Site icon yojanaguarantee.com

LIC Jeevan Lakshya Yojna 2024 |एल.आय.सी. जीवन लक्ष्य योजना २०२४

LIC Jeevan Lakshya Yojna 2024

LIC Jeevan Lakshya Yojna 2024

LIC Jeevan Lakshya Yojna 2024 (एल.आय.सी. जीवन लक्ष्य योजना २०२४)

शहर असो किंवा गाव आपल्या देशात सर्वात जास्त गुंतवणूक केली जाते. एल.आय.सी. म्हणजे विश्वास. आपल्याकडे असे म्हटले जाते की एल.आय.सी पैसे टाकले म्हणजे आपले पैसे सुरक्षित आहेत आणि हे अगदी खरं आहे .एल.आय.सी आपल्याला जीवन जगण्यासाठी पैसे देते. तसेच आपल्या मृत्यूनंतरदेखील आपल्या वारसाला जगण्याचाा आत्मसन्मान देते .आज जाणून घेऊया अशा एल.आय.सी.च्या नवीन योजनेबद्दल त्यांचं नाव आहे एल.आय.सी जीवन लक्ष योजना प्लॅन.

आपल्या देशातील प्रत्येक घरात हा प्लॅन असायलाच पाहिजे या योजनेअंतर्गत आपण आपल्या लहान मुलांचे आयुष्य सुरळीत करणार आहोत.अनेक लोक असं विचार करतात की आपण मुलांना आयता पैसा द्यायचा का? त्यांच्या कष्टाने करतील व कमावतील परंतु मी म्हणेल की आपल्या मृत्यूची तारीख कुणाला माहिती आहे का? उत्तर असेल नाही व आपल्या पश्चात आपल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी कोण घेणार? आपल्या पत्नीची जबाबदारी कोण घेणार ? तर याचे उत्तर असेल एल.आय.सी.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पॉलिसी अंतर्गत आपण महिन्याला ,दर तीन महिन्याला किंवा सहा महिन्याला किंवा वर्षातून एकदाच असा हप्ता भरू शकतो.

या पॉलिसी अंतर्गत मृत्यू नंतर देखील बेनिफिट मिळणार आहे.जर ही पॉलिसी चालू असताना अर्जदाराचा मृत्यू झाला तर या पॉलिसीचे पुढचे सर्व हप्ते एलआयसी भरणार आहे.तसेच मॅच्युरिटीच्या आधी दर वर्षाला वारसाला दहा टक्केे रक्कम मिळणार आहे

एल.आय.सी. जीवन लक्ष्य योजना २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

एल.आय.सी. जीवन लक्ष्य योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of LIC Jeevan Lakshya Yojna 2024}

एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान २०२४ ची ठळक मुद्दे :- { L. I. C. Atma Nirbhar Mahila Abhiyaan 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावLIC Jeevan Lakshya Yojna 2024 (एल.आय.सी. जीवन लक्ष्य योजना २०२४)
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
LIC
लाभार्थी {Beneficiary}आपल्या देशातील नागरिक
योजने मार्फत काय लाभ होणार आहेआत्मनिर्भर कुटुंब देशात तयार होतील .
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}https://licindia.in/
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन

एल.आय.सी. जीवन लक्ष्य योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents LIC Jeevan Lakshya Yojna 2024 ) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

एल.आय.सी. जीवन लक्ष्य योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for LIC Jeevan Lakshya Yojna 2024 ) :-

  1. आपल्याला जर एलआयसीचा हा प्लॅन करायचा असेल तर तो तेरा ते पंचवीस वर्षांपर्यंत करावा लागतो.
  2. अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा.
  3. अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय वर्ष 18 ते वय वर्ष 55 वर्षाच्या मधील असावे.
  4. आपण जो अर्ज ज्या काळासाठी भरत आहोत त्याच्या तीन वर्ष आधी पर्यंत आपल्याला हप्ता भरावा लागतो.
  5. वयाच्या जास्तीत जास्त 65 वर्षापर्यंत ही योजना मॅच्युअर होऊ शकते.

एल.आय.सी. जीवन लक्ष्य योजना २०२४ या योजने अंतर्गत अर्जदाराला किती करायची गुंतवणूक?

आपण खाली सर्व आकडेमोड करून सांगितले आहे त्यात आपण महिन्याला ५९८१ /- रुपये म्हणजेच दिवसाला फक्त २००/- रुपये गुंतवणूक करून आपले व आपल्या कुटुंबाचे जीवन सुरक्षित करू शकतो. मग विचार कसला करताय आजच निर्णय घ्या…!

एल.आय.सी. जीवन लक्ष्य योजना २०२४ या योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

आपल्या माहित असलेल्या अधिकृत एजेंट सोबत संपर्क साधावा अथवा ७५८८६०२६४६ या क्रमांकावर फोन करावा.

एल.आय.सी. जीवन लक्ष्य योजना २०२४ या योजने अंतर्गत अर्जदाराला किती रक्कम परत मिळणार???

जाणून घेऊयात आकडेमोड-

For Eg. Lets claculate the Risk cover at Age 34

नैसर्गिक मृत्यू:(Natural Risk Cover :)जर अचानक मृत्यू झाला तर:(Accidental Risk Cover )
वयाच्या ३४ वर्ष पासून अर्जदारास गुंतवलेल्या रकमेच्या १०% रक्कम दिली जाणार.(10% of the Sum Assured is given every year from Age:34-Age:54 )तर वारसाला लगेच १५ लाख दिले जाणार.(Double Accidental Benefit is given immediatelly at Age:34 (Rs.1500000))
150000*21=Rs.3150000 (0% of the Sum Assured is given every year from Age:34-Age:54)
योजना ज्या वेळी परिपक्व होईल त्या वेळेस अर्जदारास गुंतवलेल्या रकमेच्या ११०% रक्कम दिली जाईल.(On maturity 110% of Sum Assured along with bonus is given Rs.4050000 )150000*21=Rs.3150000
3150000+4050000+1500000 = Rs.8700000योजना ज्या वेळी परिपक्व होईल त्या वेळेस अर्जदारास गुंतवलेल्या रकमेच्या ११०% रक्कम दिली जाईल तसेच बोनस पण मिळेल.(On maturity 110% of Sum Assured along with bonus is given Rs.4050000 )
1500000+3150000+4050000+1500000 = Rs.10200000

Natural Risk Cover :

10% of the Sum Assured is given every year from Age:34-Age:54(वयाच्या ३४ वर्ष पासून अर्जदारास गुंतवलेल्या रकमेच्या १०% रक्कम दिली जाणार)

150000*21=Rs.3150000

On maturity 110% of Sum Assured along with bonus is given Rs.4050000 (योजना ज्या वेळी परिपक्व होईल त्या वेळेस अर्जदारास गुंतवलेल्या रकमेच्या ११०% रक्कम दिली जाईल.)

3150000+4050000+1500000 = Rs.8700000

Accidental Risk Cover :

Double Accidental Benefit is given immediatelly at Age:34 (Rs.1500000)

10% of the Sum Assured is given every year from Age:34-Age:54

150000*21=Rs.3150000

On maturity 110% of Sum Assured along with bonus is given Rs.4050000(योजना ज्या वेळी परिपक्व होईल त्या वेळेस अर्जदारास गुंतवलेल्या रकमेच्या ११०% रक्कम दिली जाईल तसेच बोनस पण मिळेल)

1500000+3150000+4050000+1500000 = Rs.10200000

Term Rider SA Rs.1500000 is given immediately

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली एल.आय.सी. जीवन लक्ष्य योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१. एल.आय.सी. जीवन लक्ष्य योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-आपल्या माहित असलेल्या अधिकृत एजेंट सोबत संपर्क साधावा अथवा ७५८८६०२६४६ या क्रमांकावर फोन करावा.

२. एल.आय.सी. जीवन लक्ष्य योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://licindia.in/

३. एल.आय.सी. जीवन लक्ष्य योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-योजना केंद्र सरकार ची असल्या कारणामुळे,हि योजना सर्व राज्यासाठी लागू झाली आहे.

४.एल.आय.सी. जीवन लक्ष्य योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-आपल्या देशातील सर्व सुज्ञ नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

5.एल.आय.सी. जीवन लक्ष्य योजना २०२४ या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-या योजने अंतर्गत नैसर्गिक मृत्यू आणि अचानक मृत्यू असे दोन लाभ होणार आहेत.

6. एल.आय.सी. जीवन लक्ष्य योजना २०२४ या योजनेचा उद्देश काय आहे ?

उत्तर-आपल्या मृत्यू नंतर देखील आपले कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा उद्देश या योजनेचा आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.

Exit mobile version