L.I.C.Jeevan Utsav Yojana 2024 | एल.आय.सी जीवन उत्सव योजना २०२४

Table of Contents

L.I.C.Jeevan Utsav Yojana 2024 | एल.आय.सी जीवन उत्सव योजना २०२४

जर तुम्हाला एखादा असा प्लान पाहिजे की ज्यात तुम्ही फिक्स प्रीमियम भरता आहे आणि तुम्हाला लाईफ टाईम त्याचे पैसे मिळत आहेत आणि तुम्हाला भरायची अमाऊंट फ्लेक्झिबल देखील भरता येऊ शकते आणि सुरक्षाही पाहिजे आणि बचतही पाहिजे तर एल. आय. सी घेऊन आले आहे गॅरंटेड मनी बॅकचा धमाकेदार पॅकेज. या धडाकेदार पॅकेजचे नाव आहे एल.आय.सी .जीवन उत्सव पॉलिसी. अगदी तीन महिन्याच्या बाळापासून ते 65 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कोणीही या योजनेचा फायदा घेऊ शकतात.या योजनेअंतर्गत आपण पाच वर्ष ते सोळा वर्षे अशी गुंतवणूक करू शकतो.आपण जी गुंतवणूक करत आहोत त्याच्या १० % रिटर्न आपल्याला प्रत्येक वर्षाला या योजनेअंतर्गत मिळणार आहे.


यात देखील आपण वर्षाला , सहा महिन्याला, तीन महिन्याला अथवा एक महिन्याला असा प्रीमियम भरू शकतो. यामध्ये फ्लेक्झिबल इन्कम हा देखील एक ऑप्शन आहे याची तर गंमतच वेगळी आहे. तुमच्या मॅच्युरिटी डेट नंतर देखील तुम्हाला आपले पैसे एल.आय.सी. मध्ये तसेच गुंतवून ठेवायचे आहे तर तुम्हाला त्यावर कंपाउंड इंटरेस्ट भेटणार आहे ..!आहे की नाही धमाकेदार प्लॅन आज जाणून घेऊया या जीवन उत्सव प्लॅन बद्दल,

एकूण गुंतवणूकRs.1137988/-
आपल्याला एकूण होणारा फायदा(payable per annum till survives)Rs.100000/-

एल.आय.सी जीवन उत्सव २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

L.I.C.Jeevan Utsav Yojana 2024
L.I.C.Jeevan Utsav Yojana 2024

एल.आय.सी जीवन उत्सव योजना २०२४ ची ठळक मुद्दे { Important ponits of L.I.C.Jeevan Utsav Yojana 2024}

एल.आय.सी जीवन उत्सव योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {L.I.C.Jeevan Utsav Yojana 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावL.I.C. Jeevan Kiran Policy 2024 | एल.आय.सी जीवन उत्सव योजना २०२४
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
LIC
लाभार्थी {Beneficiary}आपल्या देशातील वय 3 महिन्यापासून ते वय वर्ष ६५ मधील नागरिक
योजने मार्फत काय लाभ होणार आहेएका ठराविक काळासाठी पैसे गुंतवा आणि आयुष्यभर पैसे मिळवा
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}https://licindia.in/
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन

एल.आय.सी जीवन उत्सव योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of L.I.C.Jeevan Utsav Yojana 2024):-

  1. आपल्या आयुष्यात अचानक कोणती वाईट घटना घडली तर त्यानंतर आपल्या कुटुंबाचे काय होणार हा एक विचार माणसाला नेहमी सतावत असतो यावर उपाय म्हणून आपण एल.आय.सी जीवन उत्सव योजना घेऊ शकतो ज्याद्वारे आपण आपल्या कुटुंबाचे संरक्षण करतो आपल्या कुटुंबाचे संरक्षण करणे हाच या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
  2. योजनेअंतर्गत अर्ज करायला वित्ती या सुरक्षा मिळते.
  3. या योजनेतून काही काळ गुतंवणूक करून आयुष्यभरासाठी पैसे उपलब्ध होतात.
  4. या योजनेमध्ये जीवन विमा सुरक्षा देखील दिली जाते त्यामुळे गुंतवणूक. बचत या दोन्हीही गोष्टी आपल्याला मिळतात.

एल.आय.सी जीवन उत्सव योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Documents for L.I.C.Jeevan Utsav Yojana 2024) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • पॅन कार्ड (Pan Card)
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
  • cancel cheque or passbook
L.I.C.Jeevan Utsav Yojana 2024
L.I.C.Jeevan Utsav Yojana 2024

एल.आय.सी जीवन उत्सव योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for L.I.C.Jeevan Utsav Yojana 2024) :-

  • या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर अर्जदाराचे वय वर्ष ६५ पेक्षा कमी असावे.
  • या योजनेचा लाभ घेणारी व्यक्ती भारतीय असावी.
  • या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर अर्जदाराचे वय वर्ष 3 महिन्यापेक्षा जास्त असावे.

एल.आय.सी जीवन उत्सव योजना २०२४ या योजने अंतर्गत अर्जदाराला किती करायची गुंतवणूक?

जर आपण आपल्या नावाने दिवसाला 311 /- रुपये वाचविले ते पण फक्त १० वर्षासाठी तर जाणून घ्या किती पैसे मिळतील.[Save Rs.311 per day for 10 yrs, and get Rs.100000 every year for whole life]

हफ्ता कसा भरायचा (Premium)किती भरायचा?
वार्षिक(YLY)116047/-
६ महिन्याला(HLY)59056/-
3 महिन्याला (QLY)29749/-
1 महिन्याला(MYL)9990/-

एल.आय.सी जीवन उत्सव योजना २०२४ या योजने अंतर्गत अर्जदाराला किती रक्कम परत (Total Returns) मिळणार आहे?

Total Premium
Rs.1137988/–
you will receive Rs.100000 every year for the whole life,तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत प्रत्येक वर्षाला तुम्हाला १०००००/- रुपये मिळणार.Rs.100000/-

जाणून घेऊयात आकडेमोड-

समजा आपल्या अर्जदाराचे वय हे 20 वर्ष आहे तुम्हाला हा प्लान घ्यायचा आहे त्यानुसार आपण आकडेमोड बघूयात आपल्याला किती पैसे भरायचे आहे किती वर्ष भरायचे आहे आणि गुंतवलेले पैसे किती रिटर्न मिळणार आहेत.

  • तुम्हाला पुढील १० वर्षासाठी 311/ रुपये प्रती दिवस भरायचा आहे,म्हणजेच त्याच्या वयाच्या ३० व्या वर्षापर्यंत तुम्हाला हप्ता भरावा लागेल [You have to pay the premium for 10 yrs (from Age:20 – Age:29)]
  • समजा तुम्ही वर्षाला 116047/- रुपये भरत असाल .[If you take the payment mode as yly then you have to pay Rs.116047 for the first year]
  • तर पुढील १० वर्षात तुम्ही Rs.1137988रुपये देता.[Totally you will pay Rs.1137988/-
  • वयाच्या ३३ वर्षापासून तुम्हाला प्रत्येक वर्षाला १०००००/- रुपये मिळतील. [From Age:33 you will receive Rs.100000 every year for the whole life]
नैसर्गिक मृत्यू:(Natural Risk Cover :)जर अचानक मृत्यू झाला तर:(Accidental Risk Cover )
जर 25 व्या वर्षी तुमचा नैसर्गिक मृत्यू झाला तर वारसाला Rs..1240000 /- रुपये मिळणार[Natural Risk Cover is Rs..1240000 of in case of Natural Death of you.]जर 25 व्या वर्षी तुमचा अचानक मृत्यू झाला तर वारसाला Rs..1240000 इतकी रक्कम मिळणार[Accidental Risk Covers Nominee will receive Rs.1240000/-]

जर तुम्ही योजना काही कारणास्तव बंद करत असाल तर(if you want to close the policy)??

जर तुम्ही वयाच्या ३५ व्या वर्षी काही कारणास्तव योजना थांबवत असाल तर तुम्हाला 1158080 /- रुपये मिळतील.[If you close the policy you will receive the amount as…..For example if you close at Age-३५ , you will receive Rs.1158080/- ]

L.I.C.Jeevan Utsav Yojana 2024
L.I.C.Jeevan Utsav Yojana 2024

आपण या योजेने अंतर्गत कर्ज घेऊ शकतो का(can you take a loan under this policy)?

जर तुम्हाला या योजनेमार्फत कर्ज घ्यायचे असेल आणि तुमच वय ५० वर्ष असेल तर तुम्हाला 870135/- कर्ज उपलब्ध होईल. [You can take the loan .For at Age-50, you can take a loan of Rs.870135].

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली एल.आय.सी जीवन उत्सव योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|

आजच या योजनेसाठी अर्ज करा आणि लाभ घ्या आपल्या व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आपले कुटुंब आपली जबाबदारी आहे.तर वाट कसली पाहता आजच या योजनेचा लाभ घ्या ,लाभ कस घ्यायचा माहित नसेल तर आम्हाला फोन करा.


FAQ :-


१.एल.आय.सी जीवन उत्सव योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-आपल्या माहित असलेल्या अधिकृत एजेंट सोबत संपर्क साधावा अथवा ७५८८६०२६४६ या क्रमांकावर फोन करावा.

२. एल.आय.सी जीवन उत्सव योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://licindia.in/

३.एल.आय.सी जीवन किरण योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-योजना केंद्र सरकार ची असल्या कारणामुळे,हि योजना सर्व राज्यासाठी लागू झाली आहे.

४.एल.आय.सी जीवन उत्सव योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-आपल्या देशातील 3 महिने वयापासून ते ६५ वया पर्यंत चे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

हे देखील वाचा :-


जाणून घ्या LIC च्या या प्लान बद्दल L.I.C New Endowment Yojna 2024 | (एल.आय.सी. न्यू एंडोमेंट योजना २०२४)


LIC म्हणजे विश्वास मग हा प्लान तुमच्या साठीच आहे L.I.C Jeevan Anand Yojna 2024 | एल.आय.सी. जीवन आनंद योजना २०२४


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.