Maha Tet 2024
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 2024 ही परीक्षा इयत्ता 1 ते 5 वी आणि 6 ते 8 वी च्या शिक्षक पदांकरिता आयोजित केली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण होणे शिक्षक म्हणून नियुक्त होण्यासाठी आवश्यक आहे. MAHA TET सर्व प्रकारच्या शाळांमध्ये (अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित) शिक्षक पदभरतीसाठी मान्य आहे.
Maha Tet 2024:-परीक्षेचे स्वरूप काय असेल जाणून घेऊयात:
- पेपर 1 ला:
इयत्ता 1 ते 5 वी साठी.
या पेपरमध्ये बाल मानसशास्त्र, गणित, भाषा विषय(मराठी, हिंदी, इंग्रजी इ.), पर्यावरण शिक्षण यासारख्या विषयांवर आधारित प्रश्न असणार आहेत.
एकूण गुण: 150 असतील
- पेपर 2 रा:
इयत्ता 6 ते 8 वी साठी.
यामध्ये बाल मानसशास्त्र, सामाजिक शास्त्र, विज्ञान व गणित, आणि भाषा या विषयांवर प्रश्न असतील.
एकूण गुण: 150 असतील
Maha Tet 2024-अर्ज प्रक्रिया जाणून घेऊयात:
परीक्षार्थींनी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजे MAHA TET च्या वेबसाइटला भेट द्यावी.
https://mahatet.in/Student/Registration
Maha Tet 2024-अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 सप्टेंबर 2024 आहे.
Maha Tet 2024-महत्त्वाचे निर्देश:
अर्ज शुल्क भरल्याशिवाय तुमचा अर्ज हा वैध मानला जाणार नाही.
प्रवेश पत्र फक्त ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध असेल, जे परीक्षेच्या 15 दिवसांपूर्वी तुम्हाला डाऊनलोड करता येणार आहे.
Maha Tet 2024-पात्रता:
उमेदवार शिक्षण क्षेत्रातील मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षण घेतलेला असावा आणि त्याच्याकडे बी.एड./डी.एड. किंवा समकक्ष शिक्षणाची पदवी असायला हवी.
Maha Tet 2024-महत्त्वाच्या तारखा:[maha tet 2024 application form date]
अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख: 30 सप्टेंबर 2024.
प्रवेश पत्र मिळण्याच्या तारखा: 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2024.
परीक्षा दिनांक: 10 नोव्हेंबर 2024
संपर्क व माहिती:
परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया, परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेचे शुल्क, परीक्षेच्या वेळा, आणि इतर सविस्तर माहितीसाठी परीक्षार्थींनी नियमितपणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद संकेतस्थळाला भेट देत रहावे.
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली Maha Tet 2024 या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा जेणे करून ज्यांना या परीक्षेचा अर्ज करायचा आहे त्यांना या संदर्भात माहिती मिळेल व जास्तीत जास्त अर्जदार लाभ घेऊ शकतात.
FAQ :-
१.Maha Tet 2024 योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-या परीक्षेचा अर्ज आपल्याला ऑनलाइन स्वरुपात भरता येईल,कसा भरावा हे जाणून घेण्यासाठी वरील लेख वाचा.
२. Maha Tet 2024 या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://mahatet.in/Student/Registration
3.Maha Tet 2024 परीक्षेच्या महत्वाच्या तारखा काय आहेत?
उत्तर-
अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख: 30 सप्टेंबर 2024.
प्रवेश पत्र मिळण्याच्या तारखा: 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2024.
परीक्षा दिनांक: 10 नोव्हेंबर 2024 या महत्वाच्या तारखा सांगण्यात आल्या आहेत.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.