PM Care For Childran Yojna 2024| पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजना २०२४

PM Care For Childran Yojna 2024( पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजना २०२४)

आत्ताच आपल्या पूर्ण जग कोविड नावाच्या महामारी पासून वाचले आहे, परंतु असे अनेक कुटुंब आहेत की कोविडच्या काळात घरातील प्रमुख व्यक्ती हे जग सोडून गेले या सर्व गोष्टींचा विचार करून आपले केंद्र सरकार राबत आहे पी एम केअर फोर चिल्ड्रन योजना. या योजनेअंतर्गत जेव्हापासून कोविड आला ती तारीख म्हणजे 11/03/2020 ते 21/ 12/ 2021 या काळात ज्या कुटुंबातील सदस्य मृत पावले आहेत त्यांच्या वारसासाठी योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत ज्या मुलांचे वय १८ वर्षापेक्षा कमी आहे परंतु त्यांचे आई किंवा वडील या दोघातून एक जण मृत पावले अशा मुलांना उदरनिर्वाह करण्यासाठी आपले सरकार मदत करत आहे.

बाल विकास मंत्रालयाकडून ही योजना चालवली जात आहे. या योजनेमध्ये खातेदाराच्या नावावर वय वर्ष 18 पूर्ण झाल्यानंतर खातेदाराला एक रकमी दहा लाखापर्यंतची रक्कम मिळेल. या योजनेसाठी आपल्या केंद्र सरकारने आतापर्यंत 7013.99
करोड रुपये उपलब्ध करून दिले आहेत.

ही मुले सज्ञान झाली की म्हणजेच वयाच्या 18 व्या वर्षी त्यांना एक रकमी दहा लाख रुपये मिळणार आहेत व वयाच्या १८ व्या वर्षापासन त्यांना या योजनेवर लागू होणारे व्याज मिळणार आहे. वयाच्या 23 व्या वर्षापर्यंत या मुलांना स्टाइफल म्हणून काही रक्कम दिली जाईल व वय वर्ष 23 पूर्ण झाल्यानंतर या मुलांच्या खात्यावर दहा लाख रक्कम जमा केली जाईल.आतापर्यंतच्या सर्व योजनांमध्ये केंद्र सरकारची ही योजना अतिशय उत्तम आहे निराधार कुटुंबांना आधार मिळणार आहे.

पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजना २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of PM Care For Childran Yojna 2024 }

एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान २०२४ ची ठळक मुद्दे :- { L. I. C. Atma Nirbhar Mahila Abhiyaan 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावPM Care For Childran Yojna 2024( पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजना २०२४)
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
केंद्र सरकार
लाभार्थी {Beneficiary}कोविड च्या काळात ज्या मुलांनी आपले आई किंवा वडील गमावले,ते बालक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
योजने मार्फत काय लाभ होणार आहे१० लाख पर्यंत अर्थिक मदत करणे
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}PM Care For Childran Yojna 2024( पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजना २०२४)
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन
 PM Care  Childran Yojna 2024
PM Care Childran Yojna 2024

पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of PM Care For Childran Yojna 2024 ):-

  • कोविड काळात अचानक पालकांचा मृत्यू झाल्यानंतर मुलांना त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी मदत करणे हा प्रमुख उद्देश या योजनेअंतर्गत आपले सरकार राबवत आहे.
  • या योजने द्वारे मुलांची मानसिक खच्चीकरण होणार नाही व ते आपल्या आपल्या अभ्यासावर लक्ष देऊ शकतात व आपले भविष्य घडवू शकतात.
  • या योजने द्वारे मिळणारी रक्कम मुलांना 23व्या वर्षी मिळणार आहेे त्यामुळे या योजनेतून मिळालेल्या पैशाचा सदुपयोग हे मुले करू शकतील.
  • या योजने द्वारे आपल्या देशासाठी सक्षम नागरिक बनविणे प्रमुख हेतू समोर ठेवून योजनेची सुरुवात केली गेली.
  • या योजने द्वारे मुलांच्या खात्यात महिन्याला पैसे मिळणार आहेत त्यामुळे या मिळणाऱ्या रकमेचा मुले योग्य पद्धतीने वापर करतील.
  • या योजने द्वारे अज्ञान बालक मानसिक आधार देणे हे प्रमुख काम आपले शासन करत आहे.

पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents for PM Care For Childran Yojna 2024 ) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • रहिवासी दाखला (Residence Proof)
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
  • स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
  • आई किंवा वडील चे मृत्यू प्रमाणपत्र

पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for PM Care For Childran Yojna 2024 ) :-

  1. अर्जदार भारताचा नागरिक असावा.
  2. अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी असावे.
  3. अर्जदाराचे कुटुंबातील आई किंवा वडील त्यांनी कोविडमध्ये गमावलेले असावे किंवा दत्तक पत्र झालेले असेल आणि कोविड दरम्यान या बालकांनी आपली आई किंवा वडील गमावले असतील तर त्यांना या योजनेचा फायदा घेता येईल.
PM Care Childran Yojna 2024
PM Care Childran Yojna 2024

पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for PM Care For Childran Yojna 2024 ) :-

  • खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.

PM Care For Childran Yojna 2024( पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजना २०२४)

  • आपल्याला अर्ज मिळेल.
  • दिलेला अर्ज आपल्याला व्यवस्थित रित्या वाचून त्यात विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित भरायची आहेत.
  • वरती दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याला अर्जा सोबत जोडायची आहेत.
  • पोस्ट ऑफिस मध्ये हा अर्ज जमा करायचा आहे.

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|

आजही आपल्या आसपास अशाने कुटुंब आहेत ज्यांचा कोविडच्या काळात प्रमुखाचा मृत्यू झाल्यामुळे ते कुटुंब पोल म्हणून पडले आहे माझी वाचकास विनंती आहे की हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून या योजनेचा फायदा त्या कुटुंबातील मुलांना घेता येईल वयाच्या तेविसाव्या वर्षी या मुलांच्या नावावर दहा लाख रुपये असतील.


FAQ :-


१. पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपण ज्या क्षेत्रात राहतो तेथील जवळील पोस्ट खात्यात जाणे गरजेचे आहे तेथून आपल्याला राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना या योजनेचा अर्ज घेऊन तो व्यवस्थित रित्या भरून त्याच्याबरोबर वरती दिलेली सर्व कागदपत्रे जोडायची आहेत अशाप्रकारे आपण हा या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

२. पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://licindia.in/

३. पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-योजना केंद्र सरकारची असल्या कारणास्तव ही आपल्या देशातील सर्व राज्यांमध्ये लागू झाली आहे.

४.पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-अर्जदाराचे कुटुंबातील आई किंवा वडील त्यांनी कोविडमध्ये गमावलेले असावे किंवा दत्तक पत्र झालेली असेल आणि कोविड दरम्यान या बालकांनी आपली आई किंवा वडील गमावले असतील तर त्यांना या योजनेचा फायदा घेता येईल.

5.पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजना २०२४ या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-अर्जदारास १० लाख रक्कम दिली जाईल.

6. पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजना २०२४ या योजनेचा उद्देश काय आहे ?

उत्तर-कोविड काळात अचानक पालकांचा मृत्यू झाल्यानंतर मुलांना त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी मदत करणे हा प्रमुख उद्देश या योजनेअंतर्गत आपले सरकार राबवत आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.