Public Provident Fund Account Yojna 2024 | ( भविष्य निर्वाह निधी खाते योजना २०२४)
आपले केंद्र सरकार व राज्य सरकार मिळवून आपल्या देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते .त्यातलीच एक महत्त्वाची योजना म्हणजे भविष्य निर्वाह निधी यालाच आपण पीपीएफ या नावाने देखील ओळखतो.या योजनेअंतर्गत आपण पोस्टात किंवा कुठल्याही बँक मध्ये फक्त एकच खाते ओपन करू शकतो .या खात्यामध्ये आपण दर महिन्याला कमीत कमी 500/- रुपये व जास्तीत जास्त 150000/- रुपये भरू शकतो. या खात्यावर आपण वर्षातून कितीहि वेळा पैसे भरू शकतो. फक्त ते पैसे 50,१००,150, 200 या स्वरूपात असावेत. या योजनेद्वारे आपल्याला जर खाते ओपन करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला चेक असणे गरजेचे आहे. या योजनेअंतर्गत गुंतवलेले पैशांमध्ये आपल्याला इन्कम टॅक्स सूट देखील मिळणार आहे.
भविष्य निर्वाह निधी खाते योजना २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,
भविष्य निर्वाह निधी खाते योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of Public Provident Fund Account Yojna 2024 }
भविष्य निर्वाह निधी खाते योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- { Public Provident Fund Account Yojna 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.
योजनेचे नाव | Public Provident Fund Account Yojna 2024 | ( भविष्य निर्वाह निधी खाते योजना २०२४) |
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom} | केंद्र सरकार |
लाभार्थी {Beneficiary} | आपल्या देशातील नागरिक |
योजने मार्फत काय लाभ होणार आहे | दर वर्षी ५०,०००/- गुंतवून १५ वर्षानंतर 14 लाख रुपये मिळणार |
अधिकृत वेबसाईट {Authorized Website} | Public Provident Fund Account Yojna 2024 | ( भविष्य निर्वाह निधी खाते योजना २०२४) |
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application} | ऑनलाईन / ऑफलाईन |
भविष्य निर्वाह निधी खाते योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of Public Provident Fund Account Yojna 2024 ):-
- आपल्या देशातील लोकांना बचतीची सवय लावणे हा या योजनेमाचा प्रमुख उद्देश आहे.
- कमी गुंतवणुकीमध्ये मोठी बचत या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना मिळणार आहे.
- पोस्ट म्हणजे सरकारी योजना यावर लोकांचा विश्वास आहे त्यामुळे या योजनेमध्ये गुंतवणूक झाल्यामुळे आपले पैसे सुरक्षित राहणार हा लोकांचा विश्वास आहे. याचा परिणाम म्हणून आपल्या अर्थव्यवस्थेला हातभार लागण्यास मदत होणार आहे.
भविष्य निर्वाह निधी खाते योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents for Public Provident Fund Account Yojna 2024) :-
योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-
- आधार कार्ड (Aadhar Card)
- रेशन कार्ड (Ration Card)
- रहिवासी दाखला (Residence Proof)
- मोबाईल नंबर (Mobile Number)
- ई-मेल आयडी (Email ID)
- पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
- स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
- जातीचा दाखला (Caste Certificate)
भविष्य निर्वाह निधी खाते योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for Public Provident Fund Account Yojna 2024 ) :-
- अर्ज करणारी व्यक्ती भारताची नागरिक असावी.
- जर अठरा वर्षाखालील व्यक्तीचे खाते ओपन करायचे असेल तर खात्याचे पालकत्व स्वीकारणारे कोणीतरी व्यक्ती असावी.
- या योजनेअंतर्गत आपण महिन्याला पाचशे रुपये भरून खाते उघडू शकतो.
- या योजनेअंतर्गत अंतर्गत गुंतवणुकीसाठी फक्त दीड लाख रुपये आपल्याला प्रति वर्ष गुंतवता येतील.
भविष्य निर्वाह निधी खाते योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Public Provident Fund Account Yojna 2024) :-
जाणून घेऊया –
भविष्य निर्वाह निधी खाते योजना २०२४ या योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-
- खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.
Public Provident Fund Account Yojna 2024 | ( भविष्य निर्वाह निधी खाते योजना २०२४)
- आपल्याला अर्ज मिळेल.
- दिलेला अर्ज आपल्याला व्यवस्थित रित्या वाचून त्यात विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित भरायची आहेत.
- वरती दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याला अर्जा सोबत जोडायची आहेत.
- पोस्ट ऑफिस मध्ये हा अर्ज जमा करायचा आहे.
भविष्य निर्वाह निधी खाते योजना २०२४ या योजनेचे खाते बंद करायचे असेल तर?(If you want to close Public Provident Fund Account ? )
- आपण वर्षाला आपल्या खात्यावर पाचशे रुपये भरले नाही तर आपले पीपीएफचे अकाउंट बंद केले जाईल.
- पीपीएफच्या खात्यावर आपण कुठल्याही प्रकारचे कर्ज घेऊ शकणार नाही आहोत.
- जर अर्जदाराचे खाते बंद झाले तर खातेदाराला पुढच्या वर्षी 500/- रुपये व ५०/-रुपये दंड भरून आपले खाते पूर्ण चालू करता येईल.
- या योजनेअंतर्गत आपल्याला गुंतवलेले पैसे पाच वर्षापूर्वी काढता येणार नाही.
- पाच वर्षानंतर देखील आपल्याला ही रक्कम काढायची असेल तर त्यासाठी खालील कारणे महत्त्वाची आहे. जसे की पती किंवा पत्नी किंवा त्यांचे मुले यांना गंभीर आजार झाला असेल तर किंवा खातेदार व्यक्तीच्या मुलांना उच्च शिक्षणाची गरज आहे किंवा खातेदार बाहेरच्या देशामध्ये वास्तव्यासाठी गेले आहेत.
- मुदती बरोबर खाते बंद करायचे असल्यास गुंतवणुकीतून 1 % कमी रक्कम खातेदाराला दिली जाईल.
- यासाठी अर्जदाराला ज्या शाखेत आपले खाते आहे तेथे अकाउंट बंद करण्याचा अर्ज देणे गरजेचे आहे.
भविष्य निर्वाह निधी खाते योजना २०२४ या योजनेच्या खातेदाराचा मृत्यू झाला तर काय होणार?
- या योजनेअंतर्गत लाभ घेत असणाऱ्या एखाद्या खातेधारकाचा मृत्यू झाला एखाद्यातील गुंतवणूक त्याच्या वारसा च्या खात्यावर ट्रान्सफर करण्याची मंजुरी दिली गेली नाही.
- खातेदाराचा ज्या महिन्यात मृत्यू झालेला आहे त्या महिन्याच्या आधीच्या महिन्यापर्यंत खातेदाराचा व्याज खातेदाराच्या वारसाला मिळेल.
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली भविष्य निर्वाह निधी खाते योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
वाचकांनो वाट कसली वागत आहे आजच पोस्टाच्या या भन्नाट योजनेमध्ये अर्ज करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा.
FAQ :-
१. भविष्य निर्वाह निधी खाते योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-आपण जिथे राहतो त्याच्या आस पास जी बँक असेल किंवा पोस्ट ऑफिस असेल तेथे आपण या योजनेचा अर्ज करू शकतो.
२. भविष्य निर्वाह निधी खाते योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ आहे.
३. भविष्य निर्वाह निधी खाते योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-हि योजना केंद्र सरकारची आहे त्यामुळे हि योजना सर्व राज्यासाठी लागू झाली आहे.
४. भविष्य निर्वाह निधी खाते योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?
उत्तर-आपल्या देशातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
5.भविष्य निर्वाह निधी खाते योजना २०२४ या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?
उत्तर-या योजनेमध्ये दर वर्षी ५००००/- गुतंवणूक करून १५ वर्षानंतर 14 लाख रुपये परत मिळणार आहेत.
6. भविष्य निर्वाह निधी खाते योजना २०२४ या योजनेचा उद्देश काय आहे ?
उत्तर-आपल्या देशातील लोकांना बचतीची सवय लावणे आणि दर वर्षी पैसे गुंतवणूक करून चांगला मोबदला देणे हा प्रमुख उद्दिष्ट या योजनेचे आहे
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.