National Savings Monthly Income Yojna 2024 | पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना 2024

Table of Contents

National Savings Monthly Income Yojna 2024 | ( पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना 2024 )

जर आपण काही ठराविक रक्कम पोस्टाच्या अकाउंटला टाकली आणि त्यानंतर आपल्याला महिन्याला थोडी थोडी रक्कम हवी आहे तर त्यासाठी कोणती योजना आहे हे जाणून घेऊयात आपले पोस्ट ऑफिस आपल्या देशातील नागरिकांसाठी नेहमी विविध योजना घेऊन येत असते त्यातीलच महत्त्वाची योजना म्हणजे राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न खाते योजना.

या योजनेद्वारे आपण जी रक्कम गुंतवले आहे त्यावर आपल्याला व्याज मिळणार आहे.कमीत कमी १०००/- रुपये टाकून आपण या योजनेसाठी गुंतवणूक सुरू करू शकतो.जर आपण सिंगल खाते ओपन करणार असाल जास्तीत जास्त नऊ लाखापर्यंतची गुंतवणूक या योजनेद्वारे शक्य आहे व जर आपण जॉईंट अकाउंट ओपन करणार असाल तर जास्तीत जास्त पंधरा लाखापर्यंतची गुंतवणूक आपल्याला करता येईल.या योजनेलाच MIS या नावाने देखील ओळखले जाते.ही योजना चालू असताना जर मॅच्युरिटी होण्याच्या पूर्वीच अर्जदाराचा मृत्यू झाला तर त्या महिन्यापर्यंतच्या व्याजा सहित पैसे वारसाला दिले जातील.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना 2024 या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना 2024 ची ठळक मुद्दे :- {Important Points of National Savings Monthly Income Yojna 2024 }

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना 2024 ची ठळक मुद्दे :- { National Savings Monthly Income Yojna 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावNational Savings Monthly Income Yojna 2024 | ( पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना 2024 )
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
केंद्र सरकार
लाभार्थी {Beneficiary}आपल्या देशातील सुज्ञ नागरिक
योजने मार्फत काय लाभ होणार आहेचांगल्या व्याजासह सुरक्षित गुंतवणूक करणे
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}
National Savings Monthly Income Yojna 2024 | ( पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना 2024 )
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन
National-Savings-Monthly-Income-Yojna-2024
National-Savings-Monthly-Income-Yojna-2024

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना 2024 या योजनेची उद्दिष्टे (Purpose of National Savings Monthly Income Yojna 2024 ):-

  • आपल्या देशातील नागरिकांना बचतीची सवय लागावी या उद्देशाने सरकारने ही योजना राबवली आहे.
  • या योजने द्वारे गुंतवणूकदार आपले पैसे गुंतवतील व त्याचा योग्य मोबदला मिळवतील या द्वारे आपल्या देशाच्या प्रगतीला देखील गुंतवणूकदारांची मदत होणार आहे.
  • सुरक्षित गुंतवणूक हे उद्दिष्ट समोर ठेवून केंद्र सरकारने ही योजना राबवली आहे.
  • बचत करणाऱ्या अर्जदाराला जास्तीत जास्त व्याजदर कसा उपलब्ध करून देता येईल व त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हे या योजनेचे उद्देश आहे.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना 2024 या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents for National Savings Monthly Income Yojna 2024) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • रहिवासी दाखला (Residence Proof)
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
  • स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
  • जातीचा दाखला (Caste Certificate)

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना 2024 या योजनेची पात्रता,अटी (Eligibility for National Savings Monthly Income Yojna 2024 ) :-

  • अर्ज करणारा नागरीक हा भारताचा नागरिक असावा.
  • या योज नेअंतर्गत जर आपल्याला खाते उघडायचे असेल तर आपल्याला कमीत कमी 1000 /- रुपये ठेवणे गरजेचे आहे.
  • आपल्याला हजाराच्या पटीने या खात्यामध्ये पैशाची गुंतवणूक करावी लागणार आहे.
  • जर आपण सिंगल अकाउंट ओपन करत असो तर जास्तीत जास्त नऊ लाखापर्यंत या योजनेद्वारे गुंतवणूक करू शकतो आणि जर जॉईंट अकाऊंट असेल तर जास्तीत जास्त 15 लाखापर्यंतची गुंतवणूक या योजने द्वारे करता येईल.
  • जॉइंट अकाउंट मध्ये दोन्हीही अर्जदारांची गुंतवणूक समान असेल आणि गुंतवलेला पैसा देखील समान मिळेल.
  • या योजने अंतर्गत तुम्ही एका पेक्षा जास्त खाते ओपन करू शकता.
  • या योजनेचा अर्जदार हा अठरा वर्षापेक्षा जास्त असावा.
  • अठरा वर्षा पेक्षा कमी वयाच्या अर्जदारांचे या योजने अंतर्गत खाते उघडायचे असेल तर ते त्याच्या पालकाला उघडावे लागेल.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना 2024 या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for National Savings Monthly Income Yojna 2024) :-

आपण बघूया या योजनेचा अर्ज ऑफलाईन प्रकारे कसा भारता येईल-

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना 2024 या योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

  • खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.

National Savings Monthly Income Yojna 2024 | ( पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना 2024 )

  • आपल्याला अर्ज मिळेल.
  • दिलेला अर्ज आपल्याला व्यवस्थित रित्या वाचून त्यात विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित भरायची आहेत.
  • वरती दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याला अर्जा सोबत जोडायची आहेत.
  • पोस्ट ऑफिस मध्ये हा अर्ज जमा करायचा आहे.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना 2024
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना 2024

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना 2024 या योजनेचे खाते बंद करत असाल तर ???

  1. या योजनेअंतर्गत जर आपण गुंतवणूक करत असाल तर कमीत कमी आपल्याला पाच वर्षाचे गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
  2. एक वर्षापूर्वी तुम्ही आपली गुंतवणूक या योजने अंतर्गत काढू शकणार नाही.
  3. जर तुम्ही एक वर्ष ते तीन वर्षाच्या दरम्यान आपली गुंतवणूक काढत असाल तर आपण भरलेल्या गुंतवणुकीच्या दोन टक्के कपात करण्यात येईल व उर्वरित रक्कम आपल्या खात्यावर जमा केली जाईल.
  4. जर तुम्ही तीन वर्षानंतर पाच वर्षापर्यंत गुंतवणूक काढत असाल तर आपण भरलेल्या गुंतवणुकीच्या एक टक्का कपाट केली जाईल व उरलेली रक्कम आपल्या बँक खात्यात जमा केली जाईल.
  5. मुदतपूर्वक खाते बंद करायचे असल्यास आपल्याला संबंधित ऑफिसमध्ये जाऊन अर्ज देणे गरजेचे आहे.

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना 2024 या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|

जर आपल्या आसपास असे कोणी असेल की ज्यांना एक रकमेजर आपल्या आसपास असे कोणी असेल की ज्यांना एक रकमी रक्कम भरायची आहे व त्याचे व्याज महिन्याला मिळवायचे आहे आशा आहे की ही योजना आपल्याला आवडली असेल ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून योजनेचा फायदा घेता येईल.


FAQ :-


१. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना 2024 योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-या योजनेचा अर्ज आपल्याला ऑफलाईन प्रकारे करता येईल.

२. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना 2024 या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ आहे.

३.पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना 2024 कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-योजना केंद्र सरकारची असल्या कारणास्तव ही आपल्या देशातील सर्व राज्यांमध्ये लागू झाली आहे.

४. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना 2024 चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-आपल्या देशातील सर्व सुज्ञ नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

5.पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना 2024 या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-7.4% व्याजदरा सोबत गुंतवलेली रक्कम परत मिळेल.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.