ladki bahin yojana 2024: लाडकी बहिण योजना २०२४
आपल्या महाराष्ट्र राज्यातील स्त्रियांना सक्षम करण्यासाठी व आर्थिक दृष्ट्या उभे करण्यासाठी शासनाने नुकताच एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. यामध्ये आपल्या राज्यातील महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्याचा घोषणा आपल्या राज्य सरकारने केली आहे. परंतु या योजनेमध्ये अनेक मोठे मोठे बदल देखील करण्यात आले आहेत. तसेच या योजनेअंतर्गत जमा होणारे पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार याची तारीख देखील सरकारने जाहीर केली आहे.हा लेख खाली शेवटपर्यंत वाचा जेणेकरून आपल्याला लाडकी बहीणचे पैसे आपल्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहेत समजेल? तसेच योजनेअंतर्गत विविध निर्णय झाले आहेत ते कोणते आहे ते देखील समजेल.
mukhyamantri ladaki bahin yojana 2024:जाणून घ्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे कधी जमा होणार
ladki bahin yojana 2024: लाडकी बहिण योजना २०२४ कधी जमा होणार महिलांच्या खात्यावर पैसे?
नुकत्याच झालेल्या सभेमध्ये आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की लाडके बहीण योजनेअंतर्गत जमा होणारे पहिले पैसे महिलांच्या खात्यावरती 15 ऑगस्ट रोजी जमा केले जातील आपण म्हणू शकतो की सरकारने महिलांना रक्षाबंधनच्या निमित्ताने दिलेले हे मोठे गिफ्ट असेल.
ladki bahin yojana 2024: लाडकी बहिण योजना २०२४ या योजने अंतर्गत झालेले महत्त्वाची निर्णय
योजनेअंतर्गत अर्जदार व पात्र असणाऱ्या महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातील.
एक कोटी 81 हजार महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
पुढच्या महिन्यातील 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान महिलांच्या अकाउंटला पैसे जमा होतील.
अर्ज भरण्याची तारीख 31 जुलै पासून आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
ladki bahin yojana 2024:आता लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडर देखील मोफत मिळणार..!
ladki bahin yojana 2024: लाडकी बहिण योजना २०२४ या योजनेअंतर्गत झालेलेे महत्त्वाचे बदल
- योजनेअंतर्गत वयोमर्यादा संबंधित मोठा बदल करण्यात आलेला आहे सुरुवातीला 21 ते 60 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार होता परंतु आता ही वयोमर्यादा वाढ होऊन 21 ते 65 वर्षे केली गेली आहे.
- अर्जाच्या मुदतीमध्ये देखील मोठे बदल करण्यात आले आहे सुरुवातीला 15 जुलै 2024 पर्यंतच अर्ज स्वीकारले जाणार होते परंतु आता यामध्ये बदल करून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्याची तारीख सांगितली गेली आहे.
- जमीन मालकी संदर्भातील एक मोठा निर्णय या योजनेअंतर्गत घेतला गेला आहे जसे की सुरुवातीला पाच एकर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असणाऱ्या अर्जदार महिलांना जे योजनेचा लाभ घेता येणार होता परंतु आता पाच एकर पेक्षा जास्त शेत जमिनी असणाऱ्या महिलांना देखील या योजनेचा अर्ज करता येणार आहे
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली लाडकी बहिण योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
आशा आहे आपल्याला हा लेख आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा.आपल्या आसपास च्या ज्या महिलांना या योजनेचा अर्ज करायचा आहे त्यांना मदत होईल.
१. लाडकी बहिण योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-आपल्याला प्ले स्टोर वर जाऊन नारी शक्ती एप्लीकेशन इन्स्टॉल करून आपल्याला टप्प्याटप्प्याने पुढील प्रोसेस करायची आहे.
२. लाडकी बहिण योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- mukhyamantri ladaki bahin yojana 2024:लाडकी बहिण योजना २०२४
३.लाडकी बहिण योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-आपल्या राज्यातील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
४. लाडकी बहिण योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?
उत्तर-आपल्या देशातील सर्व महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
5.लाडकी बहिण योजना २०२४या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?
उत्तर-आपल्या राज्यातील महिलांना १५००/- रुपये मिळणार आहेत.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.