Site icon yojanaguarantee.com

pm awas yojana 2024:पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत आपल्या गावातील घरकुल यादी बघा

pm awas yojana 2024

pm awas yojana 2024

pm awas yojana 2024:पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) २०२४

गावानुसार घरकुल यादी जाहीर; यादीमध्ये नाव असेल तर मिळणार 1.5 लाख रुपये
देशातील प्रत्येक नागरिकाला पक्के घर मिळावे, याकरिता केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) सुरू केलेली आहे. ही योजना विशेषतः ग्रामीण भागातील गरीब आणि वंचित लोकांसाठी उपयुक्त ठरते आहे. या योजनेच्याअंतर्गत पात्र अशा लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते, ज्यामुळे ते आपले स्वतःचे पक्के घर बांधू शकतात.अलीकडेच, सरकारने या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची नवीन यादी जाहीर केली आहे. आणि या यादीमध्ये निवडलेल्या लाभार्थ्यांची माहिती दिली जाते, त्याला लाभार्थ्यांना या योजने अंतर्गत लाभ दिला जातो. जर आपण या नवीन जाहीर केलेल्या लाभार्थ्यांच्या यादीला मोबाईलद्वारे कसे बघावे, याची माहिती घेत असाल, तर पुढे दिलेली पद्धत आपल्यासाठी फायद्याची ठरू शकते.
पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत आपल्या गावातील घरकुल याद्या पाहण्यासाठी पुढील सोप्या पद्धतींचे पालन करा:

pm awas yojana 2024:पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) २०२४ गावानुसार घरकुल यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करावे:

https://pmaymis.gov.in

या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक वेबसाईट ओपन होईल. या साईटवर ‘ऑल स्टेट’ या बटनावर क्लिक करून, पहिल्यांदा आपले राज्य निवडा.

त्यानंतर, तुम्हाला आपला जिल्हा निवडावा लागेल, त्यानंतर मग आपला तालुका आणि शेवटी आपले गाव निवडा.

ही सर्व माहिती योग्य रीतीने भरल्यानंतर ‘The Answer’ या पर्यायावर क्लिक करा.

या नंतर सर्व माहिती व्यवस्थित भरल्यावर शेवटी ‘सबमिट’ या बटनावर क्लिक करा.

हे देखील वाचा

gharkul yojana maharastra 2024:अर्ज सुरु आहेत आजच अर्ज करा.

pm awas yojana 2024:पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) २०२४ योजनेचा उद्देश:


पंतप्रधान आवास योजना ही ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना पक्के घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत देण्याच्या करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश 2022 पर्यंत सर्वांना घरे उपलब्ध करून देणे हा होता, परंतु जो आता पुढे तसाच चालू राहून अधिकाधिक लोकांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी विस्तार करण्यात आला आहे.

योजनेतील सुधारणांचा इतिहास:
पंतप्रधान आवास योजना ग्रामीण या योजनेची सुरुवात 1985 मध्ये ‘इंदिरा आवास योजना’ या नावाने झाली होती, मात्र जी नंतर 2016 मध्ये ‘पंतप्रधान आवास योजना’ म्हणून पुनर्गठित केली गेली. आणि या योजनेतून आतापर्यंत कोट्यवधी घरकुलांचा लाभ गरीब कुटुंबांना झालेला आहे.

pm-awas-yojana-2024

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली pm awas yojana 2024:पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.

Exit mobile version