L.I.C New Endowment Yojna 2024 | (एल.आय.सी. न्यू एंडोमेंट योजना २०२४)
एल.आय.सी.आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्लॅन घेऊन येते आज त्यातीलच एका नवीन योजनेबद्दल जाणून घेऊया योजनेचे नाव आहे एल.आय.सी. न्यू एंडोमेंट योजना. अगदी आठ वर्षाच्या लहान मुलापासून ते 55 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकापर्यंत कोणी या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. या योजनेअंतर्गत अतिशय कमीत कमी हप्त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त रक्कम दिली जाते .अगदी आपण रोज दोन कप चहाचे पैसे जरी वाचवले .तरी आपण आपले जीवन या योजनेअंतर्गत सुरक्षित करू शकतो. एल.आय.सी. ने 914 नंबर साठी हा प्लॅन रिझर्व करून ठेवलेला आहे .
या योजनेत पैसे गुंतवता आहात तर आपल्याला महिन्याला देखील हप्ता भरता येऊ शकतो, आपण तीन महिन्याला देखील या योजनेचा हप्ता भरू शकतो ,जर शक्य असेल तर सहा महिन्याला देखील आपल्याला तापता भरता येणार आहे किंवा आपण एखादी ठराविक रक्कम वर्षाला देखील भरू शकतो. जसे शक्य आहे तशी गुंतवणूक करा आणि आपले व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करा.
पैशाचा प्रॉब्लेम आहे परंतु आपल्याला भविष्यात एक चांगली रक्कम परत हवी आहे तर आपण आपल्याला लहान मुलांच्या नावावर या योजनेत पैसे गुंतवू शकता व चांगले रिटर्न्स प्राप्त करून घेऊ शकता.
एल.आय.सी. जीवन लाभ योजना २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,
एल.आय.सी. न्यू एंडोमेंट योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of L.I.C New Endowment Yojna 2024 }
एल.आय.सी. न्यू एंडोमेंट योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {L.I.C Jeevan Labh Yojna 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.
योजनेचे नाव | L.I.C New Endowment Yojna 2024 | (एल.आय.सी. न्यू एंडोमेंट योजना २०२४) |
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom} | LIC |
लाभार्थी {Beneficiary} | आपल्या देशातील नागरिक |
योजने मार्फत काय लाभ होणार आहे | या योजने अंतर्गत अतिशय कमी गुंतावातुकीतून आपल्याला चांगली रक्कम परत मिळते. |
अधिकृत वेबसाईट {Authorized Website} | https://licindia.in/ |
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application} | ऑनलाईन / ऑफलाईन |
एल.आय.सी. न्यू एंडोमेंट योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of L.I.C New Endowment Yojna 2024):-
- या प्लॅन द्वारे चांगले रिटर्न्स भेटतात त्यामुळे ही योजना कोणत्याही वयोगटातील लोक घेऊ शकतात.
- कमी काळ पैसे भरा आणि जास्त रिटर्न मिळवा अशी ही योजना आहे.
- या योजनेच्या गुंतवणुकीमुळे कमी गुंतावनुकीतून खूप बेस्ट रक्कम परत मिळते.
एल.आय.सी. न्यू एंडोमेंट योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Documents for L.I.C New Endowment Yojna 2024) :-
योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-
- आधार कार्ड (Aadhar Card)
- पॅन कार्ड (Pan Card)
- मोबाईल नंबर (Mobile Number)
- ई-मेल आयडी (Email ID)
- पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
- cancel cheque or passbook
एल.आय.सी. न्यू एंडोमेंट योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for L.I.C New Endowment Yojna 2024) :-
- या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर अर्जदाराचे वय 8 वर्षापेक्षा जास्त असावे.
- या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर अर्जदाराचे वय वय वर्ष 55 पेक्षा कमी असावी.
- या योजनेचा लाभ घेणारी व्यक्ती भारतीय असावी.
एल.आय.सी. न्यू एंडोमेंट योजना २०२४ या योजने अंतर्गत अर्जदाराला किती करायची गुंतवणूक?
जर आपण दिवसाला २५/- रुपये वाचविले ते पण फक्त १२ वर्षासाठी तर जाणून घ्या किती पैसे मिळतील.[Save Rs.25 per day for 12 yrs get a bulk amount of Rs.142000 at Age:42]
गुंतवणूक कधी करायची? | गुंतवणूक किती करायची? |
वर्षाला | 9327 /- |
६ महिन्याला | 4710 /- |
3 महिन्याला | 2378 /- |
1 महिन्याला | 793 /- |
१२ वर्षाची गुंतवणूक किती? | Rs.109713 /- |
एल.आय.सी. न्यू एंडोमेंट योजना २०२४ या योजने अंतर्गत अर्जदाराला किती रक्कम परत मिळणार???
तुम्हाला मिळणार 142000 /-रुपये.[ get a bulk amount of Rs.142000 at Age:42]
जाणून घेऊयात आकडेमोड-
समजा आपल्या अर्जदाराचे वय हे ३० वर्ष आहे त्यानुसार आपण आकडेमोड बघूयात आपल्याला किती पैसे भरायचे आहे किती वर्ष भरायचे आहे आणि गुंतवलेले पैसे किती रिटर्न मिळणार आहेत.
- तुमचे वय वर्ष 30 आहे,तुम्हाला पुढील १२ वर्षासाठी २५/- रुपये प्रती दिवस भरायचा आहे,म्हणजेच वयाच्या ४२ व्या वर्षापर्यंत तुम्हाला हप्ता भरावा लागेल [ You have to pay the premium for १२ yrs(from Age:30 – Age:4२)]
- समजा तुम्ही वर्षाला 109713 /- रुपये भारत असाल .
- तुम्हाला महिन्याला ९३२७/- रुपये भरायचे आहेत.[If you take the payment mode as yly then you have to pay Rs.9327 for the first year,from 2nd year onwards Rs.9126]
- तर पुढील १२ वर्षात तुम्ही 142000/- रुपये देता.[Totally you will pay Rs.142000 ]
नैसर्गिक मृत्यू:(Natural Risk Cover :) | जर अचानक मृत्यू झाला तर:(Accidental Risk Cover ) |
आपल्याला वय वर्ष ३० ते वय वर्ष ४२ पर्यंत दर वर्षी ९३२७ /- रुपये भरायचे आहेत. | |
जर अर्जदाराचे वय ३५ असताना त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला तर वारसाला 142000 /- रुपये मिळणार[table……For example Natural Risk Cover is Rs.103500-Rs.142000 In case of Natural Death at Age-35, Nominee will receive Rs.121000] | जर अर्जदाराचे वय ३५ असताना अचानक मृत्यू झाला तर वारसाला 242000 /- इतकी रक्कम मिळणार[Accidental Risk Cover is Rs.203500-Rs.242000 In case of Accidental Death at Age-35, Nominee will receive Rs.221000] |
जर तुम्ही योजना काही कारणास्तव बंद करत असाल तर(if you want to close the policy)??
जर तुम्ही वयाच्या ३७ व्या वर्षी काही कारणास्तव योजना थांबवत असाल तर तुम्हाला 47600/- रुपये मिळतील.[If you close the policy you will receive the amount as…..For example if you close at Age-37, you will receive Rs.47600]
आपण या योजेने अंतर्गत कर्ज घेऊ शकतो का(can you take a loan under this policy)?
जर आपण वयाच्या ३७ व्या वर्षी कर्ज घेणार असाल तर आपल्याला 42840/- रुपये कर्ज घेता येईल.[You can take the loan .For at Age-37, you can take a loan of Rs.42840]
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली एल.आय.सी. न्यू एंडोमेंट योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
आजच या योजनेसाठी अर्ज करा आणि लाभ घ्या आपल्या व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आपले कुटुंब आपली जबाबदारी आहे.तर वाट कसली पाहता आजच या योजनेचा लाभ घ्या ,लाभ कस घ्यायचा माहित नसेल तर आम्हाला फोन करा.
FAQ :-
१. एल.आय.सी. न्यू एंडोमेंट योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-आपल्या माहित असलेल्या अधिकृत एजेंट सोबत संपर्क साधावा अथवा ७५८८६०२६४६ या क्रमांकावर फोन करावा.
२. एल.आय.सी. न्यू एंडोमेंट योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://licindia.in/
३.एल.आय.सी. न्यू एंडोमेंट योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-योजना केंद्र सरकार ची असल्या कारणामुळे,हि योजना सर्व राज्यासाठी लागू झाली आहे.
४.एल.आय.सी. न्यू एंडोमेंट योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?
उत्तर-आपल्या देशातील सर्व सुज्ञ नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
5.एल.आय.सी. न्यू एंडोमेंट योजना २०२४ या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?
उत्तर-तुम्ही भारता आहात (Totally you will pay) Rs.109713 वयाच्या ४२ व्या वर्षी ठुम्हला मिळणार 142000/- (you will receive) Rs.142000/-
6. एल.आय.सी. न्यू एंडोमेंट योजना २०२४ या योजनेचा उद्देश काय आहे ?
उत्तर-कमी पैसे भरून जास्त फायदा मिळून देणे हा या योजने मागचा उद्देश आहे.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.