Maharastra Mahatma Jyotiba Phule Krjmafi 2024|महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी 2024

Maharastra Mahatma Jyotiba Phule Krjmafi 2024|महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी 2024

आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी 2023 -2024 ची कर्जमाफीची यादी जाहीर झाली आहे.
या योजनेअंतर्गत आपले सरकार दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करणार आहे.या कर्जमाफीच्या यादीमध्ये आपले नाव आहे का हे तपासण्यासाठी खालील आपला लेख वाचा.

2019 पर्यंतचे सर्व पीक कर्जे महात्मा फुले कर्ज योजनेमध्ये जोडले जाणार आहे.या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2019 पर्यंत ची सर्व पिकांची थकबाकी माफ केली जाणार आहे परंतु बरेच असे शेतकरी आहे जे आपल्या कर्जाची परतफेड करतात, तर या परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकार घेऊन आली आहे एक नवीन योजना या योजनेचे नाव आहे पीक कर्जमाफी योजना. या योजनेची सर्व माहिती काही दिवसातच आपल्या सर्वांपर्यंत पोहोचेल.
या योजने अंतर्गत कर्ज प्रोत्साहन आणि कर्जमाफी अशा दोन प्रकारे योजना चालवल्या जाणार आहेत.
कर्ज प्रोत्साहन योजनेअंतर्गत सलग तीन आर्थिक वर्षात जर शेतकऱ्याने आपली पिकाचे कर्ज नियमित फेडले असेल तर या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे.या योजने अंतर्गत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार कमाल इतकी रक्कम प्रोत्साहन म्हणून सरकार देणार आहे.

दोन टप्प्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी योजनेचे नावे जाहीर झाली होती. आता बघूया तिसऱ्या टप्प्यातील नावे
आपल्या महाराष्ट्राला १३ हजार तीनशे सहा कोटी रुपये सरकारने मान्य केले आहेत याद्वारे 16, 690 रुपयांची कर्जमाफी करण्यात येणार आहे.आतापर्यंत या योजनेचा फायदा जवळपास 25.77 लाख लोकांनी घेतला आहे.
आता बघूया महात्मा फुले कर्जमाफी यादी कशी तपासावी.

Maharastra Mahatma Jyotiba Phule Krjmafi 2024
Maharastra Mahatma Jyotiba Phule Krjmafi 2024

Table of Contents

महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी 2024 या योजनेची ठळक मुद्दे ( Important ponits for Maharastra Mahatma Jyotiba Phule Krjmafi 2024)

योजनेचे नावमहाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी 2024 (Maharastra Mahatma Jyotiba Phule Krjmafi 2024)
योजना कोणी सुरु केलीराज्य सरकार
योजनेचा उद्देश काय आहे राज्यातील शेतकऱ्यांची कर्ज माफी
योजनेचा फायदा काय आहे२ लाखापर्यंत थकबाकी असलेले पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज माफ करणे
योजनेचा अर्ज कसा भरावाऑफलाईन
योजनेची अधिकृत वेबसाईट
महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी 2024 (Maharastra Mahatma Jyotiba Phule Krjmafi 2024)

Table of Contents

महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी 2024 या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :- (Maharastra Mahatma Jyotiba Phule Krjmafi 2024 )

महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी 2024 योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे.

  • शेतकरी अल्पधारक किंवा अल्पभूधारक असल्याचा दाखला
  • आधार कार्ड (aadhar card)
  • रेशन कार्ड (ration card)
  • कोणत्याही राष्ट्रकृत बँकेचे पासबुक (bank passbook)
  • मोबाईल नंबर (mobile no)
  • ई-मेल आयडी (email-id)
  • जमिनीचा सातबारा (7/12)
  • पासपोर्ट फोटो (passport photos)






महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी 2024 या योजनेसाठी पात्रता (Eligibility for Maharastra Mahatma Jyotiba Phule Krjmafi 2024)

महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्तीसाठी आपल्या महाराष्ट्रातील अल्प धारक व अल्पभूधारक शेतकरी पात्र आहेत.

महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी 2024 या योजनेसाठी अपात्रता (who is not Eligibility for Maharastra Mahatma Jyotiba Phule Krjmafi 2024)

काही शेतकरी अपात्र देखील आहेत तर बघूया त्या योजनेचा लाभ कुणाला मिळणार नाही-

  • 2019 मध्ये जी कर्जमाफी झाली होती त्या कर्जमाफीच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली होती ते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
  • या योजनेचा लाभ आपल्या देशातील आत्ताची मंत्री किंवा भूतकाळात जी मंत्री होते लोकसभेत राज्यसभेत काम करणारे सदस्य विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये काम करणारे आत्ताचे सदस्य आणि यापूर्वी काम केलेले सदस्य हे सर्व या योजनेसाठी अपात्र आहेत.
  • क्लास डी चे सोडून सर्व सरकारी कर्मचारी या योजनेसाठी अपात्र आहेत.
  • महावितरण एसटी महामंडळ याची कर्मचारी अपात्र आहे.
  • शेती करत असताना जोडधंदा करणारे शेतकरी ज्यांना जे आयकर भरतात ती व्यक्ती या योजनेचा फायदा घेऊ शकणार नाहीत.
  • निवृत्त व्यक्ती ज्यांना दरमहा 25 हजारापेक्षा जास्त पेन्शन मिळते असे शेतकरी या योजनेचा फायदा घेऊ शकणार नाहीत.
Maharastra Mahatma Jyotiba Phule Krjmafi 2024
Maharastra Mahatma Jyotiba Phule Krjmafi 2024

महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी 2024 या योजने फायदे(benefits of Maharastra Mahatma Jyotiba Phule Krjmafi 2024)

  1. योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतची कर्जमाफ केले जाणार आहे.
  2. योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होणार आहे.
  3. या योजनेची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट वर जमा होणार असल्यामुळे या पारदर्शकता राहणार आहे.
  4. या योजनेमुळे आपल्या देशात शेतकरी शेती करण्यात प्रोत्साहित होतील.
  5. हे योजनेतून मिळालेले दोन लाख रुपयांचा शेतकरी आर्थिक मदत म्हणून उपयोग करू शकतात जेणेकरून योग्य वेळेत बी बियाणे घेणे अवजारे घेणे .




महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी 2024 या योजनेची यादी कशी डाऊनलोड करावी (How to download list of Maharastra Mahatma Jyotiba Phule Krjmafi 2024 )


आता बघुयात की महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी लिस्ट कशी डाऊनलोड करावी जेणेकरून शेतकरी आपले नाव कर्जमाफी योजनेमध्ये आहे की नाही हे तपासू शकतात.
कर्जमाफी तपासण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Maharastra Mahatma Jyotiba Phule Krjmafi 2024|महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी 2024

महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी 2024 या योजनेची यादीत आपले नाव कसे तपासावे (How to check name in Maharastra Mahatma Jyotiba Phule Krjmafi 2024 )



आपल्या शेतकरी बांधवांना ज्यांना 2024 कर्जमाफीची यादी तपासायची आहे त्यांनी खालील प्रमाणे आपले नाव कर्ज यादीत आहे की नाही हे तपासा-

  1. समोर दिलेल्या एक अधिकृत वेबसाईटला क्लिक करा.खालील लिंक वर क्लिक करा.

Maharastra Mahatma Jyotiba Phule Krjmafi 2024|महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी 2024

  1. आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
  2. आपल्यासमोर ओपन झालेल्या पेज मध्ये आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे.
  3. त्यानंतर आपल्याला आपले गाव निवडायचे आहे
  4. त्यानंतर आपल्यासमोर एक यादी ओपन होईल त्या यादीमध्ये आपल्याला आपले नाव तपासायचे आहे.

Maharastra Mahatma Jyotiba Phule Krjmafi 2024 Toll Free number (महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी 2024 अधिकृत नंबर)

८६५७५९३८०८

८६५७५९३८०९

८६५७५९३८१०

महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी 2024 योजनेचा अर्ज कसा करावा (How to apply for Maharastra Mahatma Jyotiba Phule Krjmafi 2024)

या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्या जवळील कुठल्याही बँकेमध्ये आपल्याला सर्व कागदपत्रे आधार कार्ड व बँक पासबुक जमा करायचे आहे .तिथे दिलेली प्रक्रिया सर्व पूर्ण झाल्यानंतर कर्जाची रक्कम आपल्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर केली जाईल.

FAQ-

१.महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी 2024 योजनेचा फायदा कुणाला होणार आहेत?

उत्तर-महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी 2024 योजनेचा फायदा अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना होणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ होणार आहे

२.महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी 2024 योजना केव्हा कोणी सुरू केली?

उत्तर-महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी 2024 21 डिसेंबर 2019 रोजी आपले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केली.

हे पण वाचा :-

मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. { LEK LADKI YOJNA }


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.{Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा किसान सन्मान निधी योजना |Kisan Sanman Nidhi Yojna


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनाSukanya Samrudhi YojnaBharat Sarkar।Women Empowerment.


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजने चा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना | Mahila Samrudhhi Karj Yojna | अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.


सरकार देत आहे मोफत घरे त्यासाठी वाचा रमाई आवास घरकुल योजना २०२४ | Ramai Awas Gharkul Yojana 2024