loan waiver scheme 2024:कर्ज माफी योजना २०२४
आपल्या देशामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेत असते त्यातच आता पुन्हा एकदा कर्ज माफीचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. त्यासंबंधीचा नवीन जीआर देखील सरकारने जाहीर केला आहे. त्यामुळे आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्जमाफी दिली जाणार आहे.
loan waiver scheme 2024:कर्ज माफी योजना २०२४-कर्जमाफीचे स्वरूप कसे असेल
जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या काळामध्ये मध्ये अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे.
आपल्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पीक कर्जाची माफी करण्यात येणार आहे.
52 लाख 565 रुपये या योजनेअंतर्गत वाटली जाणार आहे.
loan waiver scheme 2024:कर्ज माफी योजना २०२४-निधीची तरतूद कशी केली जाणार आहे
379 लाख रुपयांचा निधी 2023 हीवाळी अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे.ज्या शेतकऱ्यांचे पुरामध्ये प्रचंड नुकसान झाले आहे त्यांना मदत केली जाईल.या योजनेअंतर्गत सर्व जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी पात्र आहे त्यांना कर्ज माफी मिळेल.
loan waiver scheme 2024:कर्ज माफी योजना २०२४-पात्रता
जुलै 2019 ऑगस्ट 2019 च्या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांना अधिवृष्टीचा सामना करावा लागला आहे व त्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेद्वारे लाभ मिळेल.या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्याचे मूल्यांकन संबंधित यंत्रणेमार्फत केली जाईल.कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे कर्ज थकीत असणे गरजेचे आहे.
loan waiver scheme 2024:कर्ज माफी योजना २०२४-अर्ज कसा करावा
पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा अर्ज करता येईल.
योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीचा वापर करावा लागेल.
ऑफलाइन पद्धतीचा वापर करण्यासाठी आपल्याला संबंधित बँका किंवा जिल्हा सहकारी बँकांमध्ये अर्ज घ्यावा लागेल व दिलेली सर्व कागदपत्रे त्या अर्जासोबत जोडावी लागतील.
या योजनेद्वारे लाभार्थ्यांची कागदपत्राची छाननी केली जाईल व एक यादी प्रसिद्ध केली जाईल तसेच शेतकऱ्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठी देखील एक वेगळा विभाग उभा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
निवड झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा केली जाईल.
या कर्जमाफी द्वारे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे कारण अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे अनेक आर्थिक अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावेे लागत आहे. आपण आजच आपल्या जवळच्या बँकांशी किंवा कृषी विभागाशी संपर्क साधून या योजनेबद्दल चौकशी करून योजनेचा लाभ घ्या.
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली loan waiver scheme 2024:कर्ज माफी योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
FAQ :-
१.कर्ज माफी योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीचा वापर करावा लागेल.
ऑफलाइन पद्धतीचा वापर करण्यासाठी आपल्याला संबंधित बँका किंवा जिल्हा सहकारी बँकांमध्ये अर्ज घ्यावा लागेल व दिलेली सर्व कागदपत्रे त्या अर्जासोबत जोडावी लागतील.
२. कर्ज माफी योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://mjpsky.maharashtra.gov.in/
३. कर्ज माफी योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-आपल्या राज्यासाठी या योजनेचा लाभ होणार आहे.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.