ladki bahin yojana-लाडकी बहिण योजना अर्ज नामंजूर होण्याची कारणे जाणून घ्या आणि आजच आपला अर्ज सुधारून घ्या…!

ladki bahin yojana-लाडकी बहिण योजना

लाडकी बहीण योजना
नमस्कार मित्रांनो आज जाणून घेऊयात लाडक्या बहिण योजनेचे फॉर्म रिजेक्शन होण्याची कारणे.
आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली लाडकी बहिन योजना या योजनेअंतर्गत फॉर्म भरण्याची तारीख 31 ऑगस्ट असेल तरीही फॉर्म रिजेक्शन, अप्रूव्हल या गोष्टीची सुरुवात झालेली आहे.



ladki bahin yojana-लाडकी बहिण योजना आपल्या फॉर्मचे स्टेटस कसे बघावे


आपल्या अर्जाचे स्टेटस बघण्यासाठी आपल्याला नारीशक्ती दूध ॲप वर जायचे आहे किंवा खाली लिंक वर क्लिक करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot


आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर ओटीपी टाकून लॉगिन करा.
आता आपल्याला केलेले अर्ज यावर क्लिक करायचं आहे.
आता आपण केलेली अर्ज आपल्याला इथे दिसतील व त्याचे स्टेटस देखील दिसेल.
जर स्टेटस डिसऍप्रो असेल तर आपला फॉर्म रिजेक्ट झालेला आहे.
आपल्याला वरती दिस फॉर्म डिसऍप्रो असे दिसेल आपल्याला त्यावर क्लिक करायचे आहे.
आता सर्वे रिजेक्शन वर क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म का रिजल्ट झाला याचे कारण आपल्याला समजेल.

ladki bahin yojana-लाडकी बहिण योजना आपण जाणून घेऊयात फॉर्म रिजेक्ट होण्याची कारणे-


आता जाणून घेऊया कोणकोणत्या कारणामुळे अर्ज रिजेक्ट झाले आहेत.

  • जॉईन खाते नंबर देणे.
  • जर हमीपत्र दिले नसेल तर अर्ज रिजेक्ट झालेले आहेत तसेच जर हमी पत्रावर योग्य त्या ठिकाणी खुणा केल्या गेलेल्या नसल्या तरीही या योजनेचे फॉर्म रिजेक्ट केले गेले आहे.
  • आता आधार क्रमांक चुकीचा असेल किंवा आधार कार्डची नोंदणी बँक खात्यासोबत झालेली नसेल तरीही आपला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो.
  • हमीपत्र सही नसेल तरी देखील आपला फॉर्म रिजेक्ट होतो आहे.
  • आयएफसी कोड चुकीच्या टाकल्यामुळे आणि जणांचे फॉर्म रिजेक्ट्ट झाले आहेत.
  • रेशन कार्ड व्यवस्थित अपलोड झालेली नसेल तरीही आपला फॉर्म रिजेक्ट होतो आहे.
  • डोमेसाईल आणि इनकम सर्टिफिकेट जर आपण अर्ज डॉक्युमेंट अटॅच केले तरीही आपले फोन रिजेक्ट झाले आहेत.
  • आधार कार्ड वरचे नाव आहे तसे न टाकल्यामुळे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत.
  • आधार कार्ड आणि रेशन कार्ड यावर सेम ऍड्रेस पाहिजे नाहीतर आपला फॉर्म रिजेक्ट होईल.
  • सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण जो अर्ज भरत आहे तो फक्त इंग्लिश भाषेमध्येच भरायचा आहे तो जर आपण मराठी भाषेमध्ये भरत असाल तर आपला अर्ज ना मंजूर केला जाईल.
  • आपल्याला आधार कार्डवायचे नाव आहे त्याच नावाप्रमाणे फॉर्म्म भरायचा आहे.
  • आपला आधार कार्ड अपडेटेड नसेल तरी आपला अर्ज नामंजूर होत आहे.
  • अर्जदाराला जर केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्ज आणि पासबुक वरचे नाव जर वेगवेगळी असेल तर आपला फॉर्म भरला जाणार नाही.
  • जर महिलेच्या जन्म ठिकाण महाराष्ट्राच्या बाहेरची असेल व पतीचा कडे देखील पंधरा वर्षाचा रहिवासी दाखला नसेल तर अर्ज रिजेक्ट होत आहेत.
  • आधार कार्ड आपल्याला दोन्ही बाजूंनी व्यवस्थित रित्या अपलोड करायचे आहे.



ladki bahin yojana-लाडकी बहिण योजना यावर पर्याय काय?


जर आपल्या फॉर्ममध्ये आपल्याला एडिट ऑप्शन येत असेल तर आपण लगेच एडिट करू शकता परंतु जर एडिट ऑप्शन डिसेबल असेल तर आपल्याला काही दिवस वाट बघावी लागेल.

वाचा

mukhyamantri ladaki bahin yojana 2024:जाणून घ्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे कधी जमा होणार

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.