Shiv Bhojan Thali Yojna 2024 | शिव भोजन थाळी योजना २०२४

Shiv Bhojan Thali Yojna 2024 ( शिव भोजन थाळी योजना २०२४)

आपला देश प्रगती पथाच्या दिशेने वाटचाल करत आहे परंतु आजही आपल्या देशात असे अनेक गरीब रोजगार करणारे लोक आहेत की ज्यांना एकही वेळचे जेवण करणे देखील मुश्किल होते .अशा अशा गरीब लोकांना रोजच्या जेवनाची भ्रांत पडू नये यासाठी आपण राज्य शासन घेऊन आले आहे शिव भोजन थाली योजना.योजनेअंतर्गत अत्यंत कमी दरामध्ये गरीब लोकांना पोटभर जेवण मिळणार आहे. फक्त दहा रुपये मध्ये ही थाळी मिळणार आहे.

या थाली मध्ये दोन पोळ्या, वरण-भात आणि भाजी या गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे गरीब लोकांना पौष्टिक जेवण वेळेवर मिळावे, हा या योजने मागचा प्रमुख उद्दिष आहे. शिव भोजन थाळी योजना या योजनेची सुरुवात आपल्या राज्य सरकारने सुरुवातीला फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी केली होती .परंतु कालांतराने याला चांगल्या प्रतिसाद भेटल्यामुळे ही योजना आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचे सरकारने निर्णय घेतले.आपल्या राज्यात अन्न नागरि पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागीय मार्फत योजना राबवलीली जात आहे.

शिव भोजन थाली अंतर्गत आपल्या देशातील गरीब नागरिकांना पोटभर जेवण मिळणार आहे ही सरकारची अत्यंत उपयोगी योजना आहे ज्याद्वारे गरिबाला पोटभर जेवण मिळणार आहे व कोणीही अन्नापासून वंचित राहणार नाही.कोविड -१९ काळात या योजनेची सुरुवात सरकारने केली. या योजनेद्वारे पार्सल सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती. या योजनेअंतर्गत कोविड -१९ च्या काळात देखील कोणीही जीवनापासून वंचित राहिले नाही.

शिव भोजन थाळी योजना २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

शिव भोजन थाळी योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of Shiv Bhojan Thali Yojna 2024 }

एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान २०२४ ची ठळक मुद्दे :- { L. I. C. Atma Nirbhar Mahila Abhiyaan 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावShiv Bhojan Thali Yojna 2024 ( शिव भोजन थाळी योजना २०२४)
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
आपले राज्य सरकार
लाभार्थी {Beneficiary}आपल्या देशातील गरीब नागरिक
योजने मार्फत काय लाभ होणार आहेफक्त १० /- रुपये मध्ये उत्तम जेवण देणे
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}Shiv Bhojan Thali Yojna 2024 ( शिव भोजन थाळी योजना २०२४)
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन
Shiv Bhojan Thali Yojna 2024
Shiv Bhojan Thali Yojna 2024

शिव भोजन थाळी योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of Shiv Bhojan Thali Yojna 2024):-

  1. शहरात राहणारे गरीब विद्यार्थी , पोट भरण्यासाठी काम करणारे मजदूर यांना अत्यंत कमी खर्चामध्ये जीवन उपलब्ध करून देणे हा या योजनेमागचा उद्देश आहे.
  2. या योजनेद्वारे बचत गट तसेच अनुदानामध्ये खानावळ चालवणाऱ्या सर्व मालकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
  3. या योजनेअंतर्गत दुपारी बारा ते दोन या वेळेतच जीवन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
  4. गरीब लोकांना पौष्टिक अन्न मिळावे हा प्रमुख उद्देश समोर ठेवून या योजनेची सुरुवात केली गेली.
  5. योजना प्रामुख्याने कोविडमध्ये लोकांची उपासमार होऊ नये यासाठी सुरू करण्यात आली अपर्यंत चालू जेणेकरून गरिबांना मोफत जेवण उपलब्ध होईल.
  6. बाहेर गावी शिक्षणासाठी राहणारे मुले त्यांना या योजनेचा फायदा होऊ शकतो कारण अत्यंत कमी खर्चामध्ये ते आपले महिन्याचे जेवण करू शकतात ही योजना त्यांच्यासाठी वरदान ठरणार आहे.

शिव भोजन थाळी अंतर्गत काय जेवण मिळणार?

थाळीत काय मिळणार?थाळीत किती मिळणार?
पोळी
भाजी1 वाटी
भात1 वाटी
वरण1 वाटी

शिव भोजन थाळी योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents for Shiv Bhojan Thali Yojna 2024) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)

शिव भोजन थाळी योजना २०२४ या योजनेची पात्रता,अटी (Eligibility for Shiv Bhojan Thali Yojna 2024 ) :-

  1. या योजनेअंतर्गत भोजनालयामध्ये लाभ फक्त दुपारी १२ ते ०२ या कालावधीतच मिळेल.
  2. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराला राखीव जागा ठेवण्याची सक्ती केली गेली आहे.
  3. एका भोजनालयात 75 ते जास्तीत जास्त जास्त १५० प्लेट्स भोजन उपलब्ध करून देत जाईल.
  4. अर्जदार व्यक्तीस बाहेरचे कोणतेही जीवन भोजनालयात घेऊन जायची परवानगी नाही.
  5. या योजनेअंतर्गत लक्ष ठेवण्यासाठी जो शासकीय व्यक्ती योजना आहे त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  6. या योजनेअंतर्गत कुठल्याही प्रकारची शिळे अथवा खराब अन्न पुरवले गेले तर खानावळीच्या मालकावर गुन्हा दाखल होईल.
  7. अन्न व औषध प्रशासनाकडून सर्व अण्णांची तपासणी केल्याशिवाय भोजनालयाला चालल परवानगी दिली जाणार नाही.
  8. शिव भोजन थालीचा लाभ घेण्यासाठी कोण कोणते जाती, धर्म, पंथ याचा विचार केला जाणार नाही.
Shiv Bhojan Thali Yojna 2024
Shiv Bhojan Thali Yojna 2024

शिव भोजन थाळी योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Shiv Bhojan Thali Yojna 2024) :-

  • योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला त्यांचे अधिकृत एप्लीकेशन डाउनलोड करायचे आहे

Shiv Bhojan Thali Yojna 2024 ( शिव भोजन थाळी योजना २०२४)

https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.maharastra_food&hl=en_US&pli=1

  • आपलिकेशन डाऊनलोड करण्यासाठी आपल्याला खालील वेबसाईटवर क्लिक करायचे आहे.
  • आता आपल्यासमोर एक फॉर्म ओपन होईल त्यामध्ये आपल्याला सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे त्या प्रामुख्याने त्यात आपला जिल्हा व्यवस्थित सिलेक्ट करायचा आहे.
  • या द्वारे आपण आपल्या जवळपास असणाऱ्या शिवभोजन थाली ची माहिती घेऊ शकतो.
  • अतिशय सोप्या पद्धतीने आपण आपल्या आसपास असणाऱ्या शिव भोजन थाली केंद्राची माहिती या ॲपद्वारे घेऊ शकतो.

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली शिव भोजन थाळी योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|

माझी वाचकास विनंती आहे की ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जेणेकरून खरोखर ज्या लोकांना शिवभोजन थालीचे गरज आहे. जे रोजच्यांनासाठी धावपळ करत आहेत. त्यांना या योजनेचा फायदा होईल व पोटभर जेवण मिळेल.


FAQ :-


१. शिव भोजन थाली केंद्र कसे शोधावे?

उत्तर-शिव भोजन थाली केंद्र शोधण्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे. गुगल प्ले स्टोअर ला जाऊन आपल्याला अधिकृत एप्लीकेशन डाउनलोड करायचे आहे. एप्लीकेशन ओपन केल्यानंतर आपल्याला जिल्ह्यानुसार आपल्या जवळील शिव भोजन केंद्र मिळेल.

२. शिव भोजन थाली २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://mahafood.gov.in/website/marathi/home.asp

३. शिव भोजन थाली कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-शिव भोजन थाली महाराष्ट्र राज्य साठी लागू झाली आहे.

४. शिव भोजन थाली चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-आपल्या देशातील गरीब नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

5.शिव भोजन थाली २०२४ या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-या योजने अंतर्गत १०/- रुपये मध्ये पोटभर जेवण आपल्या गरीब बांधवाना मिळणार आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.