Site icon yojanaguarantee.com

Order from Government to Banks 2024 | लाडकी बहिणी योजनेबाबत राज्य सरकारचा बँकांना महत्त्वाचा आदेश! जाणून घेऊयात काय आहे आदेश?

Order from Government to Banks 2024

Order from Government to Banks 2024

Order from Government to Banks 2024 | राज्य सरकार तर्फे राबवली जाणारी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” या योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे मिळून तीन हजार रुपयांची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे,

मात्र काही लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होताच बँका त्यांच्या खात्यामधून पैसे कापून घेत आहेत त्याचे कारण असे की काहींचे खाते हे बिना वापराचे झालेले आहेत त्याच्यामध्ये पैसे त्यांनी खूप दिवसापासून जमा केलेले नसल्याने बँक त्यांना त्याचे चार्जेस लावत आहे त्यामुळे राज्य सरकारने बँकांना स्पष्ट आदेश दिलेला आहे योजनेमार्फत मिळालेल्या रकमेतून कोणत्याही प्रकारचे पैसे कापू नका.

“माझी लाडकी बहिण योजना” हि योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला एक स्तुत्य असा उपक्रम आहे, त्याचा उद्देश त्यांचे सक्षमीकरण हा आहे आणि त्यांना अनेक सोयी सुविधांचा लाभ प्राप्त करून देणे हा आहे. या योजनेच्याअंतर्गत महिलांना शैक्षणिक, आर्थिक, व सामाजिक स्तरावर स्वतःला सिद्ध करता येईल यासाठी हि योजना सरकारने आणली आहे.

योजनेच्या काही मुख्य बाबी:

  1. आर्थिक मदद – महिला उद्योजकता निर्माण करण्यासाठी कर्ज व अनुदान दिले जाते.
  2. शिक्षण- महिलांसाठी शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे.
  3. स्वयंरोजगार: महिलांना त्यांच्या कौशल्यांनुसार व्यवसाय सुरु करण्यास प्रोत्साहन तसेच कौशल्य प्रशिक्षण देणे.
  4. सामाजिक जागरूकता: महिलांच्या अधिकारांबद्दल त्यांना जागृत करणे.

लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने दिलेले आदेश|Order from Government to Banks 2024

  1. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेतून हस्तांतरित केलेली रक्कम कोणत्याही थकीत कर्जाच्या बदल्यात ती बँकांनी जप्त करू नये ही रक्कम विशिष्ट उद्देशासाठी असून ती इतर कर्जाचे हप्ते भरण्यासाठी दिले गेलेली नाही.
  2. ती रक्कम त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केल्यानंतर लाभार्थी महिलांना कोणत्याही थकबाकीच्या कारणास्तव ती रक्कम काढण्यास बँकांनी नकार देण्यात येऊ नये.
  3. काही लाभार्थ्यांकडे असलेले बँक खाते हे कर्जाच्या रकमा न फेडल्यामुळे बँकांनी गोठविलेले आहेत तसे असल्यास बँकांनी त्यांचे खाते तात्काळ सुरू करावे आणि या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्राप्त होणारी लाभाची रक्कम त्यांना उपलब्ध करून द्यावी.

हेल्पलाइन टोल फ्री क्रमांक – 181 ( महिला व बाल विकास विभाग,महाराष्ट्र राज्य)


लाडकी बहीण योजना या योजनेबाबत राज्य सरकारने बँकांना दिलेल्या आदेशाची प्रत खाली देत आहोत.| Order from Government to Banks 2024

सरकारचा आदेश बघण्यासाठी यावर क्लिक करा.

निष्कर्ष | Order from Government to Banks 2024.


मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली Order from Government to Banks 2024 | लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने दिलेले आदेश 2024 – याबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. | {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. सरकार देत आहे 10 लाख पर्यंत कर्ज,60% सबसिडी सोबत,असा अर्ज करा आणि आपला व्यवसाय सुरु करा | {Nabard Dairy Loan 2024}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


Maharashtra Farmer Scheme 2024 : या शेतकर्यांना मिळणार ट्रॅक्टर घेण्यासाठी 90% अनुदान लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी Maharashtra Farmer Scheme 2024 हे वाचा.


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. | {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. | {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. | {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  | जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा | अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.

Exit mobile version