Ladaki Bahin Yojana 2024:लाडकी बहीण योजनेचे ३००० जमा झाले नसतील तर आत्ताच करा हे २ काम आणि मिळावा ४५००/- रुपये

 Ladaki Bahin Yojana 2024:लाडकी बहिण योजना २०२४

महाराष्ट्र राज्यात सर्वत्र गाजत असणारे लाडक्या बहिणी योजना अंतर्गत अनेक महिलांच्या अकाउंटला तीन हजार रुपये जमा झालेली आहे. परंतु अशा अनेक महिला हे ज्यांना या योजनेचा अजूनही लाभ मिळाला नाही तर आज जाणून घेऊया योजनेअंतर्गत लाभ कसा घेता येईल.महिलांना आता अर्ज करता आला नाही त्यांना तीन महिन्यांचे पैसे एकत्र देण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला आहे म्हणजे महिलांच्या अकाउंटला चार हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहेत.

 Ladaki Bahin Yojana 2024:लाडकी बहिण योजना २०२४ महत्वाचे


लाडकी बहिण योजना २०२४ योजनेअंतर्गत दोन महिन्यांसाठी महिलांना तीन हजार रुपये देण्यात आलेले आहे.
आतापर्यंत ८० लाख महिलांच्या बँक खात्यावर हा निधी जमा करण्यात आलेला आहे.
योजनेसाठी कोट्यावधी महिलांनी अर्ज केलेला असून अनेक महिलांचे पैसे अजूनही अकाउंटला आलेले नाहीत.या योजनेसाठी महिला व बाल विकास विभाग 24 तास कार्यरत आहे.
सरकार ने खरोखर आपल्या महाराष्ट्रातील महिला रक्षाबंधन आनंदाची झालेली आहे.
या योजनेद्वारे लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची मोहीम राबविण्याचा देखील निर्णय सरकारने घेतला आहे.


 Ladaki Bahin Yojana 2024:लाडकी बहिण योजना २०२४ अर्ज कसा करावा

अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर केला जात आहे.


खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.

https://ladakibahin.maharashtra.gov.in


  • आता लॉगिन मेन वर क्लिक करा.
  • जर आपण प्रथम अर्ज भरत असाल तर आपल्याला क्रिएट अकाउंट वर क्लिक करून साइन अप करणे गरजेचे आहे
  • त्यासाठी आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो ओटीपी आपल्याला व्हेरिफाय करून घेणे गरजेचे आहे
  • आता आपल्याला आपला मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅपच्या टाकून लॉगिन करायचे आहे
  • आता आपल्यासमोर या योजनेचा अर्ज ओपन होईल त्यात आपल्याला सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरायची आहे जसे की महिलेचे संपूर्ण नाव जे आधार कार्ड प्रमाणे असेल महिलेच्या लग्नापूर्वीचे नाव तिच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव वैवाहिक स्थिती जन्मतारीख इत्यादी
  • आता आपल्याला आपल्या अर्जासोबत बँकेचा तपशील व्यवस्थित रित्या भरायचा आहे ज्यामध्ये बँकेचे आयएफसी कोड आणि अकाउंट नंबर असेल
  • आता आपल्याला अर्जाबरोबर आधार कार्ड जन्मदाखला उत्पन्नाचा दाखला व अर्जदाराचे हमीपत्र तसेच अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा आहे
  • आपल्यासमोर हमीपत्र अस विकार किंवा स्वीकार असा ऑप्शन येईल त्यामध्ये स्वीकार करून सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे
  • संपूर्ण अर्ज सबमिट केल्यानंतर आपल्याला यापूर्वी केलेले अर्ज यावर क्लिक करून आपल्या अर्जाची तपासणी करून घ्यायची आहे







 Ladaki Bahin Yojana 2024:लाडकी बहिण योजना २०२४ पैसे मिळण्यासाठी ची प्रक्रिया


14 ऑगस्ट 2024 पासून पात्र असणाऱ्या महिलांच्या अकाउंट वर पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे.
15 ऑगस्ट पर्यंत 80 लाख महिलांच्या खात्यावरील या योजनेचे पैसे जमा करण्यात आले आहेत.
आता बाकीच्या पात्र महिन्यांच्या बँक खात्यावर सतरा बस 2024 पर्यंत निधी जमा करणारा आहे.


 Ladaki Bahin Yojana 2024:लाडकी बहिण योजना २०२४ आता जाणून घेऊ या निधी न मिळण्याची कारणे काय आहेत

  • बँक खात्याचे आधार कार्ड लिंक- बँक खात्याचे आधार कार्ड लिंक नसल्या कारणामुळे अनेक महिलांच्या अकाउंटवर पात्र असून देखील पैसे मिळालेले नाही. त्यासाठी 17 ऑगस्ट 2024 पर्यंत आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे गरजेचे सांगितलेले आहे आधार लिंक असल्याची खात्री युआयडीएआईच्या अधिकृत वेबसाईटवरून मिळते.
  • अर्जाची स्थिती-या योजनेचा अर्जदार चा अर्ज नाकारला गेला असेल किंवा अर्जाची स्थिती पेंडिंग अथवा रिव्ह्यूया झालेला असेल तर अर्जाची छाननी केली जाईल.
  • प्रक्रियेचा कालावधी-सर्व अर्जदारांना एकच वेळी या योजनेचा निधी देणे सरकारला शक्य नसल्या कारणामुळे काही अर्जदार महिलांना निवडणुकीच्या शेवटच्या टप्पात पैसे मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.




निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली लाडकी बहिण योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१. माझी लाडकी बहीण योजना 2024 योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-या योजनेचा अर्ज https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या साईट वर जाऊन भरावा लागेल.

२. माझी लाडकी बहीण योजना 2024 या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ आहे.

३. माझी लाडकी बहीण योजना 2024 कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-आपल्या राज्यासाठी हि योजना लागू झाली आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.