Mukhyamantri Yojna Doot Bharti 2024:राज्यात ५०,००० जागांसाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ पदांची मेगा भरती

Mukhyamantri Yojna Doot Bharti 2024-मुख्यमंत्री योजना दूत भारती २०२४

Mukhyamantri Yojna Doot Bharti 2024-मुख्यमंत्री योजना दूत भारती २०२४-योजनेचा उद्देश

या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसार करून नागरिकांना शासकीय स्तरावरील योजनांचा अधिकाधिक लाभ मिळवून देणे. या कार्यक्रमांमध्ये राज्यभरात जवळपास ५०,००० योजनादूतांची नेमणूक करण्यात येणार आहे, जे ग्रामीण भाग तसेच शहरी भागातील शासन योजनांचा प्रचार करू शकतील.

सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत योग्य रीतीने पोहोचवण्याची जबाबदारी योजना दूतांवर असणार आहे.

कार्यक्रमाची ठळक रूपरेषा

  1. नेमणूक:

प्रत्येक ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीसाठी १ योजनादूत.

आणि शहरी भागात ५,००० लोकसंख्येच्यामागे १ योजनादूत.

योजनेअंतर्गत असे एकूण ५०,००० योजनादूतांची नेमणूक केली जाणार आहे.

  1. मानधन किती मिळेल घेऊयात जाणून :

प्रत्येक योजनादूताला रुपये १०,००० चे प्रति महिना मानधन दिले जाणार आहे.

  1. कराराचा कालावधी जाणून घेऊयात:

योजनादूतासोबत ६ महिन्यांचा करार केला जाणार आहे. आणि हा करार वाढविण्यात येणार नाही.

कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठीची प्रक्रिया:

  1. उमेदवारांची ऑनलाइन नोंदणी तसेच त्यांच्या पात्रतेची तपासणी देखील केली जाणार आहे.
  2. पात्र उमेदवारांची याद्या जिल्ह्याच्या माहिती व जनसंपर्क अधिकाऱ्यांकडे पाठवल्या जातील.
  3. प्रत्येक उमेदवारासोबत ६ महिन्यांचा करार केला जाणार आहे.
  4. जिल्ह्यातील माहिती व जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेच्या माध्यमातून योजनादूतांना प्रशिक्षण दिले जाईल.

या योजनेत सहभागी होणारे उमेदवार कोण असतील जाणून घेऊ?
योजनेत सहभागी होणारे उमेदवार हे विशेषत: ग्रामीण भागातील तरुण असतील तसेच शहरी भागातील तरुण देखील या योजनेचे उमेदवार असतील. या उमेदवारांना सरकारच्या योजना आणि सुविधा याबद्दल सखोल माहिती दिली जाईल, ज्यामुळे ते त्या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना मार्गदर्शन करू शकतील.

Mukhyamantri Yojna Doot Bharti 2024-मुख्यमंत्री योजना दूत भारती २०२४-मुख्य कामे

  1. शासकीय योजना आणि त्यांची माहिती गावागावात आणि शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवणे.
  2. नागरिकांना योजनेचा लाभ घेता यावा तसेच अर्ज कसा करावा याची मदत त्यांच्यामार्फत केली जाईल.
  3. शासकीय योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी स्थानिक प्रशासनाला त्यांच्यामार्फत मदत करणे.
  4. योजना दूत म्हणून जनजागृती मोहिमांमध्ये सहभागी नोंदविणे.
  5. गावातील मागासप्रवर्ग तसेच इतर गरजू लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणे.

Mukhyamantri Yojna Doot Bharti 2024-मुख्यमंत्री योजना दूत भारती २०२४-शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार किमान १०वी किंवा १२वी पास असणे आवश्यक आहे.
  • त्यांना संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे अपेक्षित असणार आहे, ज्यामुळे ते ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आणि नागरिकांनी ची माहिती संकलन सुलभपणे करू शकणारे हवे.

Mukhyamantri Yojna Doot Bharti 2024-मुख्यमंत्री योजना दूत भारती २०२४-वयोमर्यादा काय असतील तर जाणून घेऊयात-

  • उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षाच्या दरम्यान असावी.

Mukhyamantri Yojna Doot Bharti 2024-मुख्यमंत्री योजना दूत भारती २०२४-निवड प्रक्रिया

अर्जदारांना निवड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी एक लेखी परीक्षा आणि मुलाखत द्यावी लागेल.

अर्जदारांचा निकाल हा त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि परीक्षेत मिळणाऱ्या गुणांनुसार जाहीर केला जाईल.

अर्ज प्रक्रिया विषयी जाणून घेऊयात :

  1. अर्जदारांनी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करणे गरजेचे आहे.
  2. अर्जात आवश्यक ती माहिती भरून शैक्षणिक कागदपत्रे तिथे अपलोड करावीत.
  3. अर्ज सादर झाल्यानंतर उमेदवारांना परीक्षा आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

Mukhyamantri Yojna Doot Bharti 2024-मुख्यमंत्री योजना दूत भारती २०२४-महत्त्वाचे दस्तऐवज / Important Documents .

आधार कार्ड / Aadhar Card.

शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र / Educational Documents.

राहण्याचे प्रमाणपत्र / Address Proof.

पासपोर्ट साईझ फोटो / Passport size photographs.

वैयक्तिक बँक खात्याचा तपशील. / Bank details.

नियोजन व देखरेख :

विभागीय संचालक / उपसंचालक (माहिती व जन संपर्क मंत्रालय) यांच्याकडून योजनादूतांच्या कामकाजाचे स्वनियंत्रण केले जाईल.

हे देखील वाचा-

mukhyamantri yojanadoot yojna 2024:मुख्यमंत्री योजनादूत योजना २०२४-आजच अर्ज करा आणि ६०,०००/- मिळवा.

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली मुख्यमंत्री योजनादूत योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१. मुख्यमंत्री योजनादूत योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-या योजनेचा अर्ज आपल्याला ऑफलाईन प्रकारे करावा लागेल.

२. मुख्यमंत्री योजनादूत योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- www.maharashtra.gov.in

३.मुख्यमंत्री योजनादूत योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी या योजनेचा लाभ घेता येईल.

४.मुख्यमंत्री योजनादूत योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-आपल्या राज्यातील १८ ते ३५ वयोगटातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

5.मुख्यमंत्री योजनादूत योजना २०२४ या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-या योजने अंतर्गत 6 महिन्या पर्यंत १००००/- रुपये पत्री महिना लाभ होणार आहे.

6. मुख्यमंत्री योजनादूत योजना २०२४ या योजनेचा उद्देश काय आहे ?

उत्तर-आपले राज्य सरकार राबवत असलेल्या विविध योजना आपल्या राज्यातील नागरिकान पर्यंत पोहचवणे हा उद्धेश या योजेनेचा आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.