pm internship scheme 2024
नमस्कार मित्रांनो सरकारने तरुणांसाठी पीएम इंटर्नशिप योजना pm internship scheme 2024 या योजनेची सुरुवात केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून तरुणांना दरमहा पाच हजार रुपये दिले जाणार आहेत नेमकी ही योजना काय आहे या योजनेसाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण येथे करणार आहोत.
तर चला सुरु करूया आजचा हा blog इंटर्नशिप योजना हा सरकारचा एक प्रकारचा पायलेट प्रोजेक्ट आहे. ३ ऑक्टोबरला ही योजना सुरू करण्यात आलेली आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केलेली होती दरम्यान पीएम इंटर्नशिप योजना काय आहेत यामध्ये कोण अर्ज करू शकतो, ही योजना कधी सुरू होत आहे, चला तर मग जाणून घेऊया पीएम इंटर्नशिप योजना या योजनेची सविस्तर माहिती,
पीएम इंटर्नशिप योजना pm internship scheme 2024 या योजनेअंतर्गत पाच वर्षात देशातील सुमारे एक कोटी तरुणांना कंपन्यांमध्ये पीएम इंटर्नशिप दिली जाणार आहे या योजनेत इंटर्नला दरमहा पाच हजार रुपये दिले जातील.
त्यापैकी साडेचार हजार रुपये भारत सरकार आणि पाचशे रुपये इंटर्नशिप देणारी कंपनी देईल या योजनेअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांची यादी 26 ऑक्टोबर 2024 पर्यंत पूर्ण येणार आहेत 27 नोव्हेंबर पर्यंत कंपन्या अंतिम निवड करतील आणि दोन डिसेंबर 2024 पासून बारा महिन्यांसाठी इंटर्नशिप या तरुणांची सुरू होईल एक कोटी तरुणांना इंटर्नशिप संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे पीएम इंटरसिटी योजनेअंतर्गत तरुणांना भारतातील टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे.
पाच वर्षाच्या कालावधीत एक कोटी तरुणांना इंटर्नशिप संधी उपलब्ध करून देणे या योजनेचे उद्दिष्ट आहे सुरुवातीला इंटर्नशिप मध्ये सहभागी होण्यासाठी सहा हजार रुपये एक रकमी आर्थिक सहाय्य दिले जाईल यानंतर एका वर्षासाठी प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल.
इंटर्नशिप ही बारा महिन्यांची असणार आहेत चालू आर्थिक वर्षात 1.25 लाख संधी उपलब्ध करून देण्याची ही योजना असल्याची माहिती सरकारी सूत्राने दिली आहे यासाठी 800 कोटी रुपये खर्च हा केंद्र सरकारला अपेक्षित असून बऱ्याच कंपन्यांनी या योजनेस सुरु करण्यामध्ये स्वारस्य दाखवण्यास सुरुवात सुद्धा केलेली आहे काही दिवसापूर्वी प्रवास बुकिंग प्लॅटफॉर्म म्हणजेच इझी माय ट्रिप घोषणा केली.
तीन ते सहा महिन्यात भारतभरातील 500 कंपन्या इंटर्नची नियुक्ती करणार आहेत आणि याकरता ज्या मनुष्यबळाची गरज आहे त्यामध्ये इंटर्नशिप मधील तरुणांना सुद्धा सामील करून घेणार आहेत आता आपण पुढे बघूया या पीएम इंटर्नशिप योजना या योजनेची नोंदणी केव्हापासून सुरू होत आहे तर मित्रांनो 10 ऑक्टोबर पर्यंत कंपन्या त्यांच्या गरजा आणि इंटर्नशिप पोस्ट ची माहिती सरकारला देणार आहेत इच्छुक तरुणांना 12 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून https://pminternship.mca.gov.in/ या पोर्टलवर नोंदणी करता येऊ शकणार आहे.
शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी 26 ऑक्टोबर पर्यंत कंपन्यांना दिली जाईल हे पोर्टल प्रायोगिक तत्त्वावरती नुकतेच सुरू करण्यात आले असले तरी इंटर्नच्या अर्जासाठी पोर्टल उघडण्याकरिता सरकारने विजयादशमी म्हणजेच दसऱ्याचा मुहूर्त हा निवडलेला आहे. आतापर्यंत 111 कंपन्या सामील झालेल्या असून यामध्ये महाराष्ट्र, उत्तराखंड, तेलंगणा, गुजरात राज्याचा समावेश आहे.
पीएम इंटरसिटी पात्रता काय आहेत ते समजून घेऊया
pm internship scheme 2024 | PM इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा 21 ते 24 वर्ष ही निश्चित करण्यात आलेले आहेत, याशिवाय कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये पेक्षा जास्त नसावे ही एक महत्त्वाची अट आहे. सध्या औपचारिक पदवी अभ्यासक्रम किंवा नोकरी करणाऱ्यांना या योजनेचा लाभ हा दिला जाणार नाही तथापि असे उमेदवार ऑनलाईन अभ्यास किंवा व्यावसायिक प्रशिक्षणाचा भाग करू शकणार आहेत म्हणजे आपल्याला शिक्षण घेत असताना सुद्धा इंग्रजी प्रोग्राम आज जॉईन करता येणार आहेत.
कंपन्या 27 नोव्हेंबर पर्यंत अंतिम निवड ही उमेदवारांची करू शकणार आहे दरम्यान निवडलेल्या उमेदवारांची यादी 26 ऑक्टोबर पर्यंत कंपन्यांकडून उपलब्ध करून दिली जाईल कंपन्यास 27 नोव्हेंबर पर्यंत अंतिम निवड करतील आणि इंटरनशिप 2 डिसेंबर 2024 पासून 12 महिन्यांकरता सुरू होईल इंटर्नशिपसाठी निवडलेल्या तरुणांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या अंतर्गत विमा संरक्षण सुद्धा दिले जाणार आहे.
सरकार यासाठी प्रीमियम भरणार आहे याशिवाय कंपन्यांना निवडलेल्या उमेदवाराला अतिरिक्त अपघात विमा सुद्धा देऊ शकणार आहेत. म्हणजेच जे तरुण नोकरी नाहीये हाताला काम मिळत नाहीये किंवा शिकण्याची इच्छा असून काम करण्याची इच्छा असून हाताला काम मिळत नव्हतं अशा तरुणांसाठी खूप मोठी संधी ही केंद्र सरकारने उपलब्ध करून दिली असून पीएम इंटर्नशिप स्कीमच्या pm internship scheme 2024 अंतर्गत आता तरुणांना थेट नामांकित देशभरातील 500 कंपन्यांमध्ये अर्ज करण्याची आणि तेथे काम मिळवण्याची संधी सरकार घेऊन आले आहे.
निष्कर्ष :-
PM Internship Scheme 2024 | अर्ज करण्याची आजची शेवटची तारीख लवकर पहा आणि करा अर्ज, या योजनेमध्ये आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।
FAQ’s :-
१. pm internship scheme 2024 काय आहे ?
उत्तर – या योजनेअंतर्गत पाच वर्षात देशातील सुमारे एक कोटी तरुणांना कंपन्यांमध्ये पीएम इंटर्नशिप दिली जाणार आहे.
२. pm internship scheme 2024 या योजनेमध्ये शेतकर्यांना किती अनुदान मिळते ?
उत्तर – या योजनेत इंटर्नला दरमहा पाच हजार रुपये दिले जातील हा सरकारचा उद्देश आहे.
३. pm internship scheme 2024 कोणासाठी आहे ?
उत्तर – सरकारने तरुणांसाठी पीएम इंटर्नशिप योजना pm internship scheme 2024 या योजनेची सुरुवात केलेली आहे.
पुढील लेख देखील वाचावेत!
Home solar power generation new technology आता घरातच वीजनिर्मिती होणार ! नवीन सोलर सेल तंत्रज्ञान आले, जाणून घ्या तपशील.
SIP Mutual Fund Calculator 2024 केवळ 1000 रुपयांच्या मासिक TOP 10 SIP मध्ये गुंतवा व कमवा 3 कोटी - जाणून घ्या कसे.
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना
Drone Subsidy Scheme in 2024 केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान: ड्रोन अनुदान योजना
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना.
Best Home Insurance Policies in 2024 सर्वोत्तम होम इन्शुरन्स योजना निवडण्याबाबत संपूर्ण मार्गदर्शन
Tractor Anudan Yojana apply Online 2024 ट्रॅक्टर अनुदान योजना 2024 अर्ज प्रक्रिया – सविस्तर मार्गदर्शन