pm mudra loan yojana 2024:आता १० लाख नव्हे तर वीस लाख कर्ज मिळणार..!

pm mudra loan yojana 2024-पी.एम. मुद्रा कर्ज योजना २०२४

आपले सरकार छोट्या व्यावसायिकांना आपले स्वप्न पूर्ण करता यावे यासाठी नेहमी वेगवेगळे योजना घेऊन येत असते त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे पीएम मुद्रा लोन. या योजनेअंतर्गत आपल्याला आत्तापर्यंत तीन प्रवर्गामध्ये लोन दिले जात होते परंतु नुकत्याच जाहीर झालेल्या बजेटनुसार लोणची संख्या डायरेक्ट दुपटीने वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जेणेकरून आपल्या देशात नवीन नवीन उद्योजक तयार होतील व याचा उपयोग आपल्या देशातील विकासासाठी होईल.

pm mudra loan yojana 2024
pm mudra loan yojana 2024

pm mudra loan yojana 2024:पी.एम. मुद्रा कर्ज योजना २०२४ योजने अंतर्गत किती कर्ज मिळते?

या योजनेअंतर्गत शिशु ,किशोर आणि तरुण अशा तीन प्रवर्गांमध्ये योजनेची विभागणी केलेली आहे.त्यानुसार कर्ज आपल्या देशातील तरुणांना उपलब्ध करून दिले जाते जाणून घेऊयात कुणाला किती कर्ज मिळणार.

कर्जाचे प्रकारकिती कर्ज मिळणार?
१.शिशु५० हजार
२.किशोर५० हजार ते ५ लाख

3.
तरुण५ लाख ते २० लाख

परंतु या योजनेअंतर्गत ज्या तरुणांना कर्ज मिळणार आहे त्यांना एक महत्त्वाच्याा अट मान्य करणे गरजेचे आहे.




pm mudra loan yojana 2024:पी.एम. मुद्रा कर्ज योजना २०२४ योजने अंतर्गत काय आहे अट?


या योजनेसाठी जो अर्जदार अर्ज करत आहे त्यांना आपल्यावर बँकेचे कुठलेही लोन शिल्लक असल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.


pm mudra loan yojana 2024:पी.एम. मुद्रा कर्ज योजना २०२४ योजने अंतर्गत अर्ज कसा करावा?


खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.

https://www.mudra.org.in


आता आपल्यासमोर ओपन झालेल्या पेजवर आपल्याला शिशु ,तरुण आणि किशोर असे तीन पर्याय भेटतील.
आपल्याला हव्या त्या ऑप्शनवर आपण क्लिक करणार आहोत.
आता आपल्याला आपला अर्ज डाऊनलोड करायचा आहे.
अर्ज डाऊनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट आउट घेऊन आपल्याला अर्ज व्यवस्थित रित्या भरायचा आहे.
त्याबरोबर सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या जोडून आपल्याला हा अर्ज व कागदपत्रे संबंधित बँकेमध्ये जमा करायची आहेत.
कागदपत्राची योग्य ती पडताळणी झाल्यानंतर आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल.

pm mudra loan yojana 2024
pm mudra loan yojana 2024

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली पी.एम. मुद्रा कर्ज योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|

आशा आहे आपल्याला लेख आवडला असेल जे नव उद्योजक आहेत. ज्यांना व्यवसाय करण्यामध्ये रुची आहे परंतुं पैसे अभावी व्यवसायात उतरत नाही अशा लोकांपर्यंत हा लेख पोहोचवा जेणेकरून आपल्या देशात उत्तम उद्योजक घडतील व आपल्या देशाच्या विकासाला आपलाही हातभार लागेल.


FAQ :-


१.पी.एम. मुद्रा कर्ज योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-योजनेचा अर्ज आपण ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने भरू शकतो.

२. पी.एम. मुद्रा कर्ज योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://www.mudra.org.in/ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ आहे.

३. पी.एम. मुद्रा कर्ज योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-ही योजना केंद्र सरकारच्या असल्या कारणामुळे ती सर्व राज्यांमध्ये लागू झालेली आहे.

४. पी.एम. मुद्रा कर्ज योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-अठरार्षे वरील कोणी नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

5.पी.एम. मुद्रा कर्ज योजना २०२४ या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-योजनेअंतर्गत पन्नास हजारापासून पाच लाखापर्यंत कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे ज्यातून आपल्या राज्यातील व्यवसायिक आपली स्वतःची व्यवसाय उभे करू शकतात.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.