NPS-National Pension System 2024 | राष्ट्रीय पेन्सन प्रणाली योजना २०२४
आपल्या देशात नोकरी करणारी व्यक्ती असो किंवा व्यवसाय करणारी व्यक्ती असो प्रत्येकाला आपला निवृत्तीची काळजी असते.प्रत्येक जण काम करता करता आपल्या रिटायरमेंट प्लॅन देखील करत असतो. त्यातच आज महत्त्वाची एक योजना म्हणजे एन.पी.एस.(NPS) याबद्दल जाणून घेऊया यालाच मराठीमध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना या नावाने देखील ओळखले जाते.या योजनेअंतर्गत जी व्यक्ती नोकरी करत आहेत ते आपल्या सेवानिवृत्तीच्या खात्यामध्ये काहीतरी योगदान देतात. जर तुम्ही भारतीय नागरिका असाल आणि कुठलीही जॉब करत असाल तर तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता.
यासाठी तुमचे वय वर्ष 18 पेक्षा जास्त आणि वय वर्ष 70 पेक्षा कमी असावं एवढी एकच अट आपल्या सरकारने दिली आहे. या योजनेद्वारे 9% ते 12% या दरम्यान आपल्याला व्याजदर मिळतो परंतु आत्ता यावर्षीचा दर हा 7.1% आहे. आपण म्हणू शकतो की या योजनेद्वारे आपली भविष्य सुरक्षित राहणार आहे. या योजनेचा अर्ज आपण पोस्ट ऑफिस किंवा बँकांद्वारे करू शकतो कमीत कमी 1000 /-रुपयापासून ते जास्तीत जास्त कितीही रुपयापर्यंत तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता व नफा मिळू शकतात. आपली वय वर्ष 60 झाल्यानंतर आपल्या या खात्यातून आपल्याला पैसे काढता येतात.या योजनेद्वारे आपल्याला इन्कम टॅक्स ला देखील सूट मिळणार आहे.
एका उदाहरणाद्वारे आपण या योजनेची माहिती घेऊयात जसे की आपले वय 30 वर्ष आहे व आपण महिन्याला पाच हजार रुपये भरत आहोत तर आपल्याला त्याचे रिटर्न्स किती मिळतील.
वय (Present Age) | ३० वर्ष |
महिन्याला किती पैसे भरणार(Monthly Investment) | ५०००/- रुपये |
अंदाजे किती % परतावा होईल(Expected return (% p.a.) | १०% |
गुंतवलेली रक्कम(Invested Amount) | १८ लाख |
परत मिळणारी रक्कम (Return) | 1 कोटी 14 लाख |
महिन्याला मिळणारी पेन्सन (monthly pension) | २२,७९३/- रुपये |
राष्ट्रीय पेन्सन प्रणाली योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of NPS-National Pension System 2024 }
राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव खाते योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {NPS-National Pension System 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.
योजनेचे नाव | NPS-National Pension System 2024 |राष्ट्रीय पेन्सन प्रणाली योजना २०२४ |
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom} | केंद्र सरकार |
लाभार्थी {Beneficiary} | आपल्या देशातील नागरिक |
योजने मार्फत काय लाभ होणार आहे | ९ % ते १२ % व्याजासह गुंतवणुकीचा परतावा |
अधिकृत वेबसाईट {Authorized Website} | NPS-National Pension System 2024 |राष्ट्रीय पेन्सन प्रणाली योजना २०२४ |
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application} | ऑनलाईन / ऑफलाईन |
राष्ट्रीय पेन्सन प्रणाली योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of NPS-National Pension System 2024):-
- या योजनेद्वारे सुरक्षित गुंतवणूक तर होणारच आहे परंतु आपल्या देशातील लोकांना बचतीची देखील सवय लागणार आहे.
- अतिशय चांगला व्याजदर देऊन आपल्या देशातील लोकांच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
- या योजनेअंतर्गत निवृत्तीनंतर खर्चाची काळजी करायची गरजच राहणार नाही.
राष्ट्रीय पेन्सन प्रणाली योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents for NPS-National Pension System 2024) :-
योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-
- आधार कार्ड (Aadhar Card)
- रेशन कार्ड (Ration Card)
- रहिवासी दाखला (Residence Proof)
- अर्जदाराचे जमिनीचा सातबारा (7/12 Documents)
- अर्जदाराच्या जमिनीचा अट अ (8 A)
- मोबाईल नंबर (Mobile Number)
- ई-मेल आयडी (Email ID)
- पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
- स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
- जातीचा दाखला (Caste Certificate)
राष्ट्रीय पेन्सन प्रणाली योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for NPS-National Pension System 2024 ) :-
- या योजनेचा अर्जदार हा भारतीय असावा.
- परंतु तुम्ही परदेशात जाऊन नोकरी करत असाल तरी आपण या योजनेद्वारे गुंतवणूक करू शकता.
- तुमचे कमीत कमी वय 18 वर्षे असावे.
- वयाच्या जास्तीत जास्त 70 वर्षापर्यंत तुम्ही या योजनेत पैसे गुंतवू शकता.
- कमीत कमी हजार रुपये टाकून या योजनेचे खाते आपण ओपन करू शकता.
- जास्तीत जास्त किती पैसे या योजनेद्वारे आपल्याला गुंतवून एक चांगला नफा मिळवता येईल.
- आपण असेही म्हणू शकतो की आपल्याला जेवढं पगार आहे तेवढी पेन्शन देखील मिळू शकते साठी आपली गुंतवणूकूक कशी हवी.
- या योजनेअंतर्गत एक व्यक्ती एकच खाते ओपन करू शकते व या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
राष्ट्रीय पेन्सन प्रणाली योजना २०२४ या योजनेचे खाते बंद करायचे असेल तर?(If you want to close NPS-National Pension System 2024 ? )
- एखाद्यातून आपण कधी पैसे काढू शकतो परंतु त्यासाठी काही नियम व अटी आहेत.
- जसे की आपले खाते ओपन करून कमीत कमी तीन वर्षे झालेले असावेत.
- या खात्यातून आपण 25% पेक्षा जास्त रक्कम काढू शकणार नाही.
- वय वर्ष साठ नंतर आपण आपल्या गुंतवलेली रक्कम व्याज सह काढू शकतो.
राष्ट्रीय पेन्सन प्रणाली योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for National Savings Recurring Deposit Account Yojna 2024) :-
या योजनेचा अर्ज आपण ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने घेऊ शकतोया योजनेचा अर्ज आपण ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने घेऊ शकतो.
राष्ट्रीय पेन्सन प्रणाली योजना २०२४ या योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-
- खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.
NPS-National Pension System 2024 |राष्ट्रीय पेन्सन प्रणाली योजना २०२४
- आपल्याला अर्ज मिळेल.
- दिलेला अर्ज आपल्याला व्यवस्थित रित्या वाचून त्यात विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित भरायची आहेत.
- वरती दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याला अर्जा सोबत जोडायची आहेत.
- पोस्ट ऑफिस मध्ये हा अर्ज जमा करायचा आहे.
राष्ट्रीय पेन्सन प्रणाली योजना २०२४ या योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-
- ऑफलाइन पद्धतीने खाते उघडायचे असेल तर आपल्याला आपण जेथे राहतो तेथील पॉईंट ऑफ प्रेझेन्स पीओपी(POP) केंद्र शोधावे लागेल ही केंद्र पोस्ट ऑफिस मध्ये देखील आहेत.
- तिथे जाऊन आपल्याला 500 रुपये जमा करून आपले खाते उघडून घ्यायचे आहे.
- योजनेचा फॉर्म घेऊन त्यासोबत सर्व कागदपत्रे जोडून आपली खाते उघडून घ्यायची आहे.
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली राष्ट्रीय पेन्सन प्रणाली योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
FAQ :-
१. राष्ट्रीय पेन्सन प्रणाली योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-योजनेचा अर्ज आपल्याला ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने भरता येईल त्यासाठी आपण ज्या क्षेत्रात राहत होते ती जवळील पोस्ट खात्यात जाणे गरजेचे आहे.
२. राष्ट्रीय पेन्सन प्रणाली योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html या योजनेची ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ हे आहे.
३.राष्ट्रीय पेन्सन प्रणाली योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-ही योजना केंद्र सरकारची असल्या कारणामुळे ही सर्व राज्यांमध्ये लागू झाली आहे.
४. राष्ट्रीय पेन्सन प्रणाली योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?
उत्तर-आपल्या देशातील सुज्ञ नागरिक या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
5.राष्ट्रीय पेन्सन प्रणाली योजना २०२४ या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?
उत्तर-या योजनेद्वारे आपल्याला चांगले व्याजदर असं गुंतवलेली रक्कम परत मिळेल.
6. राष्ट्रीय पेन्सन प्रणाली योजना २०२४ या योजनेचा उद्देश काय आहे ?
उत्तर-आपल्या देशातील लोकांना बचतीची सवय व्हावी व एक चांगल्या गुंतवणूक तिथे उत्कृष्ट व्याजदरासह गुंतवलेली रक्कम परत मिळावी या उद्देशाने या योजनेची सुरुवात केली गेली.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.