post office scheme to double the money
सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर आपण नेहमी पोस्ट ऑफिसच्या योजनेचा निवाडा करतो. आज आपण जाणून घेऊया रिकरसिंग डिपॉझिट म्हणजेच आरडी या योजनेबद्दल लेक शेवटपर्यंत माझा जेणेकरून आपल्याला या योजनेबद्दलची बद्दलची सविस्तर माहिती मिळेल
post office scheme to double the money:वैशिष्ट्ये
- या योजनेद्वारे आपल्याला एक वर्ष, दोन वर्ष ,तीन वर्ष किंवा पाच वर्षासाठी गुंतवणूक करता येते. तसेच आपल्याला या योजनेद्वारे चांगला व्याजदर देखील मिळतो .जर आपण एकंदरीत बघितले तर पाच वर्षाच्या गुंतवणुकीनंतर आपल्याला 6.7% व्याजदर दिला जातो.
- कमीत कमी शंभर रुपयांच्या गुंतवणुकीपासून देखील आपण या योजनेची सुरुवात करू शकतो व जास्तीत जास्त कितीही रुपये या योजनेद्वारे आपण गुंतवू शकतो.
- आपल्या देशातील कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो तसेच जर आपल्या घरात कोणी लहान मुलं असेल तर त्याच्या नावाने आपण दहा वर्षानंतर खाते उघडू शकतो.
- एका पेक्षा जास्त खाते देखील या योजनेद्वारे आपल्याला उघडता येऊन त्याचा लाभ घेता येणार आहे.
post office scheme to double the money:आता आपण उदाहरणाद्वारे आकडेमोड जाणून घेऊयात
- जर तुम्ही दर दिवसाला 50 रुपये गुंतवणूक करणार असणार तर पाच वर्षानंतर त्याची किती रक्कम आपल्याला परत मिळेल हे जाणून घेऊयात
- दर महिन्याला आपण दीड हजाराची गुंतवणूक करतो ५० रुपयाची गुंतवणूक करायची असेल तर ती महिन्याला दीड हजाराची गुंतवणूक होते.
- पाच वर्षात आपली गुंतवणूक होते 90,000 रुपये होते.
- त्यावर आपल्याला 17,050 रुपये व्याज मिळते.
- पाच वर्षानंतर आपल्याला एकूण एक लाख 7 हजार 50 रुपये मिळतात.
post office scheme to double the money:खाते कसे उघडावे?
खाते उघडण्यासाठी आपल्याला आपण जाऊ राहतो तेथील पोस्ट ऑफिस मध्ये जावे लागेल.
तिथून आपल्याला आरडी चा फॉर्म घ्यायचा आहे व आधार कार्ड ,पॅन कार्ड, पासपोर्ट साईज चे फोटो मोबाईल नंबर त्यासोबत जोडायचे आहे.
भरलेला फॉर्म आणि कागदपत्रे पोस्ट ऑफिस मध्ये जमा करायचे आहे.
अत्यंत छोट्या गुंतवणुकी मधून आपल्याला खूप चांगला परतावा या योजनेद्वारे मिळतो.
post office rd scheme 2024:महिन्याला ५००/- रुपये गुंतवा आणि लखपती व्हा...!
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली एल.आय.सी. जीवन आरोग्य प्लॅन या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|post office scheme to double the money
FAQ :-
१. पोस्ट ऑफिस आरडी योजना या योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-आपल्या जवळील कुठल्याही पोस्ट खात्यात जाऊन आपल्याला या योजनेचा अर्ज करता येईल.
२. पोस्ट ऑफीस आरडी या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- post office rd scheme:पोस्ट ऑफीस आरडी योजना
३. पोस्ट ऑफीस आरडी कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-हि योजना केंद्र सरकारची आहे त्यामुळे सर्व राज्यासाठी लागू झाली आहे.
४. पोस्ट ऑफीस आरडी चे लाभार्थी कोण आहेत ?
उत्तर-आपल्या देशातील सर्व नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.