post office rd scheme 2024:महिन्याला ५००/- रुपये गुंतवा आणि लखपती व्हा…!

post office rd scheme: पोस्ट ऑफिस आरडी योजना

आपल्या देशातील सर्वसामान्य नागरिक नेहमी आपल्या भविष्यासाठी काही तरी तरतूद करून ठेवत असतात. आज आपण जाणून घेऊयात जर आपण पोस्टाच्या एखाद्या स्कीम मध्ये दर महा 500 /- रुपये इन्वेस्ट केले,तर किती वर्षानंतर आपल्याला ते लखपती बनवते. आज आपण बोलूयात पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीम बद्दल.अतिशय कमी गुंतवणुकीमध्ये ही स्कीम आपल्याला लखपती बनवून जाते आणि पोस्ट ऑफिस म्हणजे सुरक्षित गुंतवणूक.या सुरक्षित गुंतवणुकीमुळे आपल्याला आपल्या भविष्याची कुठलेही टेन्शन राहत नाही. तसेच या योजनेअंतर्गत भरलेले पैसे आपल्याला पाच वर्षानंतरच्या मॅच्युरिटी नंतर मिळतात त्यामुळे कुठल्याही जोखीमची शक्यता या योजनेअंतर्गत होत नाही.

post office rd scheme:जाणून घेऊयात पार्टीद्वारे आपल्याला किती व्याज मिळेल?


या योजनेद्वारे आत्ता 6.7% व्याजदर मिळत आहे. हा व्याजदर इतर बँकांपेक्षा जास्त आहे .त्यामुळे आपण पोस्ट ऑफिसच्या या योजने गुंतवणूक करू शकता.


post office rd scheme:जाणून घेऊया जर आपण ५००/-रुपये गुंतवले तर आपल्या किती दिवसानंतर ते लखपती करून देतील
?


जर या योजनेअंतर्गत आपण दर महिन्याला पाचशे रुपये गुंतवणार असाल तर आपल्याला 6.5 टक्के व्याजदर मिळाला तरी आपली पाच वर्षांमध्ये ३०००० /-रुपये आपण गुंतवतो आणि त्या त्या रिटर्न मध्ये आपल्याला 568५/- रुपये व्याज मिळते म्हणजेच आपण पाच वर्षानंतर 35685/- रुपये आपल्या अकाउंटला घेऊ शकतो. यानुसार आपल्याला कळेल की जर आपण महिन्याला पाचशे रुपये गुंतवले तर किती दिवसात आपण या योजनेअंतर्गत लखपती होऊन.

तर आपण जाणून घेतलं पोस्टाच्या आरडीची स्कीम बद्दल यात गुंतवणूक करून आपण आपल्या भविष्याची तरतूद करू शकतो यामध्ये प्रति महिना बारा हजार रुपये गुंतवणूक करून आपल्याला आठ लाखापर्यंतचे इन्कम पाच वर्षांमध्ये मिळणार आहे तर वाट कसली बघता आजच या योजनेचा अर्ज करा त्यासाठी आपल्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन भेट द्या.


post office rd scheme:अर्ज कसा करावा?


या योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास आपण ज्या क्षेत्रात राहतो तेथील जवळील पोस्ट ऑफिस किंवा बँक मध्ये जाऊन आपल्याला या योजनेची चौकशी करावी लागेल.
तिथून आपल्याला एक अर्ज घ्यावा लागेल व अर्ज सोबत सर्व कागदपत्रे जमा करावी लागतील.
जर या योजनेअंतर्गत गुंतवलेले पैसे आपल्याला मॅच्युरीच्या आधीच काढायची वेळ आली तर-या योजनेअंतर्गत आपण गुंतवलेले पैसे आधी देखील काढू शकतो परंतु त्यासाठी काही अट आहे त्या आपल्याला बँकेत संपर्क साधून कळतील.

post office rd scheme
post office rd scheme

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली पोस्ट ऑफिस आरडी योजना या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१. पोस्ट ऑफिस आरडी योजना या योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-आपल्या जवळील कुठल्याही पोस्ट खात्यात जाऊन आपल्याला या योजनेचा अर्ज करता येईल.

२. पोस्ट ऑफीस आरडी या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- post office rd scheme:पोस्ट ऑफीस आरडी योजना

३. पोस्ट ऑफीस आरडी कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-हि योजना केंद्र सरकारची आहे त्यामुळे सर्व राज्यासाठी लागू झाली आहे.

४. पोस्ट ऑफीस आरडी चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-आपल्या देशातील सर्व नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.