post office rd scheme:पोस्ट ऑफीस आरडी योजना
post office rd scheme:आज जाणून घेऊया पोस्टाच्या अनोख्या योजनेबद्दल ज्यात आपण बारा हजार रुपये गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला जवळपास आठ लाख रुपये रिटर्न मिळणार आहे. आपण नेहमी असा पर्याय शोधत असतो की आपण कमावलेले पैसे आपण कुठेतरी गुंतवावे आणि त्याची चांगली रिटर्न्स आपल्याला मिळावे. जेणेकरून आपल्या मुलांच्या शिक्षणाचा, लग्नाचा खर्च या योजनेद्वारे पूर्ण होईल. तर आज जाणून घेऊयात पोस्टाच्या आरडी स्कीम बद्दल .यामध्ये जर आपण गुंतवणूक केली तर आपल्याला बँक पेक्षा जास्त व्याजदर मिळणार आहे. आरडी म्हणजे रिकर्स डिपॉझिट स्कीम. या योजनेअंतर्गत जर आपण 12,000 रुपयाची गुंतवणूक करत असाल तर आपल्याला एकच वेळी ८६००००/- एवढी रक्कम मिळणार आहे.
या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपण जगातल्या कुठल्याही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन या योजनेची चौकशी करू शकतात .आपल्याला सतत पाच वर्षापर्यंत जमा करायचे आहे .त्यावर आपल्याला 6.7% व्याजदर मिळणार आहे. यामध्ये आपण जे गुंतवलेले पैसे आहे ते वार्षिक व्याजदरानुसार मोजले जातील या योजनेअंतर्गत देशातला कोणताही व्यक्ती गुंतवणूक करू शकतो.
कमीत कमी शंभर रुपयाची गुंतवणूक करून आपण या योजनेत सुरुवात करू शकतो.post office rd scheme
post office rd scheme:पोस्ट ऑफीस आरडी योजना आकडेमोड
जर या योजनेअंतर्गत तुम्ही 12,000/- रुपयांची गुंतवणूक करत असाल व त्यावर 6.7% व्याजदर मिळत असेल. तर वर्षाच्या शेवटी तुम्हाला १४४०००/- मिळतील आणि पुढील पाच वर्षासाठी तुम्हाला ७२००००/- रुपये गुंतवायचे आहेत,म्हणजेच जेव्हा तुमची ही योजना मॅच्युअर होईल त्यावेळी तुमच्या अकाउंटला १३६388/- रुपये व्याज मिळेल म्हणजेच तुमच्या अकाउंटला ८३६३८८/- रुपये जमा होतील.post office rd scheme
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली पोस्ट ऑफीस आरडी योजना या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
तर आपण जाणून घेतलं पोस्टाच्या आरडीची स्कीम बद्दल यात गुंतवणूक करून आपण आपल्या भविष्याची तरतूद करू शकतो यामध्ये प्रति महिना बारा हजार रुपये गुंतवणूक करून आपल्याला आठ लाखापर्यंतचे इन्कम पाच वर्षांमध्ये मिळणार आहे तर वाट कसली बघता आजच या योजनेचा अर्ज करा त्यासाठी आपल्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन भेट द्या.
FAQ :-
१. पोस्ट ऑफीस आरडी योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-आपल्या जवळील कुठल्याही पोस्ट खात्यात जाऊन आपल्याला या योजनेचा अर्ज करता येईल.
२. पोस्ट ऑफीस आरडी या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- post office rd scheme:पोस्ट ऑफीस आरडी योजना
३. पोस्ट ऑफीस आरडी कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-हि योजना केंद्र सरकारची आहे त्यामुळे सर्व राज्यासाठी लागू झाली आहे.
४. पोस्ट ऑफीस आरडी चे लाभार्थी कोण आहेत ?
उत्तर-आपल्या देशातील सर्व नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
5.पोस्ट ऑफीस आरडी या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?
उत्तर-या योजेन अंतर्गत १२०००/- प्रती महिना गुंतवणूक करून करून 5 वर्षानंतर 8 लाख रुपये फायदा होणार आहे.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.