punyashlok ahilyadevi holkar yojana 2024:महिलांना उद्योजक होण्यास सुवर्णसंधी सरकार करत आहे २५ लाखाची मदत

Table of Contents

punyashlok ahilyadevi holkar yojana 2024:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना २०२४

आपले राज्य सरकार आपल्या राज्यातील महिला सक्षम व्हाव्यात व आर्थिक दृष्ट्या आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहाव्यात यासाठी नवनवीन योजना घेऊन येत असते त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर योजना. असे म्हणतात घरातील महिला शिकली तर ती संपूर्ण घर पुढे नेते हे अगदी खरे आहे आणि ही स्त्री जर आर्थिक दृष्ट्या सक्षम असेल तर ती तिच्या कुटुंबाचा उत्तम प्रकारे सांभाळ करू शकते. या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाखापासून 25 लाखापर्यंतची मदतत करणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना ची ठळक मुद्दे :- {Important Points of punyashlok ahilyadevi holkar yojana 2024}

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनाची ठळक मुद्दे :- {punyashlok ahilyadevi holkar yojana 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावpunyashlok ahilyadevi holkar yojana 2024:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
आपले राज्य सरकार
लाभार्थी {Beneficiary}आपल्या देशातील महिला
योजने मार्फत काय लाभ होणार आहेआपल्या राज्यातील महिलांना आपला व्यवसाय उभारण्यासाठी 1 लाख ते २५ लाख पर्यंत मदत करणे
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}punyashlok ahilyadevi holkar yojana 2024:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना या योजनेची उद्दिष्टे (Purpose of punyashlok ahilyadevi holkar yojana 2024 ) :-

  1. आपल्या देशातील महिलांना स्टार्ट अप साठी प्रोत्साहन देणे हा या योजनेमागचा प्रमुख उद्देश आहे.
  2. या योजनेद्वारे महिला आपल्या स्वतःचा स्टार्टअप चालू करून स्वावलंबी होतील.
  3. या योजनेअंतर्गत महिला रोजगार निर्मितीला देखील चालना देतील तसेच याद्वारे आपल्या राज्यातील अनेक महिलांना रोजगार देतील व आपल्या महाराष्ट्राला बेरोजगार प्रमाण कमी करता येईल.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents for punyashlok ahilyadevi holkar yojana 2024) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • रहिवासी दाखला (Residence Proof)
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
  • स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
  • जातीचा दाखला (Caste Certificate)
  • आपल्या कंपनीचा लोगो
  • कंपनीचा प्रस्ताव
  • कंपनी स्थापित करण्याच्या विजय नोंदणी प्रमाणपत्र आहे ती सर्व
  • कंपनी मान्यता प्रमाणपत्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना या योजनेची पात्रता (Eligibility for punyashlok ahilyadevi holkar yojana 2024) :-

  • या योजनेचा अर्ज फक्त महिला करू शकतात.
  • अर्जदार महाराष्ट्राची रहिवासी असावी.
  • ज्या महिलांचे उद्योग व अंतर्गत प्रोत्साहन विभागाद्वारे नोंदणी झालेली आहे त्या महिला या योजनेचा अर्ज करू शकतात.
  • या योजनेअंतर्गत च्या महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना स्वतःचे 51% भांडवल उपलब्ध लागेल.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करणारी महिला हिचे उद्योग किंवा व्यवसाय कमीत कमी एक वर्ष आधीपासून चालू असावा.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करणारी अर्जदार यांचे वार्षिक उत्पन्न दहा लाखापासून एक कोटीपर्यंतत असावे.
  • अर्जदार महिलेने यापूर्वी केंद्र शासन किंवा राज्य शासन यांच्याकडून कुठल्याही उद्योगधंद्यासाठी अनुदान घेतलेले नसावे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for punyashlok ahilyadevi holkar yojana 2024 ) :

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना या योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

  • या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाणे गरजेचे आहे

punyashlok ahilyadevi holkar yojana 2024:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना

  • आता आपल्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वूमन स्टार्टअप स्कीम यावर क्लिक करायचे आहे.
  • आता आपल्यासमोर एक फॉर्म ओपन होईल.
  • यात आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरायचे आहे जसे की स्टार्टअप नेम काय आहे त्यानंतर फाउंडर कोण आहे फाउंडर ईमेल आयडी काय आहे.
  • आता वरती दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याला त्याबरोबर अपलोड करून सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.
  • या योजनेचा जो अर्ज आपण करत आहात तो निशुल्क आहे कुठलेही प्रकारचा पैसे त्यासाठी देणे गरजेचे नाही.
punyashlok ahilyadevi holkar yojana 2024
punyashlok ahilyadevi holkar yojana 2024

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१. योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-या योजनेचा अर्ज आपल्याला ऑनलाईन प्रकारे भरता येणार आहे.

२. या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://www.msins.in/

३.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-हि योजना आपल्या राज्यासाठी लागू झाली आहे.

४. या योजनेचे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-आपल्या राज्यातील सर्व महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.