post office mis scheme 2024:मासिक उत्पन्न योजना २०२४
पोस्ट ऑफिस आणि आपले केंद्र सरकार आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी अनेक योजना राबवत असते. एक महत्त्वाची योजना म्हणजे मासिक उत्पन्न योजना आज जाणून घेऊयात या योजनेद्वारे गुंतवणूक केल्यानंतर आपण दर महिन्याला ५५००/-रुपये घरबसल्या मिळवू शकतो. तर जाणून घेऊयात किती गुंतवणूक करायला हवी? किती वर्षासाठी करायला हवी? फायदे काय आहेत? हा लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून आपल्याला आपले भविष्याची तरतूद आजपासूनच करता येईल.
post office mis scheme 2024:मासिक उत्पन्न योजना २०२४ किती असेल व्याजदर आणि गुंतवणूक मर्यादा?
या योजने अंतर्गत आपल्याला जर गुंतवणूक करायची असेल तर सध्या 7.4 % वार्षिक व्याजदर चालू आहे. या योजनेचे आपण सिंगल अकाउंट ओपन करणार असू तर आपल्याला नऊ लाखापर्यंतचे गुंतवणूक शक्य आहे व जर आपल्याला जॉईंट अकाउंट ओपन करायचे असेल तर आपण पंधरा लाखापर्यंतची गुंतवणूक करू शकतो कमीत कमी एक हजार रुपये टाकून आपण या योजनेत सुरुवात करू शकतो.
post office mis scheme 2024:मासिक उत्पन्न योजना २०२४ मासिक उत्पन्नाची किती गुंतवणूक आपण करू शकतो?
योजनेची आकडेमोड आपण जाणून घेऊया जर आपल्याला महिन्याला 5500/- रुपये हवे असतील तर आपल्याला कमीत कमी 9 लाख रुपये गुंतवावे लागतील म्हणजेच आपल्याला नऊ लाखातून ५५००/-रुपये महिना मिळू शकतो. तसेच जर आपण ५ लाखाची गुंतवणूक केली तर त्याद्वारे देखील आपल्याला ३०८४/- रुपये महिन्याला मिळतील.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना 2024 या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for National Savings Monthly Income Yojna 2024) :-
आपण बघूया या योजनेचा अर्ज ऑफलाईन प्रकारे कसा भारता येईल-
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना 2024 या योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-
- खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.
National Savings Monthly Income Yojna 2024 | ( पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना 2024 )
- आपल्याला अर्ज मिळेल.
- दिलेला अर्ज आपल्याला व्यवस्थित रित्या वाचून त्यात विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित भरायची आहेत.
- वरती दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याला अर्जा सोबत जोडायची आहेत.
- पोस्ट ऑफिस मध्ये हा अर्ज जमा करायचा आहे.
हे देखील वाचा
post office monthly income scheme (pomis):पती-पत्नी ला मिळणार महिन्याला २७,०००/- रुपये
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली post office mis scheme 2024:मासिक उत्पन्न योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
पोस्ट चालवत असलेल्या सर्वोत्तम योजनेपैकी ही एक योजना आहे तुम्ही घरबसल्या योजनेद्वारे पैसे कमवू शकता तसेच कमीत कमी गुंतवणूक करून देखील चांगला नफा मिळू शकतात.
FAQ :-
1.post office monthly income scheme (pomis) या योजनेचे खाते बंद करत असाल तर ???
उत्तर-
- या योजनेअंतर्गत जर आपण गुंतवणूक करत असाल तर कमीत कमी आपल्याला पाच वर्षाचे गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
- एक वर्षापूर्वी तुम्ही आपली गुंतवणूक या योजने अंतर्गत काढू शकणार नाही.
- जर तुम्ही एक वर्ष ते तीन वर्षाच्या दरम्यान आपली गुंतवणूक काढत असाल तर आपण भरलेल्या गुंतवणुकीच्या दोन टक्के कपात करण्यात येईल व उर्वरित रक्कम आपल्या खात्यावर जमा केली जाईल.
- जर तुम्ही तीन वर्षानंतर पाच वर्षापर्यंत गुंतवणूक काढत असाल तर आपण भरलेल्या गुंतवणुकीच्या एक टक्का कपाट केली जाईल व उरलेली रक्कम आपल्या बँक खात्यात जमा केली जाईल.
- मुदतपूर्वक खाते बंद करायचे असल्यास आपल्याला संबंधित ऑफिसमध्ये जाऊन अर्ज देणे गरजेचे आहे.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}