपलब्ध नसलेल्या भागांसाठी ती योग्य आहे. ऑफ-ग्रीड प्रणाली वीज पुरवठ्यामध्ये स्वतंत्रता प्रदान करतात, परंतु त्या महाग असू शकतात.

3. Hybrid Solar System

ही प्रणाली ऑन-ग्रिड आणि ऑफ-ग्रिड दोन्हीचे फायदे एकत्र देते, अशी ही प्रणाली आहे. यात बॅटरी देखील आहे आणि ती ग्रीडशी पण जोडलेली आहे. हायब्रिड प्रणाली महाग आहेत, परंतु वीज उपलब्धतेमध्ये त्या आधुनिकता प्रदान करतात.

On-Grid Solar System सर्वात लोकप्रिय का आहे?

On-Grid Solar System च्या लोकप्रियतेचे मुख्य कारण म्हणजे त्याची किंमत,कार्यक्षमता आणि सुलभ असे व्यवस्थापन. यासाठी बॅटरीची आवश्यकता नाही, ज्यामुळे मेंटेनन्स आणि सिस्टीम चा खर्च कमी होतो. पी एम सुर्यघर योजना, तसेच प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत सरकारकडून यावर भरघोस अनुदानही दिले जात आहे.

On-Grid Solar System कशी कार्य करते?

सोलर पॅनेल सूर्यप्रकाशाचे विजेमध्ये रूपांतर करतात. ही वीज सोलर इन्व्हर्टरद्वारे वापरण्यासाठी उपलब्ध होते. जादा वीज ग्रिडवर पाठवली जाते, त्याबदल्यात तुम्हाला त्यासाठी पैसे मिळू देखील मिळतात.

On-Grid Solar System चे मुख्य फायदे

ही प्रणाली बॅटरीशिवाय कार्य करते, ज्यामुळे त्याची किंमत आणि मेंटेनन्स दोन्ही कमी होतो.

सोलर पॅनलमधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज ग्रीडमध्ये परत पाठवली जाते. यावर  एम.एस.ई.बी तुम्हाला ठराविक दराने पैसे देते.

प्रधानमंत्री सूर्य घर योजनेअंतर्गत, ऑन-ग्रिड सोलर सिस्टीमवर चांगलीच सबसिडी दिली जाते, ज्याच्यामुळे ते आणखी स्वस्त मिळते.

3kW On-Grid Solar System ची किंमत

2024 मध्ये कमी झाल्यामुळे, आता ते सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहे. ही प्रणाली मध्यम आकाराची घरे आणि लहान व्यवसायांसाठी अतिशय योग्य आहे.

3KW On-Grid Solar System ची एकूण किंमत  ₹1,80,000 ते ₹2,00,000 च्या दरम्यान आहे. या खर्चामध्ये सोलर पॅनेल, सोलर इन्व्हर्टर, सोलर स्ट्रक्चर आणि इन्स्टॉलेशन देखील त्यात समाविष्ट आहे.

सरकारी अनुदानानंतरचा खर्च | Solar system installation at home 

प्रधानमंत्री सूर्य घर योजनेअंतर्गत, 3kW ऑन-ग्रीड सोलर सिस्टीमवर ₹78,000 ते ₹80,000 चे अनुदान उपलब्ध आहे. सबसिडीनंतर, त्याची किंमत सुमारे ₹ 1,00,000 पर्यंत राहते. सबसिडी थेट तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. 

https://pmsuryaghar.org.in या संकेतस्थळावर तुम्हाला अनुदानासाठी अर्ज करता येईल.

Solar System installation at home  च्या घटकांच्या किंमतीचे विवरण- 

Solar Panel : ₹1,00,000 

Solar Inverter : ₹50,000

Solar Structure और Installation : ₹30,000

एकूण किंमत ₹1,80,000 ते ₹2,00,000 पर्यंत असते. सबसिडी मिळाल्यानंतर, ते सुमारे ₹ 1,00,000 च्या आसपास उपलब्ध होते.

निष्कर्ष | Solar system installation at home.

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली Solar system installation at home. | आता निम्म्यापेक्षा कमी किमतीत मिळवा 3 KW सोलर सिस्टम, जाणून घ्या संपूर्ण माहिती ! या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ | Solar system installation at home.


१. Solar system installation at home  योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-या योजनेचा अर्ज https://pmsuryaghar.org.in या साईट वर जाऊन भरावा लागेल.

२. Solar system installation at home  या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://pmsuryaghar.org.in या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ आहे.

३. Solar system installation at home  कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-आपल्या देशातील सर्व नागरिकांसाठी हि योजना लागू झाली आहे.

४. Solar system installation at home चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर- आपल्या देशातील संपूर्ण नागरीक.

5. Solar system installation at home या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर – जवळपास १ लाखांपर्यंत

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.

Exit mobile version