Mahila Sanman Yojana
नारी सन्मान योजना म्हणजेच महिला सन्मान योजना ही योजना आपल्या सरकारने महिलांसाठी त्यांच्या सन्मानासाठी राबविण्याचे ठरविले आहे महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावी व आर्थिकदृष्ट्या तिची बचत व्हावी हा विचार करून शासनाने महिला सन्मान योजना सुरू केली आहे.महिला सन्मान योजना हिलाच एम एस एस सी या नावाने देखील ओळखले जाते
2023 चे जे बजेट आले त्यामध्ये निर्मला सीतारामन यांनी या योजनेची घोषणा केली तेव्हापासून महिला सन्मान योजना राबवली जात आहे. जरी तुमच्या घरात एखादी छोटी मुलगी आहे किंवा वयोवृद्ध महिला आहे तर ही महिला सन्मान योजना त्यांच्यासाठी एक अविष्कार ठरणार आहे.
तुमच्या घरात जर अठरा वर्षापेक्षा छोटी मुलगी असेल तर तिचे गार्डियन म्हणून तुम्ही अकाउंट महिला सन्मान योजनेचा फायदा घेऊ शकता ,एवढेच काय तर 65 वर्षाच्या महिलेला देखील या योजनेचा फायदा घेता येणार आहे.थोडक्यात सांगायचं झालं तर या योजनेसाठी वयाचे कुठलेही बंधन नाही तर आपण बघूयात की महिला सन्मान बचत योजनेत आपल्याला किती पैसे गुंतवायचे आहेत.
महिला सन्मान योजनेत (Mahila Sanman Yojana) कितीची गुंतवणूक करू शकता?
महिला सन्मान योजना यासाठी आपल्याला कमीत कमी 1000 रुपये तर जास्तीत जास्त दोन लाख रुपये इतकी गुंतवणूक करता येणार आहे.
कमीत कमी गुंतवायची वार्षिक रक्कम | १०००/- मात्र |
जास्तीत जास्त गुंतवायची वार्षिक रक्कम | २०००००/- मात्र |
महिला सन्मान योजणे चा(Mahila Sanman Yojana) लॉकिंग पीरियड किती आहे?
- महिला सन्मान योजनेअंतर्गत आपण जे पैसे गुंतवले आहे त्याला लॉकिंग पीरियड देखील असणार आहे तर हा लॉकिंग पीरियड दोन वर्ष इतका आहे.
- पण जर लॉकिंग पीरियड आहे तर त्यालाही अपवाद आहेतच तर काय आहेत हे अपवाद लॉकिंग पिरियड जर दोन वर्ष असेल परंतु एखाद्या महिलेचे निधन झाले किंवा तिला एखादा जीवघेणा आजार झाला तर या सिच्युएशन मध्ये आपण एक वर्षानंतर पैसे काढू शकतो परंतु एक वर्षानंतर आपण जी रक्कम अडकवलेली आहे त्याच्या फक्त 40% इतकेच पैसे आपण काढू शकतो
लॉकिंग पिरियड यासाठी ठेवला आहे की महिलांचा आर्थिक दृष्ट्या संवर्धन व्हावं त्यांची बचत व्हावी यासाठी या योजनेअंतर्गत ब्लॉकिंग पिरेड ठेवण्यात आला आहे.
महिला सन्मान योजने(Mahila Sanman Yojana) अंतर्गत किती व्याज मिळणार आहे?
आपण म्हणू शकतो की महिला सन्मान बचत योजना या योजनेअंतर्गत सर्वात जास्त व्याज आपल्याला मिळणार आहे ते कसं जाणून घेऊया सर्व बॅंका किंवा ही स्कीम देखील आपल्याला 7.5आपण म्हणू शकतो की महिला सन्मान बचत योजना या योजनेअंतर्गत सर्वात जास्त व्याज आपल्याला मिळणार आहे ते कसं जाणून घेऊया सर्व बॅंका किंवा ही स्कीम देखील आपल्याला 7.5% एवढं व्याज देणार आहे परंतु परंतु महिला सन्मान बच(Mahila Sanman Yojana)त या योजनेअंतर्गत तुम्हाला कॉर्टर कंपाऊंड मिळणार आहे.कॉटर कंपाऊंड म्हणजे तर तीन महिन्याला जी मुद्दल असेल त्या मुद्दलवर आपल्याला व्याजज मिळणार.
- याचाच अर्थ असा होतो की आपल्याला या योजनेअंतर्गत 7.71% इतका इतके व्याज मिळणार आहे म्हणून महिला सन्मान योजना ही खूप महत्त्वाची योजना मानली जाते.
महिला सन्मान योजनेचा(Mahila Sanman Yojana) लाभ कसा घ्यावा?
- तर आता प्रश्न पडतो की या योजनेचा लाभ आपण कसा घ्यायचा या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण पोस्ट ऑफिस गव्हर्मेंट बँका प्रायव्हेट बँका यांच्याद्वारे आपण महिला सन्मान बचत योजनेचा लाभ घेऊ शकतो सुरुवातीला जेव्हा मार्चमध्ये या योजने योजनेची सुरुवात झाली त्यावेळेस फक्त पोस्ट ऑफिस द्वारे आपण महिला सन्मान बचत योजनेचा लाभ घेऊ शकणार होतो परंतु 27 जून 2023 पासून आपण गव्हर्मेंट बँका आणि प्रायव्हेट बँकांद्वारे देखील महिला सन्मान बचत योजनेचा लाभ घेऊ शकतोतर आपण या योजनेमध्ये पैसे कसे गुंतवू शकतो जर आपल्याला दोन लाख गुंतवायचे आहे असतील पर वर्षाला आणि आपण ते तीन हप्त्यात भरणार असो तर प्रत्येक दोन हप्त्यांमध्ये आपल्याला कमीत कमी तीन महिन्याचे अंतर ठेवणे कंपल्सरी आहे.आपण पहिला हप्ता भरत आहे आणि लगेच दुसरा दुसऱ्या दिवशी हप्ता भरून चालणार नाही त्यासाठी आपल्याला तीन महिन्याचे अंतर ठेवणे गरजेचे आहे
- महिला सन्मान योजना चा लाभ घेन्यासाठ-१ .पोस्ट खाते.
२.गव्हर्मेंट बँका
३.प्रायव्हेट बँक
या अंतर्गत आपल्याला महिला सन्मान योज चा लाब घेता येणार आहे.
टॅक्स साठी आपल्या महिला सन्मान योजने चा (Mahila Sanman Yojana) फायदा होईल का?
टॅक्स साठी आपल्या या योजनेचा फायदा होईल का? तर उत्तर असेल नाही जर तुम्ही 30% स्लॅब मध्ये असाल तर तुम्हाला कंपल्सरी व्याजावर 30% इतका टॅक्स भरावाच लागणार आहे, परंतु याचा एक फायदा असा आहे की आपला जो टीडीएस कट होणार आहे तो होणार नाही कारण यामध्ये असं दिलेलं आहे की
- 40000 अमाऊंटवर आपण टीडीएस भरणार आहोत ,परंतु आपली जास्तीत जास्त दोन लाख पर्यंतच रक्कम गुंतवू शकतो त्यामुळे पूर्ण हिशोब केला तर आपल्या टीडीएस कुठेही कट होत नाही. महिला सन्मान बचत योजना अतिशय सुरक्षित योजना आहे या योजनेअंतर्गत आपल्याला योग्यवेळी पैसे रिटर्न मिळतात तसेच लिक्विडिटी चा विचार केला तरीही महिला सन्मान बचत योजना ही उत्कृष्ट योजना आहे.
महिला सन्मान योजने अंतर्गत किती पैसे आपल्याला मिळणार-
- तर जाणून घेऊया किती रिटर्न्स मिळतात आपल्याला महिला सन्मान योजनेअंतर्गत जर आपण 1000 इतके पैसे जमा करणार आहोत तर आपल्याला दोन वर्षानंतर ११६० रुपये मिळणार आहेत
- :तेच जर आपण दोन लाख रुपये जमा करणार असणार आहोत तराला तर आपल्याला दोन वर्षानंतर दोन लाख बत्तीस हजार 44 इतके रुपये परत मिळणार आहेत.
महिला सन्मान योजने मध्ये १०००/- मात्र वार्षिक पैसे अडकवते तर इतके पैसे मिळणार- | ११६०/- मात्र |
महिला सन्मान योजने मध्ये २०००००/- मात्र वार्षिक पैसे अडकवते तर इतके पैसे मिळणार | २३४०४०/- मात्र |
महिला सन्मान योजना(Mahila Sanman Yojana) विषय ठळक मुद्दे-
योजनेचे नाव | महिला सन्मान योजना |
योजनेची सुरुवात कधी व कोणी केली | महिला सन्मान योजनाची सुरुवात १ फेब्रुवारी २०२३ मध्ये निर्मला सीतारमण यांनी जाहीर केली. |
महिला सन्मान योजनेत कमीत कमी किती पैसे टाकू शकतो | वार्षिक १०००/- मात्र |
महिला सन्मान योजनेत जास्कितीत जास्तीत पैसे टाकू शकतो | वार्षिक २०००००/- मात्र |
महिला सन्मान योजना लाभ कुणाला होणार आहे | आपल्या कुटुंबातील मुली व महिलांना |
महिला सन्मान योजनेत पैसे अडकवायला वयाची अट आहे का | नाही |
महिला सन्मान योजना अंतर्गत किती व्याज मिळणार आहे | ७.५०% |
महिला सन्मान योजना अंतर्गत पैसे गुंतवणुकीसाठी लॉकिंग पीरियड किती आहे- | २ वर्ष |
महिला सन्मान बचत योजनेसाठीचे (Mahila Sanman Yojana)कागदपत्रे–
महिला सन्मान योजनेसाठी गुंतवणूक करायची असेल तर खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे,हे कागदपत्र असतील तर च आपण या योजनेचा फायदा घेऊ शकतो-
१.आधार कार्ड(aadhar card)
२.पॅन कार्ड(pan card)
३.शिधापत्रिका(ration card)
४. पासपोर्ट आकाराचे फोटो २( 2 passport size photos)
५.उत्पन्नाचा पुरावा(income certificate)
६. मोबाइल नंबर(mobile number)
७.पोस्ट ऑफिस /बँक खाते पुस्तक(post office/bank passbook).
वरील सर्व कागदपत्रे असतील तर तुम्ही महिला सन्मान योजनेचा लाभ घेऊ शकता.
महिला सन्मान योजनेचा(Mahila Sanman Yojana) अर्ज कुठे करावा-
महिला सन्मान योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला खालील लिंक वर जाऊन अर्जांची प्रत डाऊनलोड करून अर्ज भरायचा आहे.
वरती दिलेला अर्ज भरल्या नंतर सांगितलेली कागदपत्रे घेऊन कुठल्याही पोस्ट खात्यात किंवा गव्हर्मेंट बँका,प्रायव्हेट बँक मध्ये जाऊन आपण या योजने चा फायदा घेऊ शकता.
महिला सन्मान योजनेची(Mahila Sanman Yojana) उद्दिष्टे-
१.महिला सन्मान योजनेची प्रमुख उद्देश हा आहे कि आपल्या देशातील महिला आर्थिक दृशीने सक्षम होतील,अतिशय कमी वेळेत चागला व्याजदर मिळून देणारी एक क्रांतिकारी आणि अतिशय चांगली अशी योजना आपल्या भारत सरकारने आपल्या देशातील मुली व महिलां साठी आणली आहे.
२. आपल्या देशातील मुलीचे सक्षमीकरण या योजने अंतर्गत होणार आहे.
महिला बचत योजनेचे फायदे–
- महिला बचत योजना आपल्याला जवळपास 7.71% इतका व्याजदर देते तर ही योजना नियमित बचतीपेक्षा जास्त आहे त्याचा उपयोग आपण आपण आर्थिक फायद्यासाठी करू शकतो.
- महिला बचत योजनेअंतर्गत जर आपल्याला पैसे काढायचे असतील तर ते आपण कधीही काढू शकतो त्यासाठी कुठलाही दंड आकारला जाणार नाही आहे, या योजनेअंतर्गत लागून पिरेड असल्यामुळे आपल्याला दोन वर्ष आपली रक्कम काढता येणार नाही परंतु काही झाले तर 40% एवढी रक्कम आपण काढू शकतो.
- अतिशय सोप्या पद्धतीने आपण या योजनेअंतर्गत आपले पैसे जोखीम मुक्त ठेवू शकतो व खूप सोप्या पद्धतीने कागदपत्रांचे संघटितकरण करून आपण या योजनेचा फायदा घेऊ शकतो.
- प्रामुख्याने ही योजना एक बचतीसाठी तयार केलेली योजना आहे ज्याचा फायदा आपल्या घरातील लहान मुली व वृद्ध यांना देखील होऊ शकतो यामुळे त्या स्वतःचे स्वतंत्रपणे आर्थिक धोरण जोपासू शकतात.
- कोणतीही वैद्यकीय अडचण आली किंवा शैक्षणिक क्षेत्रात कोणतीही फी भरायची असेल तर आपण या योजनेत योजनेत अडकवलेले पैसे काढू शकतो व त्याचा उपयोग आपण आपले भविष्य घडविण्यासाठी करू शकतो.
FAQ’S-
१.महिला सन्मान योजनाचा लाभ आपण वर्षानुवर्ष घेऊ शकतो का?
उत्तर-नाही,महिला सन्मान योजनाचा लाभ आपण दोन वर्ष इतकाच घेऊ शकतो.
२.महिला सन्मान योजनेचा फायदा कोण घेऊ शकतो?
उत्तर-देशातील कोणत्याही वयाच्या mahila या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.
all information given by YOJNA GUARANTEE.COM
Thank you for Watching.