L.I.C. New Children Money Back Plan 2024 | एल.आय.सी. नवीन चिल्ड्रेन्स मनी बॅक योजना 2024

L.I.C. New Children Money Back Plan 2024 | एल.आय.सी. नवीन चिल्ड्रेन्स मनी बॅक योजना 2024

आपल्याला आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जर एखादा एल.आय.सी. चा प्लॅन हवा असेल तर हा आपल्यासाठी बेस्ट प्लॅन आहे तर आज जाणून घेऊया न्यू चिल्ड्रन मनी बॅक पॉलिसी बद्दल.

एकूण गुंतवणूकRs.1616546/-
आपल्याला एकूण होणारा फायदाRs.3862500/-

एल.आय.सी. नवीन चिल्ड्रेन्स मनी बॅक योजना 2024 या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

L.I.C. New Children Money Back Plan 2024
L.I.C. New Children Money Back Plan 2024

Table of Contents

एल.आय.सी. नवीन चिल्ड्रेन्स मनी बॅक योजना 2024 ची ठळक मुद्दे { Important ponits of L.I.C. New Children Money Back Plan 2024}

एल.आय.सी. नवीन चिल्ड्रेन्स मनी बॅक योजना 2024 ची ठळक मुद्दे :- {L.I.C. New Children Money Back Plan 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावL.I.C. New Children Money Back Plan 2024 | एल.आय.सी. नवीन चिल्ड्रेन्स मनी बॅक योजना 2024
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
LIC
लाभार्थी {Beneficiary}आपल्या देशातील 1 वर्ष पेक्षा कमी मुला पसून ते १२ वर्षाच्या मुला पर्यंत कोणीही
योजने मार्फत काय लाभ होणार आहे मुलांसाठी चांगल्या बचतील चांगली रक्कम हवीय मग हि योजना आपल्यासाठीच आहे
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}https://licindia.in/
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन

एल.आय.सी. नवीन चिल्ड्रेन्स मनी बॅक योजना 2024 या योजनेची उद्दिष्टे (Purpose of L.I.C. New Children Money Back Plan 2024):-

  1. अगदी आताच जन्म झालेल्या बाळापासून ते बारा वर्षाच्या मुलांपर्यंत आपण कोणा साठी ही पॉलिसी करू शकतो या पॉलिसीद्वारे चांगले रिटर्न्स आपल्याला मिळणार आहेत.
  2. ही पॉलिसी घेतली तर मुलांच्या भविष्याची काळजी करायची गरजच नाही. पॉलिसीतून मिळणाऱ्या रक्कमेतून आपल्याला मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्न या सगळ्या गोष्टी करता येतील.

एल.आय.सी. नवीन चिल्ड्रेन्स मनी बॅक योजना 2024 या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Documents for L.I.C. New Children Money Back Plan 2024) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • पॅन कार्ड (Pan Card)
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
  • cancel cheque or passbook

मुलांचे आवश्यक कागदपत्रे-

  • जन्म दाखला Birth (certificate)
  • शाळेचे ओळखपत्र (School I’d card)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (Photo)

एल.आय.सी. नवीन चिल्ड्रेन्स मनी बॅक योजना 2024 या योजनेची पात्रता (Eligibility for L.I.C. New Children Money Back Plan 2024) :-

  • या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर अर्जदाराचे वय वय वर्ष १२ पेक्षा कमी असावे.
  • या योजनेचा लाभ घेणारी व्यक्ती भारतीय असावी.

एल.आय.सी. नवीन चिल्ड्रेन्स मनी बॅक योजना 2024 या योजने अंतर्गत अर्जदाराला किती करायची गुंतवणूक?

जर आपण आपल्या 1 वर्ष पेक्षा कमी वय असलेल्या मुलाच्या नावाने दिवसाला 177/- रुपये वाचविले ते पण फक्त 25 वर्षासाठी तर जाणून घ्या किती पैसे मिळतील.[Save Rs.177 per day for 25 yrs and get an amount of Rs.3862500 during the term]

हफ्ता कसा भरायचा (Premium)किती भरायचा?
वार्षिक(YLY)66026/-
६ महिन्याला(HLY)33390/-
3 महिन्याला(QLY)16884/-
1 महिन्याला (MLY)5628/-

एल.आय.सी. नवीन चिल्ड्रेन्स मनी बॅक योजना 2024 या योजने अंतर्गत अर्जदाराला किती रक्कम परत (Total Returns) मिळणार आहे?

कितव्या वर्षी पैसे मिळणार?किती पैसे मिळणार?
मुलाच्या वयाच्या १८ व्या वर्षी (Child Age 18th yr)300000/-
मुलाच्या वयाच्या 20 व्या वर्षी(Child Age 20th yr)300000/-
मुलाच्या वयाच्या २२ व्या वर्षी (Child Age 22th yr)300000/-
मुलाच्या वयाच्या २५ व्या वर्षी Child Age 25th yr2962500/-
Total Premium1616546/-
Total Returns3862500/-

जाणून घेऊयात आकडेमोड-

समजा आपल्या अर्जदाराचे वय हे ३5 वर्ष आहे आणि त्यांच्या 1 वर्ष पेक्षा कमी वय असलेल्या मुलासाठी हा प्लान घ्यायचा आहे त्यानुसार आपण आकडेमोड बघूयात आपल्याला किती पैसे भरायचे आहे किती वर्ष भरायचे आहे आणि गुंतवलेले पैसे किती रिटर्न मिळणार आहेत.

  • तुमच्या मुलाचे वय 1 वर्ष पेक्षा कमी आहे,तुम्हाला पुढील २५ वर्षासाठी १७७/- रुपये प्रती दिवस भरायचा आहे,म्हणजेच त्याच्या वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत तुम्हाला हप्ता भरावा लागेल [ You have to pay the premium for २५ yrs(from Age:0- Age:२५)]
  • समजा तुम्ही वर्षाला 66026 /- रुपये भरत असाल .[If you take the payment mode as yly then you have to pay Rs.66026 for the first year]
    • तुम्हाला महिन्याला 5628/- रुपये भरायचे आहेत.
  • तर पुढील २५ वर्षात तुम्ही १६१६५4६/- रुपये देता.[Totally you will pay Rs.१६१६५4६/-
नैसर्गिक मृत्यू:(Natural Risk Cover :)जर अचानक मृत्यू झाला तर:(Accidental Risk Cover )
तुमच्या मुलाला वयाच्या २५ व्या वर्षी 2962500/- रक्कम मिळते .[At Child Age:25, you will receive Rs.2962500]
जर तुमच्या मुलाचे वय 5 वर्ष असताना त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला तर वारसाला 1905000 /- रुपये मिळणार[Natural Risk Cover is Rs.63182-Rs.3862500 of in case of Natural Death of your child at Age-5, Nominee will receive Rs.1905000]जर तुमच्या मुलाचे वय 5 वर्ष असताना अचानक मृत्यू झाला तर वारसाला 1905000/- इतकी रक्कम मिळणार[Accidental Risk Cover is Rs.63182-Rs.3862500 In case of Accidental Death of your child at Age-7, Nominee will receive Rs.1905000]

जर तुम्ही योजना काही कारणास्तव बंद करत असाल तर(if you want to close the policy)??

जर तुम्ही तुमच्या मुलाच्या वयाच्या 7 व्या वर्षी काही कारणास्तव योजना थांबवत असाल तर तुम्हाला 349213 /- रुपये मिळतील.[If you close the policy you will receive the amount as…..For example if you close at Age-7 of your child, you will receive Rs.349213 ]

आपण या योजेने अंतर्गत कर्ज घेऊ शकतो का(can you take a loan under this policy)?

जर तुम्ही तुमच्या मुलाच्या वयाच्या 7 व्या वर्षी कर्ज घेणार असाल तर आपल्याला 279370/- रुपये कर्ज घेता येईल.[You can take the loan .For at Age-7 of your child, you can take a loan of Rs.279370]

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली एल.आय.सी. नवीन चिल्ड्रेन्स मनी बॅक योजना 2024 या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|

आजच या योजनेसाठी अर्ज करा आणि लाभ घ्या आपल्या व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आपले कुटुंब आपली जबाबदारी आहे.तर वाट कसली पाहता आजच या योजनेचा लाभ घ्या ,लाभ कस घ्यायचा माहित नसेल तर आम्हाला फोन करा.


FAQ :-


१.एल.आय.सी. नवीन चिल्ड्रेन्स मनी बॅक योजना 2024 योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-आपल्या माहित असलेल्या अधिकृत एजेंट सोबत संपर्क साधावा अथवा ७५८८६०२६४६ या क्रमांकावर फोन करावा.

२. एल.आय.सी. नवीन चिल्ड्रेन्स मनी बॅक योजना 2024 या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://licindia.in/

३.एल.आय.सी. नवीन चिल्ड्रेन्स मनी बॅक योजना 2024 कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-योजना केंद्र सरकार ची असल्या कारणामुळे,हि योजना सर्व राज्यासाठी लागू झाली आहे.

४.एल.आय.सी. नवीन चिल्ड्रेन्स मनी बॅक योजना 2024 चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-आपल्या देशातील आताच जन्म घेतलेल्या मुलापासून ते वय वर्ष १२ मधील मुले या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

5एल.आय.सी. नवीन चिल्ड्रेन्स मनी बॅक योजना 2024 या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-तुम्ही भारता आहात (Totally you will pay) Rs.1616546/-तुम्हाला तुमच्या मुलाच्या वयाच्या २५ व्या वर्षी मिळणार Rs.3862500/- (you will receive) Rs.3862500/-

हे देखील वाचा :-


जाणून घ्या LIC च्या या प्लान बद्दल L.I.C New Endowment Yojna 2024 | (एल.आय.सी. न्यू एंडोमेंट योजना २०२४)


LIC म्हणजे विश्वास मग हा प्लान तुमच्या साठीच आहे L.I.C Jeevan Anand Yojna 2024 | एल.आय.सी. जीवन आनंद योजना २०२४


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.