SBI mudra loan scheme 2024:फक्त ५ मिनिट मध्ये १० लाख बिनव्याजी कर्ज मिळवा

SBI mudra loan scheme 2024:मुद्रा योजना २०२४

आपल्या देशात अनेक तरुणांचे व्यवसाय करण्याचे स्वप्न असते परंतु भांडवला अभावी हे स्वप्न स्वप्नच राहते. यावर पर्याय म्हणून एस. बी. आय. देऊन आली आहे मुद्रा लोन योजना.स्टेट बँक ऑफ इंडिया ने या योजनेसाठी सर्वात जास्त रकमेची घोषणा आतापर्यंत केली आहे. जे अर्जदार अर्ज करणार आहे त्यांना तातडीने कर्ज मंजुरी देण्याची घोषणा देखील एस.बी. आय. बँकेने केली आहे.[SBI mudra loan scheme 2024]

आपल्या राज्यातील व्यावसायिकांसाठी आपले राज्य सरकार घेऊन आले आहे किशोर मुद्रा लोन. आज जाणून घेऊया SBI मुद्रा कर्ज योजना २०२४ बद्दल.या योजनेअंतर्गत तीन प्रकारांमध्ये लोन दिले जाणार आहे. ज्यामध्ये शिशु लोन ,किशोर लोन आणि तरुण लोन असे प्रमुख तीन प्रकार पडतात,या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत सहा हजार करोड रुपयांचे कर्ज देण्यात आलेली आहे.
शिशु लोन मध्ये 50 हजारापर्यंतचे कर्ज आपले राज्य सरकार उपलब्ध करून देते.किशोर मुद्रा योजनेअंतर्गत आपल्याला 50 हजार ते पाच लाखापर्यंतचे कर्ज आपल्या राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. तरुण कर्ज योजनेअंतर्गत पाच लाख ते दहा लाखापर्यंतचे लोन राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे.


SBI mudra loan scheme 2024:मुद्रा योजना २०२४ योजनेमार्फत कोणते कोणते व्यवसाय करू शकता?


या योजनेद्वारे तुम्ही व्यवसाय ,व्यापार, कृषी ,गृह उद्योग, हॉटेल उद्योग ,वित्तीय संस्था, आरोग्य संस्था, शैक्षणिक संस्था, बचत गट कृषी उद्योग यामध्ये व्यवसाय करू शकता.


SBI mudra loan scheme 2024:मुद्रा योजना २०२४ योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे-


या योजनेसाठी लाभ घेणाऱ्या अर्जदाराचे स्वतःचे बँक खाते एसबीआयत असावे.
ते खाते आधार कार्ड लिंक असावे.
उद्यम आधार व्यवसायाची पावती
जाणून घ्या मुद्दा योजनेबद्दल खालील क्लिक करा.

kishor mudra loan scheme 2024:किशोर मुद्रा कर्ज योजना २०२४


SBI mudra loan scheme 2024:मुद्रा योजना २०२४ अर्ज कुठे करावा?


ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे अर्ज करू शकतो. जर आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर आपण ज्या क्षेत्रात राहत होती तिला जवळ एस.बी.आय. बँकेमध्ये जाऊन आपल्याला अर्ज करावा लागेल.

खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.

https://www.mudra.org.in


आता आपल्यासमोर ओपन झालेल्या पेजवर आपल्याला शिशु ,तरुण आणि किशोर असे तीन पर्याय भेटतील.
आपल्याला हव्या त्या ऑप्शनवर आपण क्लिक करणार आहोत.
आता आपल्याला आपला अर्ज डाऊनलोड करायचा आहे.
अर्ज डाऊनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट आउट घेऊन आपल्याला अर्ज व्यवस्थित रित्या भरायचा आहे.
त्याबरोबर सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या जोडून आपल्याला हा अर्ज व कागदपत्रे संबंधित बँकेमध्ये जमा करायची आहेत.
कागदपत्राची योग्य ती पडताळणी झाल्यानंतर आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल.[SBI mudra loan scheme 2024]

sbi-mudra-loan-scheme-2024
sbi-mudra-loan-scheme-2024

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली SBI मुद्रा कर्ज योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|

आशा आहे आपल्याला लेख आवडला असेल जे नव उद्योजक आहेत. ज्यांना व्यवसाय करण्यामध्ये रुची आहे परंतुं पैसे अभावी व्यवसायात उतरत नाही अशा लोकांपर्यंत हा लेख पोहोचवा जेणेकरून आपल्या देशात उत्तम उद्योजक घडतील व आपल्या देशाच्या विकासाला आपलाही हातभार लागेल.


FAQ :-


१. SBI मुद्रा कर्ज योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-योजनेचा अर्ज आपण ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने भरू शकतो.

२. SBI मुद्रा कर्ज योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://www.mudra.org.in/ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ आहे.

३. SBI मुद्रा कर्ज योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-ही योजना केंद्र सरकारच्या असल्या कारणामुळे ती सर्व राज्यांमध्ये लागू झालेली आहे.

४. SBI मुद्रा कर्ज योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-अठरार्षे वरील कोणी नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

5. SBI मुद्रा कर्ज योजना २०२४ या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-योजनेअंतर्गत पन्नास हजारापासून पाच लाखापर्यंत कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे ज्यातून आपल्या राज्यातील व्यवसायिक आपली स्वतःची व्यवसाय उभे करू शकतात.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.