National Savings Recurring Deposit Account Yojna 2024 | राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव खाते योजना २०२४
तुम्हाला जर आपली गुंतवणूक एका सुरक्षित ठिकाणी करायची आहे आणि पुढच्या पाच वर्षासाठी आपल्याला चांगला रेट ऑफ इंटरेस्ट पण पाहिजे आहे तर आपल्यासाठी ही योजना आहे योजनेचे नाव आहे National Savings Recurring Deposit Account Yojna 2024 | ( राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव खाते योजना २०२४).
या योजनेअंतर्गत खाते खोलायचे असेल तर आपल्याला कमीत कमी 100 /-रुपये भरता येतात व दहाच्या पटीमध्ये आपण हे पैसे भरू शकतो आणि जर आपण आपल्या खात्यावर 16 तारखेनंतर महिन्याच्या शेवटपर्यंत कधीही पैसे भरत असाल तर महिन्याच्या शेवटी हे पैसे भरले जातात.जर आपण ठरवलेल्या तारखेला पैसे दिले नाही तर आपल्याला एक डिफॉल्ट चार्ज द्यावा लागतो जो चार्ज एक रुपया ते शंभर रुपये यामध्ये आहे.या योजनेअंतर्गत आपण कितीही खाते एका पोस्ट खात्यामध्ये ओपन करू शकतो.
समजा आपण महिन्याला या खाच्यामध्ये पाच हजार रुपये आणि २0 हजार भरत असो तर पाच वर्षानंतर आपल्याला किती रक्कम परत मिळेल याविषयी सविस्तर जाणून घेऊयात,
कालावधी | ५०००/- प्रत्येक महिन्याला | 20,०००/- प्रत्येक महिन्याला |
3 वर्षा नंतर | ६७,४९२/- | २,६९,९६७/- |
4 वर्षा नंतर | ७०,१९२/- | २,८०,७६६/- |
5 वर्षा नंतर | 3,५६,८२९/- | 14,२७,३१७/- |
तर आपण आकडेमोड समजून घेतली जर आपण महिन्याला वीस हजार रुपये या खात्यामध्ये टाकले तर आपल्याला पाच वर्षानंतर १५ लाखापर्यंत रक्कम मिळणार आहे.अतिशय उत्कृष्ट अशी ही योजना आहे ज्याद्वारे आपल्याला चांगली रिटर्न्स मिळतात तर विचार कसला करता येईल आजच आपल्या गुंतवणुकीला सुरुवात करा.
या योजनेद्वारे आपण कर्ज देखील घेऊ शकतो परंतु त्यासाठी अट अशी आहे की आपल्याला एक वर्षापर्यंतचे हप्ते पूर्ण भरलेले असावेत.जर आपण या आरडीचे 12 हप्ते भरले असतील तर आपल्याला त्यावर 50% रक्कमेचे कर्ज घेता येईल.जर आपण कर्ज घेणार असाल तर आपल्याला या कर्जाचा हप्ता भरताना दोन टक्के जास्त व्याजदर द्यावा लागेल.जर आपण कर्ज घेऊन त्याचे व्याज भरले नाही तर आपल्या मुद्दलीतून व्याज वजा केली जाईल.
राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव खाते योजना २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,
राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव खाते योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of National Savings Recurring Deposit Account Yojna 2024 }
राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव खाते योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {National Savings Recurring Deposit Account Yojna 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.
योजनेचे नाव | National Savings Recurring Deposit Account Yojna 2024 |
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom} | केंद्र सरकार |
लाभार्थी {Beneficiary} | आपल्या देशातील नागरिक |
योजने मार्फत काय लाभ होणार आहे | ६.4% व्याजदारसह सुरक्षित बचत |
अधिकृत वेबसाईट {Authorized Website} | National Savings Recurring Deposit Account Yojna 2024 | ( राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव खाते योजना २०२४) |
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application} | ऑनलाईन / ऑफलाईन |
राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव खाते योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of National Savings Recurring Deposit Account Yojna 2024):-
- या योजनेद्वारे सुरक्षित गुंतवणूक तर होणारच आहे परंतु आपल्या देशातील लोकांना बचतीची देखील सवय लागणार आहे.
- अतिशय चांगला व्याजदर देऊन आपल्या देशातील लोकांच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव खाते योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents for National Savings Recurring Deposit Account Yojna 2024) :-
योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-
- आधार कार्ड (Aadhar Card)
- रेशन कार्ड (Ration Card)
- रहिवासी दाखला (Residence Proof)
- अर्जदाराचे जमिनीचा सातबारा (7/12 Documents)
- अर्जदाराच्या जमिनीचा अट अ (8 A)
- मोबाईल नंबर (Mobile Number)
- ई-मेल आयडी (Email ID)
- पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
- स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
- जातीचा दाखला (Caste Certificate)
राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव खाते योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for National Savings Recurring Deposit Account Yojna 2024 ) :-
- अर्जदार व्यक्ती भारताची रहिवासी असावी.
- योजनेद्वारे आपल्याला महिन्याला पैसे गुंतवायचे आहे नाहीतर आपल्याला यावर शिक्षा रक्कम देखील आकारली जाईल.
राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव खाते योजना २०२४ या योजनेचे खाते बंद करायचे असेल तर?(If you want to close National Savings Recurring Deposit Account Yojna 2024 ? )
- आपण या योजनेअंतर्गत खाते खोलणार असाल तर ते आपल्याला पाच वर्षासाठी खोलावे लागेल परंतु तीन वर्षांनंतर आपण ते बंदही करू शकतो.
- जोपर्यंत आपण आपली ऍडव्हान्स पेमेंट करत नाही तोपर्यंत आपल्यालाही खाते बंद करता येणार नाही.
राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव खाते योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for National Savings Recurring Deposit Account Yojna 2024) :-
राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव खाते योजना २०२४ या योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-
- खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.
National Savings Recurring Deposit Account Yojna 2024 | ( राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव खाते योजना २०२४)
- आपल्याला अर्ज मिळेल.
- दिलेला अर्ज आपल्याला व्यवस्थित रित्या वाचून त्यात विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित भरायची आहेत.
- वरती दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याला अर्जा सोबत जोडायची आहेत.
- पोस्ट ऑफिस मध्ये हा अर्ज जमा करायचा आहे.
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव खाते योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
FAQ :-
१. राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव खाते योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-योजनेचा अर्ज आपल्याला ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने भरता येईल त्यासाठी आपण ज्या क्षेत्रात राहत होते ती जवळील पोस्ट खात्यात जाणे गरजेचे आहे.
२. राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव खाते योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx या योजनेची ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ हे आहे.
३.राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव खाते योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-ही योजना केंद्र सरकारची असल्या कारणामुळे ही सर्व राज्यांमध्ये लागू झाली आहे.
४. राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव खाते योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?
उत्तर-आपल्या देशातील सुज्ञ नागरिक या योजनेचा फायदा घेऊ शकतात
5.राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव खाते योजना २०२४ या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?
उत्तर-या योजनेद्वारे आपल्याला चांगले व्याजदर असं गुंतवलेली रक्कम परत मिळेल.
6. राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव खाते योजना २०२४ या योजनेचा उद्देश काय आहे ?
उत्तर-आपल्या देशातील लोकांना बचतीची सवय व्हावी व एक चांगल्या गुंतवणूक तिथे उत्कृष्ट व्याजदरासह गुंतवलेली रक्कम परत मिळावी या उद्देशाने या योजनेची सुरुवात केली गेली.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.